खजूर बर्फी (khajur barfi recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मिनिट
3/4 सर्व्हिंग्ज
  1. 125 ग्रामखजूर
  2. 5-6अंजीर
  3. 1 टेबलस्पूनकिसमिस
  4. 2 टेबलस्पूनबारीक काप केलेले काजू
  5. 2 टेबलस्पूनबदाम बारीक काप केलेले
  6. 2 टेबलस्पूनआक्रोड बारीक केलेले
  7. 1 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

35 मिनिट
  1. 1

    दिल्याप्रमाणे साठी साहित्य तयार करून घेऊ खजूर च्या बिया काढून घेऊ, अंजीर बारीक कट करून घेऊ किसमिस कट करून घेऊ

  2. 2

    आता बारिक केलेले तुकडे कढईत तूप टाकून घेऊ सगळे ड्रायफूट भाजून काढून घेऊ
    आता खजूर,किसमिस,अंजीर
    कढईत तूप टाकून व्यवस्थित भाजून घेऊन

  3. 3

    आता त्यावर भाजलेले ड्रायफूट टाकून व्यवस्थित मिक्स करून गोळा तयार करून घेऊ भाजून ते नरम होईल नंतर एका प्लेटमध्ये थंड करायला घेऊ

  4. 4

    प्लेटला तूप लावून गोळा तयार करून घेऊ लांब असा आकार देऊन थंड करून गोल गोल बर्फी सारखे कट करून घेऊ तयार खजूर बर्फी

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes