काकडीचे थालीपीठ (kakadi thalipeeth recipe in marathi)

Janhvi Pathak Pande
Janhvi Pathak Pande @cook_25243264

काकडीचे थालीपीठ (kakadi thalipeeth recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनीट
4 ते 5 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 किलोकाकडी
  2. 50 मिली तेल
  3. 2 कपकणिक
  4. 1 टीस्पूनमीठ
  5. 1 टीस्पूनतिखट
  6. 1/4 टीस्पूनहळद
  7. 2 टीस्पूनतीळ
  8. 1 टीस्पूनधणे
  9. 1 टीस्पूनजीरे पूड
  10. 2 टीस्पूनलसुण पेस्ट

कुकिंग सूचना

30 मिनीट
  1. 1

    सर्व प्रथम काकडी किसुन घेणे, त्यात वरील सर्व साहित्य टाकावे, तीळ, ओवा, धणे जीरे पूड, हळद, तिखट, मीठ, कणिक, लसुण पेस्ट घालावे.

  2. 2

    आता हे सगळ एकत्र करून लागेल तर थोडे पाणी घालावे.

  3. 3

    तवा गरम करून त्यावर थालीपीठ लावावे, हे थालीपीठ जरा पातळ लावावे जाड लावू नये. फोटोत दाखवले तसे. दोन्ही बाजूने तेल सोडून छान भाजून घ्यावे.

  4. 4

    आपले काकडीचे थालीपीठ तयार आहे. लोणच्या सोबत गरम गरम थालीपीठ मस्त लागतात. नक्की करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Janhvi Pathak Pande
Janhvi Pathak Pande @cook_25243264
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes