खारा पोंगल (khara pongal recipe in marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

#EB9 W9

खारा पोंगल (khara pongal recipe in marathi)

#EB9 W9

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
४ लोक
  1. 1/2 वाटीतांदूळ
  2. १/२ वाटी मूगडाळ
  3. ३ वाट्या पाणी
  4. 1-1/2 चमचामिरी
  5. 2 लवंगा
  6. १-१/२वाटी जीरे
  7. ४ चमचे तूप
  8. १ चमचाहींग
  9. १ चमचाबारीक चिरलेले आले
  10. मूठभर कढीपत्ता
  11. १०-१५ काजू, चवीनुसार

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम तांदूळ व मूगडाळ एकत्र करून दोन वेळा स्वच्छ धुवून ३वाट्या पाणी व १चमचा तूप घालून कुकरच्या २ शिट्ट्या
    काढून शिजवून घ्यावा.

  2. 2

    नंतर एका भांड्यात तूप कढवून त्यांत प्रथम मिरे, लवंगा, आल,काजू, कढीपत्ता, हींग व जीरे घालून फोडणी तयार करून घ्यावी व भात घोटून त्यावर फोडणी घालावी व चवीनुसार मीठ घालून सर्व जीन्नस एकजीव करावे.

  3. 3

    असा हा तयार झालेला खारा पोंगल गरमागरम सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes