बाजरीची कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)

#Cooksnap...#sapna sawaji याची रेसीपी कूकस्नॅप केली मी त्यात थोडे बदल केले .... म्हणून रेसीपी पोस्ट करते आहे ...या दिवसात बाजार खूप सुंदर !! भरपूर प्रमाणात कोथिंबीर विकायला येते आहे ....आणि स्वस्त पण आहे ....तेव्हा आमच्या कडे कोथिंबीर वडी नेहमीच बनते पण आम्हा नागपूर करांना सारण भरून केलेली कोथिंबीर वडीच जास्त आवडते ...पण आज जरा वेगळी बाजरीची पिठ टाकून केलीली कोथिंबीर वडीची रेसीपि छान वाटली म्हणून मी त्यात अजून थोडे बदल करून चटपटीत बनवली ...ही वडी तळू पण शकतो पण मी तेल टाकून शालो फ्राय केली...
बाजरीची कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#Cooksnap...#sapna sawaji याची रेसीपी कूकस्नॅप केली मी त्यात थोडे बदल केले .... म्हणून रेसीपी पोस्ट करते आहे ...या दिवसात बाजार खूप सुंदर !! भरपूर प्रमाणात कोथिंबीर विकायला येते आहे ....आणि स्वस्त पण आहे ....तेव्हा आमच्या कडे कोथिंबीर वडी नेहमीच बनते पण आम्हा नागपूर करांना सारण भरून केलेली कोथिंबीर वडीच जास्त आवडते ...पण आज जरा वेगळी बाजरीची पिठ टाकून केलीली कोथिंबीर वडीची रेसीपि छान वाटली म्हणून मी त्यात अजून थोडे बदल करून चटपटीत बनवली ...ही वडी तळू पण शकतो पण मी तेल टाकून शालो फ्राय केली...
कुकिंग सूचना
- 1
एका वाटी मध्ये सर्व पिठी काढून घेणे... कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेणे...
- 2
पिठामध्ये सगळे मसाले ॲड करणे तेल टाकावे आणि सगळं साहित्य मीक्स करावे....
- 3
पिठामध्ये कोथिंबीर टाकावी आणि मिक्स करावे... पिठामध्ये थोडे थोडे पाणी टाकून साधारण घट्ट पिठ भिजवून घेणे...
- 4
तेलाचा हात घेऊन दोन रोल बनवणे आणि कुकर मध्ये ठेवून 3 शीट्टीला वाफवून घेणे... थंड करून त्याचे पिसेस कट करून घेणे.....
- 5
गॅसवर तवा गरम करून त्यावर तेल टाकावे... कट केलेले पिसेस तव्यावर अरेंज करणे आणि शालो फ्राय करून घेणे...(तळून घेणे)...
- 6
तेलात कुरकुरीत झालेली वडी प्लेट काढणे वरून तीळ, खोबरं कीस, कोथिंबीर टाकावी चटणी,कींवा कढि सोबत सर्व करावि....नूसतीही छान लागते...
- 7
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बाजरीची कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#W1सध्या हिवाळा चालू आहे हिवाळ्यात हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात तसेच कोथिंबीर पण भरपूर प्रमाणात मिळते हिवाळ्यात बाजरी पण ही शरीरासाठी एकदम चांगली असते त्यामुळे मी बाजरी आणि कोथिंबीर एकत्र करून बाजरीची कोथिंबीर वडी बनवलेली आहे खूप छान चविष्ट अशी लागते तर नक्की करून बघा Sapna Sawaji -
कोथिंबीर पराठे (kothimbir parathe recipe in marathi)
#हेल्दी #कोथिंबीर_पराठे ...मेथीचे ,पालकाचे पराठे करतो त्याच प्रमाणे भरपूर कोथिंबीर टाकून कोथिंबीर पराठे बनवले खूपच छान लागतात.. Varsha Deshpande -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्सकोथिंबीर वडीमी नेहमी कोथिंबीर बेसन पीठ घालून बनवते आजची कोथिंबीर वडी मी बाजरीचे पिठ आणि तिळ घालून बनवलेली आहे. Supriya Devkar -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14नमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर कोथिंबीर वडी ही रेसिपी शेअर करत आहे. माझी आळु वडी ची रेसिपी करून झाल्यामुळे मी रेसिपी बुक ची कोथिंबीर वडी रेसिपी शेअर करतेय. यामध्ये मी बेसना बरोबर तांदळाचे पीठ ॲड केले आहे त्यामुळे या कोथिंबीर वड्या खूपच टेस्टी आणि खुसखुशीत लागतात.ह्या वड्या करताना शक्यतो लसणाचं प्रमाण थोडे जास्त घ्यावे त्यामुळे या वड्या अधिकच खमंग लागतात. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगावे धन्यवाद 🙏🥰Dipali Kathare
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1 #W1 #कोथिंबीर_वडी ...#पाटोडी #सांभारवडी ..#विदर्भ स्पेशल सांभार वडी ...आमच्या नागपूरची स्पेशल सांभारवडी ... Varsha Deshpande -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#w1#कोथंबीरवडीरेसिपी ई-बुक चॅलेंज साठी कोथिंबीर वडी ही रेसिपी तयार केली. कोथंबीर वडी आवडणार नाही असा एकही आपल्याला कोणीच मिळणार नाहीमाझ्या फॅमिलीत आम्हाला दत्त स्नॅक्स सेंटर यांची कोथिंबीरवडी खुपच आवडते म्हणून मी दत्त यांची कोथिंबीर वडी बनवण्याचा प्रयत्न केला आणि खरंच सेम दत्ता मध्ये मिळते तसेच कोथिंबीरवडी तयार झाली आहे मुंबईपासून पुण्याकडे किंवा नाशिक कडे किंवा गुजरात साईडला तुम्ही कोणत्याही रोड साईडने जा तुम्हाला प्रत्येक हायवेवर दत्त स्नॅक्स सेंटर मिळेल तिथे कोथंबीर वडी खूप छान आणि चविष्ट मिळते त्यात कोथिंबीर वडी ची वैशिष्ट्ये वरून ती क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असते मी तसाच बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, छान चविष्ट तयार झाली आहे जवळपास सगळ्यांनाच कोथिंबीर वडी ही आवडते कोथिंबीर वडी मध्ये भरपूर कोथिंबीर असल्यामुळे तीची चव अप्रतिम लागते कोथंबीर आहारातून घेतल्यामुळे आपल्याला खूप सारे फायदे होतात. कोथिंबीर वडी या प्रकारात भरपूर कोथंबीर वापरल्यामुळे ही रेसिपी हेल्दी आहे .माझ्याकडेही आवर्जून कोथिंबीर वडी खातात एक वेळेस बनल्यावर संपायला वेळही लागत नाहीरेसिपी तून नक्कीच बघा कोथिंबीर वडी Chetana Bhojak -
ज्वारीच्या पिठाचे घावण (jowariche pithache ghavan recipe in marathi)
#GA4 #Week16. कीवर्ड ज्वारी ....आज ज्वारीचे पिठ वापरून हेल्दी घालणे बनवलेत ...खायला छान क्रंची आणी स्वादिष्ट झालेत ...ल्गूटेन फ्री रेसीपी ... Varsha Deshpande -
कोथिंबीर वडी.. (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर सोमवार- रेसिपी 1 #कोथिंबीर वडी..#Cooksnap मी तर खरं कायमच कोथिंबीर वडी ही थालिपीठाचं भाजणी आणि तांदळाचं पीठ घालून करत आले..म्हणजे आलं लसूण पण घालत नाही..साप्ताहिक स्नॅक्स साठी मी म्हटलं चला आता नवीन चवीची कोथिंबीर वडी try करुन बघू या..म्हणून मग माझी मैत्रीण लता धानापुने हिची कोथिंबीर वडी ची रेसिपीत थोडा बदल करुन cooksnap केलीये.. Thank you so much Lata.. 💐🌹अतिशय सुरेख खमंग चवीची कोथिंबीर वडी झाली..आणि घरी सगळ्यांनी आवडीने खाल्ली.. Bhagyashree Lele -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्सआज मी साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर चॅलेंज मधील कोथिंबीर वडी ही रेसिपी केली आहे.सद्ध्या बाजारात कोथिंबीर भरपूर मिळते. घरोघरी मग कोथिंबीर वड्या केल्याच जातात. कोथिंबीर वडी वाफवून मग तळली जाते. पण मी ही झटपट होणारी कोथिंबीर वडी केली आहे. वाफवून घ्यायला वेळ नसेल तेव्हा या पद्धतीने झटपट वडी तयार करू शकता. 😊👍 जान्हवी आबनावे -
-
-
वरणातल्या चीखोल्या (डाळ फळ)(dal phal recipe in marathi)
#Cooksnap आज मी सौ रुपाली अनंता टाले याची वरणातल्या चीखोल्या ही रेसीपी बनवली .....आम्ही याला डाळ फळ म्हणतो ...खूप छान झालेत ..मी यात थोडे बदल केलेत ... Varsha Deshpande -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
सगळ्यांना कोशिंबीर वडी खूप आवडते .आपल्या आरोग्यास पौष्टिक आहे. डोळ्यांना खूपच गुणकारी आहे.म्हणून कोथिंबीर वडी ही रेसिपी केली आहे तूम्ही पण नक्की करून पहा. Pratima Malusare -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नक्स#कोथिंबीर वडी#साप्ताहिक स्नॕक प्लॕनरकोथिंबीर वडी न आवडणारी व्यक्ती तुरळकच. विदर्भामध्ये जशी झणझणीत कोथिंबीर वडी बनवली जाते त्याच पद्धतीने मी बनविण्याचा प्रयत्न केला आहे. आपण नेहमी बनवितो त्यापेक्षा थोडा वेगळा प्रकार सर्वांनाच आवडेल.Gauri K Sutavane
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
विंटर स्पेशल रेसिपीजE-Book#EB1 #W1थंडी पडायला लागली की, झणझणीत चमचमीत पदार्थ खावेत असे वाटतात.आज मी कोथिंबीर वडी केली आहे, तुम्ही जरूर करून बघा.छान होते. Anjali Tendulkar -
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीज मध्ये मी आज कोथिंबीर वडी ही रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोथिंबीर वडी स्टीक्स (kothimbir wadi stick recipe in marathi)
#स्नॅक्स #साप्ताहिक स्नॅक प्लॅनर कोथिंबीर वडी Shama Mangale -
फूलकोबिच्या पानांचे स्टफ पराठे
#पराठा ...नेहमी आपण फूलकोबीची पान फेकून देतो ...पण ती फार चविष्ट असतात ...मी फ्लॉवर ची भाजी करतांना पण त्यात त्याची थोडी पाने टाकते त्याने भाजी जास्त चवदार होते ....तर मी आज ही पान वापरून इनोव्हेटिव फूलकोबिच्या पानांचा स्टफ.पराठा बनवला आणी अतीशय सूरेखचव सगळ्या पराठ्यान पेक्षा अशी दाद पण मीळाली ...म्हणून याची रेसिपी शेयर करते .... Varsha Deshpande -
मसाला ब्रोकली (masala brocoli recipe in marathi)
#cooksnap ..Supriya Thengadi यांची रेसीपी बनवली ...मी यात थोडे बदल केलेत ...खूप सूंदर रेसिपी होती .. ....छान झाली मसाला ब्रोकली ..... Varsha Deshpande -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1 #w1विंटर स्पेशल रेसिपीज E-book challengeमस्त गुलाबी थंडीत खमंग आणि खुसखुशीत कोथिंबीर वडी म्हणजे आमच्या कडे मेजवानीच असते. सर्वांनाच कोथिंबीर वडी अतिशय प्रिय.ही कोथिंबीर वडी थोडी वेगळ्या प्रकारे बनवते. पाहूया कशी बनवायची.. Shama Mangale -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#W1कोथिंबीर वडीची ही पद्धत मी लग्न झाल्यानंतर सासुबाईंकडून शिकले. Pooja Kale Ranade -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
थंडीच्या दिवसात बाजारात कोथिंबिर मुबलक प्रमाणात मिळतो. त्या मुळे कोथिंबीर वडी करण्याचा बेत केला. कोथिंबीर वडी ही वेगळ्या प्रकारे तांदूळ पीठ,बेसन,भाजणीचे पीठ याचा वापर करून वाफवून केल्या आहे. छान कुरकुरीत झालेल्या आहे. rucha dachewar -
कोथिंबीर वडी
#रेसिपीबुक, #week14आळुचे पान आमच्याकडे फार क्वचितच मिळतात मला स्वतःला आळूची वडी खूप जास्त आवडीची आहे...पण काय करणार मिळत नाही तर काहीही इलाज नसतो..म्हणून ऑप्शनल म्हणून मी कोथिंबीर वाडी केली..पण ही कोथिंबीर वडी अतिशय टेस्टी आणि चविष्ट झालेली आहे...मला तळलेलं नाही जास्त आवडत म्हणून मी काही वाड्या वाफवलेल्या ठेवल्या खाण्याकरता...मला वाटते कोथिंबीरवडी ही सगळ्यांची फेव्हरेट असावी...छान आहे ना!!! कूक पॅड मुळे आपल्याला नवीन नवीन पदार्थ करायला मिळतात..🥰♥️ Sonal Isal Kolhe -
तडका डाळ भाजी (tadka dak bhaaji recipe in marathi)
#Cooksnap .... Sonal lsal kolhe यांची रेसिपी बनवली होती आज ...सध्या भाजी बाजारात पालक जास्त विकायला दिसते म्हणून मी पण घेऊन आले होते ...त्याचीच आज तडका डाळभाजी बनवली ...थोडा माझा टच म्हणजे बदल करून Sonal यांची रेसीपी बनवली ...खूप छान झाली ....तशी घरी सगळ्यांना आवडतेच .... Varsha Deshpande -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#W1या दिवसांमध्ये कोथिंबीर भरपूर प्रमाणात उपलब्ध असते घरोघरी याचे विविध पदार्थ होतात.सर्वात लोकप्रिय म्हणजे सांभर वडी आणि कोथिंबीर वडी .कोथिंबीर वडी हा एक पौष्टिक प्रकार आहे.यात कमी तेलाचा वापर तर होतोच शिवाय पौष्टिक तत्व भरपूर आहेत यात मी मिक्स पिठाची वापर व ओट्स च वापर केला आहे Rohini Deshkar -
कांद्याचा झूणका (kandyacha zhunka recipe in marathi)
#cooksnap #कांद्याचा झूणका ...Varsha Ingole Bele याची रेसीपी मी माझें थोडे बदल करून केली खूफछान झाली ...कांद्याचा झूणका घरी सगळ्यांनाच आवडतो पराठ्या ,सोबत फूलक्या सोबत कींवा प्रवासात खाण्यासाठी एकदम मस्त लागतो ... Varsha Deshpande -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स1. सोमवार- कोथिंबीर वडीकोथिंबीर वडी ही मी पहिल्यांदा बनवून बघितली आहे. सोपी झटपट होणारी रेसिपी आहे आणि खायला पण तेवढेच टेस्टी आहे. Gital Haria -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स#कोथिंबीर वडीआज नवीन प्रयोग केला, ज्वारी चे पीठ वापरून कोथिंबीर वड्या केल्या आहेत. खूप छान झाल्या होत्या आणि फस्त पण पटकन झाल्या.3 व्यक्तींसाठी चे हे प्रमाण आहे. चला रेसिपी बघू करून. Sampada Shrungarpure -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स#कोथिंबीर वडी रेसिपी साप्ताहिक स्नॅक प्लॅनर प्रमाणे आज सोमवार ची स्नॅक्स रेसिपी कोथिंबीर वडी आहे. अशी ही खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडीची रेसिपी पोस्ट करत आहे. अशी ही भाज्यांची महाराणी असलेली कोथिंबीर जिच्या शिवाय सगळ्या भाज्या तयार झाल्या तरी त्या अपूर्ण च वाटतात अशी दिमाखात मिरवणारी कोथिंबीर असतेच खूप छान. चला तर पाहुयात या कोथिंबीर वडीची रेसिपी. बाजारात ही टवटवीत हिरवीगार ताजी अशी कोथिंबीर या हिवाळा ऋतू मध्ये आपल्याला मिळते. Rupali Atre - deshpande
More Recipes
टिप्पण्या (2)