जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिट
5 सर्व्हिंग्ज
  1. १०० ग्रॅम जवस
  2. 1 टेबल्स्पूनतीळ
  3. 1 टेबलस्पूनडाळ्या
  4. १०-१२ लसूण पाकळ्या
  5. 2 टीस्पूनतिखट
  6. 1 टीस्पूनधने
  7. 1/2 टीस्पूनजीरे
  8. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    प्रथम जवस व तीळ भाजून घेतले ते गरम असतानाच त्यात धने-जीरे व डाळ्या घातल्या.

  2. 2

    सर्व थंड झाल्यावर मिक्सरच्या जार मध्ये घालून थोडे इंचर वर फिरवून घेतले मग त्यात लसूण, मीठ तिखट सर्व मिक्स करून जाडसर वाटून घेतले.

  3. 3

    मिक्सर ऐवजी खलबत्त्यात कुटल्याने त्याची चव जास्त छान येते.

  4. 4

    आत्ता तयार जवसाची चटणी बाऊलमधे काढून गार्निश करून सर्व्ह केली. जवसामधे ओमेगा-3 चे प्रमाण खूप जास्त आहे त्यामुळे ही चटणी नियमित खावी किंवा रोज एक चमचा जवसाचे सेवन करावे. यात आपण खोबरं व दाणे यांचा आपण वापर करू शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes