तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)

Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149

विंटर स्पेशल
##week9
#EB9
तिळगुळ पोळी
हिवाळ्याच्या सुरवातीला येणारे तिळ उष्ण असल्यामुळेआहारात वापर करण्यात येतो. मकर संक्रांतीला आवर्जून तिळगुळ पोळी केल्या जाते.

तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)

विंटर स्पेशल
##week9
#EB9
तिळगुळ पोळी
हिवाळ्याच्या सुरवातीला येणारे तिळ उष्ण असल्यामुळेआहारात वापर करण्यात येतो. मकर संक्रांतीला आवर्जून तिळगुळ पोळी केल्या जाते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धातास
२व्यक्ती
  1. 1 कपतिळ
  2. 1/4 कपचनादाळ पीठ
  3. साजूक तुप
  4. 1/2 कप गुळ
  5. 2 टेबलस्पून खोबराकिस
  6. 1/2 टीस्पून वेलचीपुड
  7. 1/2 टेबलस्पून चारोळी
  8. 1 टेबलस्पूनदुध
  9. 2 कप२मेजरकप कणीक

कुकिंग सूचना

अर्धातास
  1. 1

    प्रथम तिळ घेतले.गॅसवर कढई ठेवून तिळ भाजून घेतले.मिक्सर मधुन बारीक करून घेतले.

  2. 2

    तुप, बेसन, तिळकुट,गुळ,खोबराकिस काढून घेतले.

  3. 3

    आता मिक्सर मध्ये बारीक झाले. गॅसवर कढई ठेवून तुप घालुन बेसन खरपूस भाजून घेतले. तिळ पावडर टाकले.गॅस बंद केला.खोबराकिस,चारोळी,वेलचीपूड घातली.गुळ पण घालुन एकञीत करून घेतल.

  4. 4

    आता सारण तयार झाल. थोड दुध मिक्स करुन घेतल. गोळे करुन घेतले.

  5. 5

    एका भांड्यात कणीक घेतली. किंचित मीठ घातल. १\२टेबल स्पुन तेल घालून कणिक भिजवून घेतली. थोडावेळ ठेवुन दिली.

  6. 6

    पोळी लाटुन गोळा ठेवुन भरून घेतले.

  7. 7

    पोळी लाटुन घेतली. तवा गरम करून तुप सोडुन पोळी भाजून घेतली.

  8. 8

    सगळ्या पोळ्या तयार झाल्या. सर्व्हिंग प्लेट मध्ये काढल्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes