कटाची आमटी (Katachi amti recipe in marathi)

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
Mumbai

कटाची आमटी (Katachi amti recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
  1. 2 ग्लासडाळीचा कट
  2. तेल
  3. 1/4 टीस्पूनजीरे
  4. १/४ टीस्पून मोहरी
  5. १/८ टीस्पून हिंग
  6. ७ ते ८ कढीपत्त्याची पाने
  7. बारीक चिरलेली कोथिंबीर
  8. ६ ते ८ लसूण पाकळ्या
  9. आले खोबऱ्याचे तुकडे
  10. १/८ टीस्पून हळद
  11. २ टीस्पून लाल तिखट कमी जास्त करू शकतो
  12. १/४ टीस्पून गरम मसाला
  13. १/४ टीस्पून धणे पूड
  14. चवीनुसार मीठ घालावे

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम आपण डाळ शिजवून त्यांचं कट काढून घ्यावे खोबरे व लसूण एकत्र वाटून घ्यावे मग फोडणी साठी काढून घ्यावे व त्यात लसुण खोबरे थोडे ठेवून त्यात सर्व मसाले व थोडे कोथिंबीर घालून बारीक वाटावे मग एक कढ ईमधे तेल गरम करून त्यात हिंग, जीरे, मोहरी, कढीपत्त्याची पाने, लसूण खोबरे, हे सर्व घालून परतावे मग थोड्या वेळाने त्यात बारीक वाटून घेतलेले मसाले घालून परतून घ्यावे मग त्यात कट घालून थोडे पाणी घालावे व चवीनुसार मीठ घालून मंद आचेवर शिजू द्यावे.

  2. 2

    आपले कटाची आमटी तयार आहे गरम गरम भाताबरोबर सर्व्ह करावे मस्त 😋👌👍

  3. 3

    टीप... कटाची आमटी जास्त पातळ वाटली तर त्यात थोडे तांदूळ भाजून बारीक वाटून घालावे.....😊👌👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
रोजी
Mumbai
Cooking is my hobby 😋
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes