मटार उसळ (matar usal recipe in marathi)

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am

मटार उसळ (matar usal recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 500 ग्रामहिरवीगार मटार
  2. 1बारीक चिरलेला गाजर
  3. 2मोठे कांदे बारीक चिरलेले
  4. 1टोमॅटो बारीक चिरलेला
  5. 1 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  6. 1 टीस्पूनहळद पावडर
  7. 1 टीस्पूनधणे पावडर
  8. 1-1/2 टीस्पून लाल तिखट
  9. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    प्रथम तयारी करावी.

  2. 2

    काढाईत तेल गरम झाल्यावर त्यात कांदा गोल्डन परतून झाल्यावर टोमॅटो मऊ परतून घ्यावा.

  3. 3

    आता त्यात लाल तिखट, हळद, धणे पावडर आणि आले लसुण पेस्ट घालून परतून घ्यावे.

  4. 4

    आता हिरवे मटार आणि गटाराचे तुकडे घालावे.

  5. 5

    आता सर्व छान परतून घ्यावे.

  6. 6

    लागेल तसे पाणी घालून रस्सा करणे आणि मीठ घालावे.

  7. 7

    आता काढाईला झाकण लावून बारीक गॅसवर मटारची उसळ शिजवून घ्यावी.

  8. 8

    आता मटारची उसळ तयार आहे गरम गरम पोळी बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anuja A Muley
रोजी

Similar Recipes