पुरणाची / कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)

Surekha vedpathak @surekha_vedpathak
पुरणाची / कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका कढईत तेल तापत ठेवून खोबर्याचे काप घालून परतून घेतले. त्यामध्ये चिरलेला कांदा घालून लालसर परतून घेतला. नंतर त्यामध्ये वरील सर्व खडे मसाले, लसूण, आलं घालून एकत्र परतून घेतले. थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करून घेतला आणि थोडेसे डाळ शिजवलेला कट घालून मिक्सरला बारीक वाटून घेतले.
- 2
पुन्हा कढईमध्ये तेल घाला. जीरे मोहरी हिंग कढीपत्ता घालणे. आता मिक्सर मध्ये बारिक वाटून घेतलेली पेस्ट घालने आणि तेल सुटेपर्यंत चांगले परतून घेणे. आता कांदा लसूण मसाला तिखट घालणे, गूळ घालणे आणि डाळ शिजवालेले पाणी घालून चांगली उकळी येऊ देणे, परत त्यात 4 वाट्या गरम पाणी, आमसूल आणि मीठ घालून पुन्हा 7-8 मिनिट चांगले उकळून घेणे.
- 3
चांगला कट आता येईल. पुरणाची आमटी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
कटाची आमटी बनविण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. देवाच्या नैवेद्यासाठी कांदा लसूण न वापरता खोबरं खडा मसाला वापरून डाळ शिजवताना जे पाणी वापरतो त्यापासून कटाची आमटी बनवतात.डाळ शिजवताना जे पाणी वापरतो त्याला कट असेही म्हणतात म्हणूनच त्यापासून बनविलेल्या आमटीला कटाची आमटी म्हणतात. Rajashri Deodhar -
-
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
पुरणासाठी चणाडाळ शिजवून घेतल्यानंतर जे निथळलेले डाळीचे पाणी रहाते, त्याला 'कट' म्हणतात. तर मग या कटाच्या आमटी शिवाय पुरणपोळी अगदी अधुरी.. त्यामुळे ही रेसिपी शेअर करत आहे 🥰 Manisha Satish Dubal -
कटाची आमटी (पुणेरी) (katachi amti recipe in marathi)
आज होळी मग नैवेद्यासाठी पुरणपोळी तर केली त्यासोबत कटाची आमटी महाराष्ट्रात जवळ जवळ घरोघरी होतेच फक्त वेगवेगळ्या प्रकारे केली जाते .मी पुणेरी कटाची आमटी केलेय.बघा कशी झटपट होते ती. Hema Wane -
-
कटाची आमटी (सार) (katachi amti recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीकटाची आमटी ही पुरण शिजल्यावर त्या डाळीचे जास्तीचे पाणी असते त्यापासून बनवतात. ही आमटी तिखट, गोड, आंबट अशी असते. पुरण पोळी गोड असल्यामुळे ही कटाची आमटी खूपच छान लागते Shama Mangale -
कटाची आमटी - ब्राह्मण पद्धतीची - (बिना कांदा लसूण) (Katachi amti recipe in marathi)
#HSR#होळी#बिना कांदा बिना लसूण#No Onion#No Garlic Sampada Shrungarpure -
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
#कटाची आमटी (क्षाराचे पाणी) हा एक रस्सा भाजी प्रकार आहे. Suchita Ingole Lavhale -
वांगी भात (Vangi bhat recipe in Marathi)
तसे आत्तापर्यंत आपण भाताचे विविध प्रकार करुन पाहिले आहे पण वांगीभात हा वांगी असलेल्या वेगळ्या चवीमुळे अप्रतिम लागतो त्यात मी जो मसाला घातला आहे अशा पद्धतीने केल्यानंतर या वांगी भाताची चव लाजवाब लागते. Prajakta Vidhate -
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
#होळी विशेष कटाची आमटीहोळी म्हटलं की पुरणाची पोळी आली व पुरणाच्या पोळी सोबत कटाची आमटी तर हमखास हवी तर मग पाहूया कटाची आमटी Sapna Sawaji -
-
कटाची आमटी (Katachi Amti Recipe In Marathi)
#HR1#होली स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪होली निमित्ताने पुरणपोळी, कटाची आमटी ,गुजिया,मालपोवा असे वेगवेगळे पदार्थ बनवुन होली साजरी करतात 🤪🤪 Madhuri Watekar -
कटाची आमटी (katachi aamti recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रपुरणपोळी म्हणले कि कटाची आमटी पाहिजेच. त्या शिवाय पूर्ण ताट होत नाही. पुरणाचे जे पाणी उरते त्याचीच आमटी करतात. हि आमटी इंद्रायणी मऊ भाताबरोबर छान लागते. दिपाली महामुनी -
पुरण पोळी व कटाची आमटी (puran poli v katachi amti recipe in marathi)
#hr पारंपारिक पद्धतीने होळी साठी नैवेद्या ला पुरणपोळी केली आहे सोबत कटाची आमटी Sushama Potdar -
-
कटाची आमटी (Katachi amti recipe in marathi)
#HSR#पुरणपोळी म्हटल की कटाची आमटीही केली जाते .तर चला बघुया कशी करायची ते. Hema Wane -
-
झणझणीत कटाची आमटी (Katachi Amti Recipe In Marathi)
#RDRपुरण बनवताना चण्याची डाळ शिजवली जाते तर ती शिजविल्यावर जे पाणी उरते त्याला कटाचे पाणी म्हणतात, ज्यामध्ये थोडी शिजवलेली चण्याची डाळही ठेवावी. त्यापासून कटाची आमटी बनवतात, जी पुरणपोळी बरोबर खायला देतात. त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून ही कटाची आमटी खूपच मस्त झणझणीत लागते. Vandana Shelar -
पुरणपोळी आणि कटाची आमटी (puranpoli an katachi amti recipe in mar
#KS6जत्रा स्पेशल बऱ्याच शाकाहारी लोकांच्या घरी खास बेत ठरलेला असतो तो म्हणजे पुरणपोळी. पुरणपोळी त्यावर कणीदार तुपाची धार,सोबतीला दूध आणि कटाची आमटी,म्हणजे करणाऱ्यांसाठी आणि खाणाऱ्यासाठी सोहळाच असतो. आमच्याकडे पुरणपोळीची कणीक जरा वेगळ्या पद्धतीने भिजवली जाते. हो भिजवली म्हणजे चक्क पाण्यात भिजवून ठेवली जाते.😃रेसिपी सांगतेच आता Kamat Gokhale Foodz -
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
हा एक पारंपरिक पदार्थ आहे.बरेच जण ही आमटी भात सोबत किबा पुरणपोळी सोबत खातात. करा याल एकदम सोपी.आणि चवीला एकदम भारी.. Anjita Mahajan -
-
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव_स्पेशल_रेसिपी_चँलेंज#कटाची आमटी..😋😍 ... पुरणपोळीचा बेत असला की खमंग रुचकर चवदार चविष्ट कटाची आमटी ही झालीच पाहिजे असा अलिखित नियम असतो आणि तो सर्व घरांमध्ये अगदी अदबीने पाळला जातो 😍आणि देवाला नैवेद्य दाखवून झाला की भात आणि कटाची आमटी ,पुरणपोळी आणि कटाची आमटी यावर मनसोक्त ताव मारला जातो, या कटाच्या आमटी मध्ये मी कांदा-लसूण घालत नाही. अप्रतिम अशा आंबट गोड अशा स्वर्गीय चवीची कटाची आमटी आज कशी करायची ते आपण पाहूया.. Bhagyashree Lele -
कटाची आमटी बटाटा वड्या सोबत (Katachi Amti with Batata Vada Recipe in Marathi)
#जागतिक वाढिवसानिमित्त#दिपाली Pallavi Mahajan -
-
पुरणपोळी कटाची आमटी (Puranpoli Katachi amti recipe in marathi)
#GPRखूप छान रेसिपी Sushma Sachin Sharma -
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
पुरण पोळी चा घाट आपण जेव्हा घालतो तेव्हा कटाची आमटी करतो त्याशिवाय जेवण अपूर्ण आहे, माझ्या मुलाला आणि नवऱ्याला पोळी आवडत नाही पण पोळी केल्यावर आमटी बनते आणि त्यांना कटाची आमटी खूपच आवडते . Smita Kiran Patil -
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
#होळी_स्पेशल #कटाची_आमटी...... होळी स्पेशल म्हणजे होळीला पूरण बनत म्हणून कट नीघतो ...😄 कट म्हणजे पूरणाची डाळ शीजवतांना जे डाळीत जास्तीच पाणी असंत ते पोष्टिक पाणी म्हणजे कट .....सोबत त्यातलीच 1-2 चमचे डाळ काढून घोटून ती पण टाकली कट जरा घट्ट होतो ....तर आज मी खास ब्राह्मणी पध्दतीने बनवली ...म्हणजे कांदा लसूण नं वापरता पण एकदम टेस्टी चवदार ..खूपझण म्हणतात पूरण केल की कटाची आमटी करतातच ...पण आमच्या कडे पूरण म्हंटल की वडा आणी कढि असतेच ....हे शास्त्र आहे वडा ,पूरण असच म्हणतात ...😄 #hr Varsha Deshpande -
पुरणपोळी आणि कटाची आमटी (Puranpoli katachi amti recipe in marathi)
#GPR" *उभारून आनंदाची गुढी दारी,* *जीवनात येवो रंगात न्यारी,* *पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा* ,✨💫 *गुडीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा"* ✨💫गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांकडेच गोडधोड बनवले जाते आमच्याकडे प्रत्येक सण वार ला पुरणपोळी बनवण्याची पद्धत आहे Smita Kiran Patil -
गरमागरम डुबुक वड्यांची आमटी (Dubuk vadyachi Amti Recipe In Marathi)
#WWR#गरमागरम_डुबुक_वड्यांची_आयटीहिवाळा सुरू झाल्यावर मस्त गुलाबी थंडी पडायला लागते आणि काही तरी गरमागरम खावंसं वाटतं. अशा वेळी छान चमचमीत डुबुक वड्यांची आमटी ही भात, चपाती, भाकरी कशा बरोबर पण खायला एकदम मस्तच लागते. यासाठी रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar
More Recipes
- मटार पॅटीस (matar patties recipe in marathi)
- डिंक खजुर सुकामेवा लाडू (dink khajur sukhamewa laddu recipe in marathi)
- इंन्संन्ट खमण ढोकळा (instant khaman dhokla recipe in marathi)
- जिरामटार राईस, फोडणीचे वरण (jeera matar rice phodhniche varan recipe in marathi)
- मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15783104
टिप्पण्या