तीळ, शेंगदाणे,गुळ वडी (til shengdana gul vadi recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#संक्रांत स्पेशल ...

तीळ, शेंगदाणे,गुळ वडी (til shengdana gul vadi recipe in marathi)

#संक्रांत स्पेशल ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-मीनीटे
४-झणानसाठी
  1. 200 ग्राम1 कप
  2. 200 ग्रामतीळ
  3. 200 ग्रामशेंगदाणे
  4. 250 ग्रामगुळ
  5. 1 टीस्पूनजायफळ पूड
  6. 2 टेबलस्पूनतुप
  7. 2 टीस्पूनपाणी

कुकिंग सूचना

30-मीनीटे
  1. 1

    प्रथम तीळ आणि शेंगदाणे वेगवेगळे भाजून घेणे... शेंगदाण्याची साल काढून घेणे..

  2. 2

    गॅसवर पॅनमध्ये तूप गरम करणे त्यात गुळ टाकणे पाणी टाकणे तो वितळला की जायफळ पूड टाकणे...

  3. 3

    बुडबुडे यायला लागले की त्यात तीळ, शेंगदाणे कूट टाकून मीक्स करणे...

  4. 4

    नी तूप लावलेल्या ताटात टाकून वाटीने एकसार पसरवणे नी वरून खोबरे कीस आणी तीळ थोडे वरून टाकणे नी थोडे कोंबट झाले की वडी कट करून घेणे...

  5. 5

    थंड झाल्यावर वडी काढून घेणे... खाण्यासाठी तयार वडी...

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes