तिळगूळाची वडी (til gulachi vadi recipe in marathi)

Sheetal Talekar @cook_31166972
तिळगूळाची वडी (til gulachi vadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पॅन गरम करून त्यात तिळ हलके सोनेरी भाजून घ्यावे. आणि एका ताटात काढून घ्या. आता परत त्याच पॕनमध्ये १ मोठा चमचा तुप गरम करून त्यात चिक्कीचा खिसलेला गूळ घालून वितळुन घ्या. आता त्यात तिळ, सुख खोबरे खिसलेले, शेंगदाणे कूट, वेलची + जायफळ फुड घालून ते सर्व एकत्र हलवुन घ्यावे. आता ताटाला थोडे तूप लावून ते त्या मध्ये सर्व पसरून घेणे. आता १० मिनिटांनी ते सर्व थंड झाल्यावर त्याच्या सुरीने वड्या करून घ्या...
- 2
अश्या प्रकारे तिळगूळाची वडी तयार आहे. सर्वांना मकर संक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा. असेच मस्त हेल्दि खा आणि छान रहा..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तिळगुळाची वडी (til gulachi vadi recipe in marathi)
#EB9 #W9 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड तिळगुळाची वडी ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गूळपोळी (gul poli recipe in marathi)
#EB9 #W9 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook खास मकर संक्रात मध्ये बनवलेली रेसिपी ...ती म्हणजे मस्त खमंग अशी ( गूळपोळी )Sheetal Talekar
-
तिळगुळाची वडी (til gulachi vadi recipe in marathi)
#EB9 #Week9#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week9#तिळगुळाची वडी 😋😋 Madhuri Watekar -
तिळ गुळाची वडी (til gulacchi vadi recipe in marathi)
#EB9 #W9विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
तिळगुळाची वडी (til gulachi vadi recipe in marathi)
#EB9#W9तिळगुळाची वडी करायला मी माझ्या आई कडून शिकले. या वड्या करायला अतिशय सोप्या आहेत. एका वडीवर आपले समाधान होणार नाही अजुन खाव्याशा वाटतील अशा या वड्या लागतात. Pooja Kale Ranade -
तिळगुळ वडी (tilgul wadi recipe in marathi)
#EB9#W9संक्रांत स्पेशल विंटर रेसीपी चॅलेज Week-9रेसीपी आहे तिळ गुळाची वडी Sushma pedgaonkar -
-
तीळ साखरेची वडी (बर्फी) (til vadi recipe in marathi)
#EB9 #W9 #संक्रांति स्पेशल... संक्रांतीत आपण नेहमी तिळगुळाची वडी करतो किंवा तिळगुळाचे लाडू करतो.... मी तीळ साखरेची वडी केलेली ...खूप छान झाली ... Varsha Deshpande -
-
-
तीळगूळा ची वडी (til gulachi wadi recipe in marathi)
#EB9 #W9 संक्रांति च्या हळदी कूंकू कार्यक्रमात देण्यासाठी चा उत्तम बेत.. तीळगूळा ची वडी 😋😋 SONALI SURYAWANSHI -
-
तीळ गुळाची वडी (til gulachi vadi recipe in marathi)
#EB9 #W9आपल्याकडे प्रत्येक घरात तीळ वापरला जातो. तीळ हा पदार्थ नियमित सेवन केल्याने प्रकृतीसाठी अतिशय फायदेशीर ठरतो. आर्यूर्वेदात तीळाचे सेवन फार पौष्टीक व महत्वाचे मानले जाते. Priya Lekurwale -
-
-
तिळगुळाची वडी (tilgulachi vadi recipe in marathi)
#EB9 #W9संक्रांतीचा सण आला म्हटलं की तिळाची वडी ही आपसूकच बनवली जाते गूळ आणि तिने हे दोघे शरीराला उष्णता निर्माण करण्याचे काम करतात हिवाळ्यात तिळाचे आणि गुळाचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर बनवले जातात आज आपण बनवण्यात तीळ आणि गुळाची वडी ही वडी काहीशी मऊसर असते चला तर मग आपण बनवूया तिळाची वडी Supriya Devkar -
तिळगुळ वडी (til gulachi vadi recipe in marathi)
#EB9#W9#तिळगुळाचीवडीसंक्रांत जवळ आली की आपल्याला वेध लागतात ते तिळाचे लाडू आणि वड्यांचे.या वड्या किंवा लाडू खायला छान लागत असले तरी करायला ते वाटते तितके सोपे नाही. तीळ आणि गूळ इतकेच पदार्थ वापरुन या खमंग वड्या करायच्या असल्या तरी पाकाचा अंदाज येणे हे त्यातील सगळ्यात कसब लागणारे काम. कधी हा पाक खूप घट्ट होतो तर कधी खूप पातळ.चला तर मग पाहूयात झटपट सोप्या पद्धतीने मऊ तिळाची वडी कशी करायची ते...😊 Deepti Padiyar -
साखरेची तीळवडी (sakhrache tilwadi recipe in marathi)
#EB9#W9विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज Week-9संक्रात स्पेशलतिळवडीसंक्रांति साठी खास तयार तयार केलेली तिळ साखरवाडी यावेळी मध्ये गूळ वापरता मी साखर वापरलेली आहे अगदी खुसखुशीत वडी तयार होते Sushma pedgaonkar -
तीळगुळ वडी (tilgul vadi recipe in marathi)
#EB9#week9#विंटर स्पेशल रेसिपी#तीळगुळ वडीनविन वर्षातील पहिला सण ज्यात गुळाच्या गोडी ने भरलेले तीळगुळ देवून... गोड गोड बोला असे सांगितल्या जाते....त्याच साठी खास संक्रात स्पेशल रेसिपी.....हार्ट शेप चा आकार दिलेली तीळगुळ वडी..... Shweta Khode Thengadi -
-
तिळगुळाची वडी (til gulachi vadi recipe in marathi)
#EB9 #W9#Healthydiet#winter special#makarshankranti specialतिल गुर हे आरोग्यासाठी नेहमीच चांगले असते. Sushma Sachin Sharma -
-
तिळगुळ वडी (tilgud wadi recipe in marathi)
#मकर मकरसंक्रात हा थंडीतील सण त्यामुळे शरीराला उष्णता मिळण्यासाठी तिळ व गुळाचे पदार्थ आर्वजुन केले व खाल्ले जातात त्यापैकीच ऐक पदार्थ म्हणजे तिळगुळ वडी चला तर बघुया हि वडी कशी बनवायची ते Chhaya Paradhi -
-
-
गुळाची पोळी (gulachi poli recipe in marathi)
#EB9 #Week9#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week9#गुळाची पोळी😋😋 Madhuri Watekar -
तिळगुळाची वडी (tilgulachi vadi recipe in marathi)
#EB9#Week9#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#तिळगुळाची वडी 😋😋मकरसंक्रांतिचा गोड संदेश 🙏तिळगुळ घ्या गोड बोला मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण !तिळगुळ घ्या, गोड गोड बोला...! Vandana Shelar -
गुळपोळी (gul poli recipe in marathi)
#EB9 #W9 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड गुळपोळी ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
तिळगुळ वडी (tilgul wadi recipe in marathi)
#EB9#W9 खास संक्रांत निमित्त ही वडी . " तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला" Anjita Mahajan -
खुशखुशीत तिळ- खोबरे साटोऱ्या (til khobra sarotya recipe in marathi)
#EB9 #W9 हया तिळ खोबरे घालून केलेल्या साटोऱ्या अतिशय खुसखुशीत होतात. Mrs.Nilima Vijay Khadatkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15879893
टिप्पण्या (6)