काकडीचे थालीपीठ (kakadi thalipeeth recipe in marathi)

#ashr
#आषाढी स्पेशल
#काकडीचे थालीपीठ
आषाढ म्हणजे कोसळणाऱ्या पावसाच्या सरी अशावेळी घरोघरी पारंपरिक पदार्थांची रेलचेल सुरू होते आई-आजी यांच्याकडून शिकलेले पदार्थ या दिवसात आवर्जून केल्या जातात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे काकडीचे थालीपीठ पोटभरीचा पदार्थ पण तेवढाच रुचकर देखील... पाहुयात गरम-गरम काकडीच्या थालिपीठाची रेसिपी
काकडीचे थालीपीठ (kakadi thalipeeth recipe in marathi)
#ashr
#आषाढी स्पेशल
#काकडीचे थालीपीठ
आषाढ म्हणजे कोसळणाऱ्या पावसाच्या सरी अशावेळी घरोघरी पारंपरिक पदार्थांची रेलचेल सुरू होते आई-आजी यांच्याकडून शिकलेले पदार्थ या दिवसात आवर्जून केल्या जातात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे काकडीचे थालीपीठ पोटभरीचा पदार्थ पण तेवढाच रुचकर देखील... पाहुयात गरम-गरम काकडीच्या थालिपीठाची रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम काकडी किसून घ्या. मग एका भांड्यात कणीक आणि तांदळाचे पीठ,बेसन एकत्र करून तयार काकडीचा कीस, तीळ, ओवा, जिर, आलं लसूण मिरची पेस्ट, लाल तिखट,हळद,आमचूर पावडर, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून थालीपीठ चे मिश्रण भिजवून घ्या.पाणी आवश्यकता असेल तर घाला नाहीतर काकडीच्या पाण्यातच भिजून जाते.
- 2
तवा छान गरम करून त्यावर तेल सोडा थालिपीठा चा गोळा त्यावर ठेवून पाण्याचा हात लावून थापून घ्या.
- 3
तव्यावर थापलेले थालीपीठ तेल सोडून दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्या.
- 4
तयार झालेले काकडीचे थालीपीठ लोणचं दही सॉसबरोबर गरमागरम सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कांदा मेथी थालीपीठ (kanda methi thalipeeth recipe in marathi)
# कांदा मेथी थालीपीठसध्या सगळ्यांना पौष्टिक हवं असतं...मग काय कमी तेलात अतिशय पौष्टिक कांदा मेथी थालीपीठ... सकाळच्या नाश्त्याला असो की, रात्रीच्या जेवणाला पोटभरीचा पदार्थ... चला तर मग पाहूया रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
बटर थालीपीठ (butter thalipeeth recipe in marathi)
#cpm5#week5#रेसिपी मॅगझिनथालीपीठ हा असा पदार्थ आहे की तो प्रत्येक मराठी घरी केल्या जातो नेहमीच एकाच प्रकारचे थालीपीठ खावून कंटाळा येतो...अश्यावेळी थोडा बदल करून वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ केल्या जातात...त्यासाठी ही चविष्ट बटर थालीपीठ ची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
काकडीचे थालीपीठ
#स्ट्रीटफुड काही स्टोरी वगैरे तर बरं नाही आज Mr.Hubby म्हणजेच माझ्या समीर रावांनी फरमाईश केली काकडीचे थालीपीठ कर।काही प्लान नव्हता आणि मग काय लागली कामाला।ंंंंंं Tejal Jangjod -
काकडीचे खमंग थालिपीठ (kakadi thalipeeth recipe in marathi)
आज मी काकडीचे खमंग थालिपीठ नाश्त्याला करणार आहे.महाराष्टातील हा अतिशय लोकप्रिय नाश्त्याचा प्रकार आहे.काकडी ,कोथिंबीर ,आणि विविध प्रकारच्या पिठापासून बनणारा हा खमंग पदार्थ आहे. rucha dachewar -
काकडीचे थालीपीठ (kakadi thalipith recipe in marathi)
#थालीपीठ#किती प्रकारचे थालिपीठ करतो ना आपण... भाजणीचे , बिना भाजणीची ,आणखी काय काय ...असेच संध्याकाळचे मी काकडीचे थालीपीठ बनवले... हे थालीपीठ गरमागरम लोणचे, दही किंवा चटणीसोबत छान लागतात... Varsha Ingole Bele -
खमंग मल्टीग्रेन काकडीचे थालीपीठ (multigrain kakdiche thalipeeth recipe in marathi)
#Weekend Recipe challenge#ashrपावसाळा म्हटलं की वेगवेगळे पदार्थ डोळ्यासमोर यायला लागतात. त्यात कांदा भजी पकोडे कोहळ्याचे बोंड खमंग थालीपीठ त्यातल्या त्यात काकडीचे थालीपीठ चा सुगंध दरवळला भूक आपोआप चाळवल्या जाते. रिमझिम पावसा मध्ये गरम गरम थालीपीठ व आल्याचा चहा म्हणजे अप्रतिम कॉम्बिनेशन. या खाली पिठांना मी थोडं हेल्दी बनवायचा प्रयत्न केला आहे यात मी मल्टीग्रेन मिक्स केलेले आहे. Rohini Deshkar -
उपवासाच्या भाजणीचे थालिपीठ (upvasachya bhajniche thalipeeth recipe in marathi)
#cpm6#रेसिपी मॅगझीन#उपवासाच्या भाजणीचे थालीपीठउपवास म्हटला की, विविध पदार्थांची रेलचेल असते अशातलाच सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे उपासाच्या भाजणीचे थालीपीठ...पाहुयात रेसिपी... Shweta Khode Thengadi -
थालीपीठ पुरी (thalipeeth puri recipe in marathi)
#ashr आषाढ महिने मध्ये बनवली जाणारी थालीपीठ पुरी . Rajashree Yele -
खमंग काकडीचे थालीपीठ (khamang kakdiche thalipeeth recipe in marathi)
#mdबरेच खाद्यपदार्थ मी माझ्या मम्मीकडूनचं शिकले आहे, पण मला आजही तिच्या हाताचेकाकडीचे थालीपीठ खूप आवडते. नाश्त्याला बनविण्यासाठी झटपट अशी साधी आणि सोपी रेसिपी. सरिता बुरडे -
कांदा कैरीचा मसाला पराठा (kanda kairi masala paratha recipe in marathi)
#cpm7#रेसिपी मॅगझीन# कांदा कैरीचा मसाला पराठाघर असो की बाहेर कुठेही खाता येईल... असा पोटभरीचा पदार्थ तेवढाच चविष्ट देखील... पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#GA4#week1#keyword_पराठाअतिशय पौष्टिक आणि जेवण असो की नाश्ता पोटभरीचा पदार्थ प्रवासात नेहमीच भाव खावू पदार्थ...मुलांना रोल करून सहज टिफीन साठी आवडणारा पदार्थ.... Shweta Khode Thengadi -
दुधीचे पराठे (dudhi che paratha recipe in marathi)
#cpm2#दुधीचे पराठेदुधी अतिशय पौष्टिक आहे. सकाळच्या नाश्त्याला हा पोटभरीचा पदार्थ आहे. चवीला उत्तम अशी दुधी पराठ्यांची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
बीटा चे खमंग थालीपीठ (beeta che thalipeeth recipe in marathi)
#ashr#आषाढ रेसिपीज#weekend challengeबीट थालीपीठ Suchita Ingole Lavhale -
तिखट मिठाच्या पुऱ्या (tikhat mithachya puriya recipe in marathi)
#ashrआषाढी महिना सुरू झालाआषाढी महिन्यात वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी असते त्यातलाच हा एक पदार्थ#तिखट मिठाच्या पुऱ्या😋 Madhuri Watekar -
काकडीचे थालीपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi)
#cooksnap# Madhuri Watekar Suchita Ingole Lavhale -
काकडीचे थालीपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi)
#थालीपीठथालीपीठ हा महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे. एनवेळी बनवायचा , आणि केव्हाही खाता येणारा पदार्थ. सर्वांच्या आवडीचा आहे नीर निराळ्या प्रकारे बनवतात. Shama Mangale -
काकडीचे बहुधान्ययुक्त थालीपीठ (kakdiche thalipeeth recipe in marathi)
#ashr या थीम मध्ये मस्त बहूधान्ययुक्त थालीपीठ बनवले आहे ,जे खूप पौष्टिक असून खूप खमंग लागते ,हे थालीपीठ प्रवासात देखील आपण घेऊन जाऊ शकतो ,छान टिकतात हे थालीपीठ, तर मग बघू2 रेसिपी... Pooja Katake Vyas -
उपवासाचे पकोडे (upwasache pakoda recipe in marathi)
#gurगणपती बाप्पा आले की, विविध पदार्थ केले जातात...घरोघरी चतुर्थीचा उपवास असल्यामुळे नैवेद्याला खास उपवासाचे पदार्थ केले जातात..पाहुयात उपवासाचे पकोडे रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
गाजर काकडीचे धिरडे (Gajar Kakdiche Thirde Recipe In Marathi)
#cookpadturn6 गाजर आणि काकडी हे दोन्ही पाळणेदार पदार्थ असून शरीराला खूप आवश्यक असे आहेत यापासून अनेक पदार्थ बनवले जातात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे धिरडे गडबडीच्या वेळी हा पदार्थ झटपट बनवता येतो आणि पोटभरीचा सुद्धा आहे चला तर मग आपणच बनवण्यात गाजर काकडीचे धिरडे Supriya Devkar -
उपवासाचे खमंग थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#week15#उपवासाचे खमंग थालीपीठझटपट होणारा पोटभरीचा पदार्थ..... Shweta Khode Thengadi -
काकडीचे थालीपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळ्यामध्ये गरम-गरम काकडीचे थालिपीठ खाण्याची मजा वेगळीच आहे. माझ्या मुलांना अतिशय आवडतात हे त्यामुळे आमच्या घरी पावसाळ्यामध्ये ही थालीपीठे आम्ही बरेचदा करतो. अति तेलकट खाण्यापेक्षा मुलांनाही थालीपीठे जास्त आवडतात. Rohini Deshkar -
खमंग मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#week1#विंटर स्पेशल रेसिपी#खमंग मेथी पराठा हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मेथी बाजारात मिळत असते..... नाष्टा असो की जेवण सगळ्यांमध्ये चालणारा असा हा पदार्थ... खमंग मेथी पराठा....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
काकडीचे थालिपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोरप्रत्येकाची क्रेझ असे थाळी सजवा ,सजवा थाळी..आकाशातील चंद्रमा,थालीपीठ बनून आला खाली.......🌙खरं तर काकडीचे थालिपीठ हा पदार्थ माझ्या साठी नवीनच होता. लग्ना नंतर सासूबाई म्हणाल्या की आज काकडीचे थालीपीठ बनऊ तेव्हा मला जरा प्रश्नच पडला की कांद्या च थालीपीठ ठीक आहे. परंतु काकडीचे थालिपीठ माझ्या साठी नवीनच होते. हे मी पहिल्यांदा नागपूर लाच खाल्ले होते आणि बनवायला पण माझ्या सासूबाईं कडूनच शिकले होते. नक्की ट्राय करून पहा. काकडीचे थालिपीठ. Vaibhavee Borkar -
काकडीचे थालीपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi)
#HLR#हेल्थी रेसिपी चॅलेंजथालीपीठाचे अनेक प्रकार आहेत. आज मी झटपट होणारे,कमी साहित्य लागणारे,पौष्टिक असलेले काकडीचे थालीपीठ केले आहे. Sujata Gengaje -
काकडीचे थालीपीठ (kakadi thalipith recipe in marathi)
#cooksnapजान्हवी पाठक पांडे व रोहिणी देशकर ह्यांच्याकडून प्रेरीत होऊन हे थालीपीठ केले आहे थोडासा बदल करून.. Bhaik Anjali -
कोथिंबीरचे थालीपीठ (kothimbirche thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक थालीपीठ हा प्रकार जवळजवळ प्रत्येक घरात बनत असतोच. मेथीचे, पालकाचे, काकडीचे असे अनेक प्रकारचे थालीपीठ घरोघरी बनत असतात. आज मी कोथिंबीर घालून थालीपीठ बनवले आहे. चला तर मग.... सरिता बुरडे -
काकडीचे बहुधान्ययुक्त थालिपीठ (kakdichi thalipeeth recipe in marathi)
मी पूजा व्यास मॅडम ची काकडीचे बहुधान्ययुक्त थालिपीठ ही रेसिपी कुक स्नॅप केली.एकदम चविष्ट, एकदम पौष्टिक.सगळ्यांना खूपच आवडली थालिपीठ. Preeti V. Salvi -
खुसखुशीत मसाला पुरी (masala puri recipe in marathi)
#ashr आषाढ महिना आला की घरात विविध प्रकारचे पदार्थ केल्या जातात. मस्त पाऊस चालू असतो आणि या गरम गरम पुऱ्या माझ्या घरची एक स्पेशालिटी आहे. Deepali dake Kulkarni -
-
मसाला खाकरा (Masala khakhra recipe in marathi)
#EB14#week14#विंटर स्पेशल रेसिपी#मसाला खाकराकधी कुठेही सहज नेता येणारा पौष्टिक पदार्थ...चहा सोबत नेहमीच भाव खाणारा गुजराती पदार्थ....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi
More Recipes
टिप्पण्या (7)