कोथींबीरीचे थालीपीठ (kothimbiriche thalipeeth recipe in marathi)

Sumedha Joshi @sumedha1234
कोथींबीरीचे थालीपीठ (kothimbiriche thalipeeth recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली.
- 2
मग एका बाऊलमध्ये भाजणीचे पीठ तिखट, मीठ, ओवा, तीळ, मिरचीची पेस्ट, हिंग, हळद हे सर्व मिक्स करुन घेतले. पाणी घालून त्याचा गोळा मळून घेतला
- 3
आता त्यातील थोडा गोळा घेऊन तव्यावर थालीपीठ आपले त्याला चार पाच ठिकाणी बोटांनी होल तयार केले. व त्यावर तेल घातले. मग दोन्ही बाजूंनी थालीपीठ चांगले शिकून घेतले.
- 4
आता तयार कोथिंबिरीचे थालीपीठ हे लोण्याबरोबर सर्व्ह केले. कोथिंबिरीचा भरपूर वापर केल्यामुळे थालीपीठ अतिशय चविष्ट होते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बेसन थालीपीठ (Besan Thalipeeth Recipe In Marathi)
#LORउरलेल्या ताकातल्या बेसनाचे म्हणजेच पिठल्याचे थालीपीठ..... Supriya Thengadi -
भाजणीच्या पीठाचे खमंग थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#CDY#Children's day special "भाजणीच्या पीठाचे खमंग थालीपीठ"माझे आणि माझ्या मुलांचे अतिशय आवडीचे.. लता धानापुने -
कलिंगडाचे थालीपीठ (kalinggad thalipeeth recipe in marathi)
थालीपीठ आपण खूप प्रकारचे करतो पण मी आज कलिंगडाचा पांढरा भाग असतो जो आपण कलिंगड खाल्ल्यावर टाकतो त्याच्यापासून थालीपीठ बनवले खरच खुप छान कुरकुरीत होतात Sapna Sawaji -
थालीपीठ पुरी (thalipeeth puri recipe in marathi)
#ashr आषाढ महिने मध्ये बनवली जाणारी थालीपीठ पुरी . Rajashree Yele -
बटर थालीपीठ (butter thalipeeth recipe in marathi)
#cpm5#week5#रेसिपी मॅगझिनथालीपीठ हा असा पदार्थ आहे की तो प्रत्येक मराठी घरी केल्या जातो नेहमीच एकाच प्रकारचे थालीपीठ खावून कंटाळा येतो...अश्यावेळी थोडा बदल करून वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ केल्या जातात...त्यासाठी ही चविष्ट बटर थालीपीठ ची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
काकडीचे बहुधान्ययुक्त थालीपीठ (kakdiche thalipeeth recipe in marathi)
#ashr या थीम मध्ये मस्त बहूधान्ययुक्त थालीपीठ बनवले आहे ,जे खूप पौष्टिक असून खूप खमंग लागते ,हे थालीपीठ प्रवासात देखील आपण घेऊन जाऊ शकतो ,छान टिकतात हे थालीपीठ, तर मग बघू2 रेसिपी... Pooja Katake Vyas -
थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
माझी आई उन्हाळ्यात हुरडा बनवण्याची आणि मग वर्ष भर ती थालीपीठ साठी वापरता येते असे आज मी पण थालीपीठ बनवले आहे. Rajashree Yele -
पोह्याचे थालीपीठ (Pohe Thalipeeth Recipe In Marathi)
#BRK#ब्रेकफास्ट रेसिपीआज जागतिक पोहे दिनानिमित्त पोह्याचे थालीपीठ. Sumedha Joshi -
-
भाजणीचे थालीपीठ (bhajniche thalipeeth recipe in marathi)
#GA4 #week11#Green Onion थालीपीठ म्हणताच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. थालीपीठ पिठामध्ये कांद्याची ताजी पात टाकल्यास खूप छान खमंग लागते. कांद्याच्या पातीमध्ये खूप फायबर्स असतात. त्यामुळे अत्यंत गुणकारी .चला तर मग पाहुयात भाजणीच्या पिठाचे थालीपीठ. Sangita Bhong -
उपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6#चंद्रकोर रेसिपी#post2 चंद्रकोर या आठवड्यांची थीम रेसिपी करताना...खुप enjoy केला.वेगळी थीम...मग फोटोग्राफी ला सुद्धा नवीन आयडिया सुचतात..धन्यवाद कुकपॅड टिम..यावेळी मी उपवासाचे थालीपीठ केले.श्रावण महिना चालू आहे..म्हटल चला तर मग थालीपीठ ला नवीन आकारात सजवावे.. Shubhangee Kumbhar -
थालीपीठ (Thalipeeth Recipe In Marathi)
#GR2गावरान रेसिपीथालीपीठ म्हटलं की जी असतील ती पिठं व कांदा, मिरची घालून थालीपीठ केली तरी भाजणीपेक्षाही खूप छान होतात. पण आज मी भाजणीचे थालीपीठ केले आहे जी माझ्या काकीची ही रेसिपी आहे. Deepa Gad -
-
भाजणीचे थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#Md आईच्या हातचं सर्व पदार्थ आवडीचे चटणी पासुन गोड पदार्थ पर्यंत...खुप पदार्थ आहेत सांगण्यासारखे😊👩🍳💕पण मलातर आईच्या हातचे भाजणीचे थालीपीठ खुप आवडतात.चला तर माझ्या आईची रेसिपी दाखवते. Archana Ingale -
-
कांदा मेथी थालीपीठ (kanda methi thalipeeth recipe in marathi)
# कांदा मेथी थालीपीठसध्या सगळ्यांना पौष्टिक हवं असतं...मग काय कमी तेलात अतिशय पौष्टिक कांदा मेथी थालीपीठ... सकाळच्या नाश्त्याला असो की, रात्रीच्या जेवणाला पोटभरीचा पदार्थ... चला तर मग पाहूया रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
काकडीचे थालीपीठ (kakadi thalipeeth recipe in marathi)
#ashr#आषाढी स्पेशल#काकडीचे थालीपीठआषाढ म्हणजे कोसळणाऱ्या पावसाच्या सरी अशावेळी घरोघरी पारंपरिक पदार्थांची रेलचेल सुरू होते आई-आजी यांच्याकडून शिकलेले पदार्थ या दिवसात आवर्जून केल्या जातात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे काकडीचे थालीपीठ पोटभरीचा पदार्थ पण तेवढाच रुचकर देखील... पाहुयात गरम-गरम काकडीच्या थालिपीठाची रेसिपी Shweta Khode Thengadi -
-
कोबीचे थालीपीठ (Kobiche Thalipeeth Recipe In Marathi)
#ChoosetoCookनेहमी नेहमी साधे थालीपीठ खाण्यापेक्षा त्यामध्ये भाज्या घालून थालीपीठ बनवता येतात ही थालीपीठ लहान मुलांना आपण सहजासहजी खाऊ घालू शकतो चला तर मग आज आपण कोबीचे थालीपीठ बनवूयात Supriya Devkar -
श्रीधान्य थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#bfr ब्रेकफास्ट रेसिपीज्वारी,बाजरी,नाचणी,राजगिरा, राळ इ.धान्यांना श्रीधान्य म्हणतात.यांच्या पिठापासून पौष्टिक असे थालीपीठ बनवले आहे. यात पालक, कांदयाची पात घालून अजून पौष्टिक असे हे थालीपीठ बनवले.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
पोह्याचे खुसखुशीत थालीपीठ (ponhyanche thalipeeth recipe in marathi)
पोह्यामध्ये लोह आणि अॅ॑टीऑक्सिडंट तसेच कार्बोहाइड्रेट भरपूर प्रमाणात असल्याने पचनक्रिया सुधारते व रक्ताभिसरण सुरळीत चालते. त्यामुळे ऑक्सिजन पातळीही वाढते. असा हा पचनास हलका, पौष्टिक, स्वादिष्ट पोह्यांचे थालीपीठ... Manisha Shete - Vispute -
काकडीच्या खमंग पुऱ्या आणि थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#रेसिपिबुक #week1माझी आवडती रेसिपि 1मला विशेषतः काकडीच्या या खमंग पुऱ्या खूप आवडतात,पण याच साठीच वापरलेल्या साहित्यात तेलकट कोणाला खायचे नसेल तर त्यांच्यासाठी खमंग थालीपीठ ही होते. Surekha vedpathak -
मिक्स पीठाचे थालीपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi)
पारंपरिक पद्धतीने भाजणी पासून थालीपीठ बनवले जाते. मी घरी असलेल्या पीठापासून थालीपीठ बनवले आहे. ज्वारी, बाजरी, बेसन, गव्हाचे पीठ, तांदूळाच्या पीठाचा वापर केला आहे. Ranjana Balaji mali -
थालीपीठ (मिक्स) (thalipeeth mix recipe in marathi)
# रेसिपी बुक#थालीपीठ -रोज रोज तेच पोळ्या खाऊन आपण कंटाळतो, म्हणून मग एक नवीन काही प्रकार करावा असा माझ्या मनात आला, मग मी हा नवीन प्रकार चा चविष्ट मिक्स पिठाची थालीपीठ बनवले आणि माझ्या घरच्यांना खूब आवडले . Anitangiri -
दुधी भोपळ्याचे थालीपीठ (dudhi bhopdyache thalipeeth recipe in marathi)
#cooksnap#नीलम जाधव# दुधी भोपळ्याचे थालीपीठ नीलम मी तुझी ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान खुसखुशीत थालीपीठ झाले होते. खूप धन्यवाद नीलम 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
भाजणी चे कांदा थालीपीठ (bhajniche kanda thalipeeth recipe in marathi)
#cpm5#मॅगझीन week5आमच्याकडे थालीपीठ प्रकार बरेचदा होतो. सर्वांना आवडणारे कांद्याचे थालीपीठ ऑल टाईम फेव्हरिट आहे. Rohini Deshkar -
भाजणीचे थालिपीठ (bhajaniche thalipeeth recipe in marathi)
#पश्र्चिम #महाराष्ट्रपश्र्चिम महाराष्ट्र भागात जवळपास घरोघरी केले जाणारे खमंग खुसखुशीत भाजणीचे थालिपीठ प्रसिद्ध आहे. हे खायला पौष्टिक आणि हलके असते. नाश्ता किंवा जेवणासाठी केला जाणारा आवडीचा पदार्थ आहे. यामधे वेगवेगळी धान्य भाजून त्यात थोडाच मसाला आणि कांदा मिरची, लसून घालून करतात. जर भाजणीचे पीठ नसेल तर घरी उपलब्ध असलेली दोन, तीन पिठं सुकीच भाजून पण त्याचे थालीपीठ बनवलं तर छानच खमंग लागतं. बाजारात पण तयार भाजणीचे थालीपीठाचे पीठ मिळतं.महाराष्ट्रातील घरांमधे कधी जर कोणी घरी भुकेने आला तर त्याला पटकन थालीपीठ करुन देण्यासाठी आजी, आई, काकी, मामी अग्रेसर असतात. गरमागरम खमंग खुसखुशीत दोन थालीपीठं जरी खाल्ली तरी मस्त पोट आणि मन तृप्त होतं. थालीपीठा बरोबर लोण्याचा गोळा असेल तर पर्वणीच असते. Ujwala Rangnekar -
बीटा चे खमंग थालीपीठ (beeta che thalipeeth recipe in marathi)
#ashr#आषाढ रेसिपीज#weekend challengeबीट थालीपीठ Suchita Ingole Lavhale -
कांद्याची पात व कोबीचे थालीपीठ(Kandyachi pat kobiche thalipeet recipe in marathi)
थालीपीठ अनेक प्रकारे आपल्याला बनवता येते.माझ्याकडे कांद्याची पात व कोबी असल्याने, मी दोन्हींचे थालीपीठ बनवले आहे. Sujata Gengaje -
काकडीचे थालीपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi)
#HLR#हेल्थी रेसिपी चॅलेंजथालीपीठाचे अनेक प्रकार आहेत. आज मी झटपट होणारे,कमी साहित्य लागणारे,पौष्टिक असलेले काकडीचे थालीपीठ केले आहे. Sujata Gengaje
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15725100
टिप्पण्या