तिळगुळ वड्या (tilgul vadya recipe in marathi)
संक्रांत स्पेशल
कुकिंग सूचना
- 1
तिळ स्वच्छ धुवून, वाळवून घ्या.नंतर मंद आचेवर खमंग भाजून घ्या.
- 2
तिळाचा जाडसर कुट करा.(खलबत्ता किंवा मिक्सरमध्ये)
- 3
गुळ फोडून घ्या.कढ ईत 1टेबलस्पून पाणी घालून गुळ घाला.गुळ विरघळत आला की, त्यात दोन चमचे तूप घाला.
- 4
गुळात बुडबुडे आले की, गॅस बंद करून तिळाचा कूट आणि वेलची पूड घाला.एकजीव करून तुप लावलेल्या ताटात ओतून वड्या थापा.वरून खोबरे किस घालून दाबा.लगेच हव्या त्या आकारात वड्या पाडा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15850488







टिप्पण्या