गुळपोळी (gul poli recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#EB9 #W9
संक्रांत spl गूळ पोळी खुसखुशीत नी खुटखुटीत होते.सारण करून बरेच दिवस वापरू शकतो

गुळपोळी (gul poli recipe in marathi)

#EB9 #W9
संक्रांत spl गूळ पोळी खुसखुशीत नी खुटखुटीत होते.सारण करून बरेच दिवस वापरू शकतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१तास
१२पोळ्या
  1. 3 वाटीकणीक
  2. 1 वाटीमैदा
  3. 1/2 वाटीबेसन
  4. 1/2 वाटीतेल मोहन घालण्यासाठी
  5. चिमुटभरमीठ
  6. 5 वाटीगूळ
  7. १ वाटीतीळ
  8. 1 वाटीबेसन
  9. 1/2 वाटीतेल बेसन भाजण्यासाठी
  10. 1 जायफळ
  11. चिमुटभरमीठ
  12. साजूक तूप

कुकिंग सूचना

१तास
  1. 1

    गूळ किसून त्यात पाव वाटी पाणी घालून गॅस वर वितळून घ्यवा व थंड करत ठेवावा.तीळ खमंग भाजून बारीक वाटावे.

  2. 2

    जायफळ किसाव,बेसन तेलात खमंग भाजव व थंड करावं.कणकेत मैदा,बेसन,मीठ व कडकडीत तेलाचं मोहन घालून लागेल तस पाणी घालून घट्ट मळून ४तास ठेवावे

  3. 3

    थंड झालेल्या गुळात तीलकुट,जायफळ,भाजलेले बेसन व चिमुटभर मीठ घालून एकजीव करावे

  4. 4

    पिठाचा छोटा गोळा ची पारी लाटून त्यात दीड पट गुळाचा गोळा घालून पुरणपोळी सारखं गोळा करून हलक्या हाताने लाटावे

  5. 5

    गॅस वर नॉनस्टीक तवा गरम करून गॅस मंद करून पोळी दोन्ही साईड ने खमंग भाजून साजूक तुपाबरोबर खावी.खुटखुटीत सगळीकडे गूळ पसरलेली पोळी सुंदर होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes