सोलापूरी शेंगदाणे पट्टी (Solapuri shengdana patti recipe in marathi)

Jyoti Chandratre @Jyoti_24421642
सोलापूरी शेंगदाणे पट्टी (Solapuri shengdana patti recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळे साहित्य जमा करून घ्या. शेंगदाणे खरपूस भाजून घ्या. थंड करून घ्या. टलकर काढून घ्या.कढईत गूळ घालून घ्या. प्लेटला तूपाचा हात लावून घ्या.
- 2
गूळाचा गोळी बंद पाक करून घ्या. पाकात 1 टी स्पून तूप घालून घ्या. पाक झाला असे चेक करण्यासाठी वाटीत पाणी घेऊन त्यात पाकाचा थेंब पाण्याच्या वाटीत टाकून बघावा गोळी बनली आणि वाटीत टाकल्यास टनकण आवाज आला की पाक झाला.
- 3
आता त्यात शेंगदाणे टाका मीक्स करा गॅस बंद करा.मीश्रण ग्रीस केलेल्या ताटात ओता थंड करून खायला घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
शेंगदाणे,काजू,बदाम लाडू(Shengdana Kaju Badam Ladoo Recipe In Marathi)
#SRमहाशिवरात्री स्पेशल रेसिपीस.ही माझी ६१५ वी.रेसिपी आहे. Sujata Gengaje -
-
-
शेंगदाणे चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #week 4 #चटणी जेवणात भाजी,चपाती, डाळ, भात किती ही चविष्ट असला तरी जर त्या पानात चटणी असेल ही थोडीशी चटणी पन भाव खाऊन जाते. असाच एका चटणी ची रेसिपी इथे देत आहे Swara Chavan -
-
कडमकुडडम शेंगदाणे चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
#GA4#WEEK18#Keyword_Chikki #कडमकुडडम शेंगदाणे चिक्की" लता धानापुने -
-
शेंगदाणे ची चटणी (Shengdana Chutney Recipe In Marathi)
#SOR#सुखी/ओली चटणी रेसिपीज चॅलेंज 🤪🤪रोजच्या आहारात चटणी,मेथींआंब्या,घोळाना,ओल्या , सुक्या चटपटीत चटणी असायला हवी जेवणाची मजा वेगळीच असते 🤪🤪 Madhuri Watekar -
शेंगदाणा चिकी (Shengdana Chikki Recipe In Marathi)
#UVRउपवासाला गोड आंबट तिखट असे मस्त मस्त पदार्थ. गुळात लोह असल्यामुळे आपल्या शरीर ला अवश्य क असते.आणि शेंगदाणा तर गरीबच बदाम.:-) Anjita Mahajan -
शेंगदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
#उपवास#उपवासाचे पदार्थ #नवरात्र. लहानापासून मोठयांपर्यंत सर्वांना ही चिक्की आवडते. Sujata Gengaje -
शेंगदाण्याचे लाडू (Shengdana Ladoo Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी आज माझी शेंगदाण्याचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कैरी -शेंगदाणे चटणी (Kairi Shengdana Chutney Recipe In Marathi)
#KKRही चटणी आंबट गोड आणि चटपटीत होते. डोसे, पॅटीस सोबत खायला एकदम मस्त. झटपट होते Mrs.Nilima Vijay Khadatkar -
-
शेंगदाणे गुळ पापडी (shengdane gud papdi recipe in marathi)
#GA4 #week 15Jaggery गुळ हा किवर्ड ओळखून गुळाची पापडी बनविली. बाहेरून घेऊन आणून खाण्यापेक्षा घरी केलेली कधी पण चांगली. Archana bangare -
-
शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#GA4#week14नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील लाडू हे वर्ड वापरून मी शेंगदाणा लाडू ची रेसिपी शेअर करते.Dipali Kathare
-
गूळ - शेंगदाणा चिक्की (gud shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #Week15#JaggeryJaggery अर्थात गूळ हा कीवर्ड वापरून मी गूळ - शेंगदाणा चिक्की केली आहे.Ragini Ronghe
-
तीळ, शेंगदाणे चटणी (Til Shengdana Chutney Recipe In Marathi)
#SORसुकी/ओली चटणी रेसिपीजआपल्या जेवणाच्या ताटात डाव्या बाजूलाचटणी पाहिजेच त्या शिवाय ताट पूर्ण होत नाही. आशा मानोजी -
शेंगदाणा गुळ बर्फी (shengdana gud barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14थंडीमध्ये खाण्यास अगदी योग्य आहे. हे खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते. मुलांना स्नँक टाइम मध्ये देण्यास अगदी योग्य आहे. shamal walunj -
शेंगदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #Week18 #चिक्की हा कीवर्ड घेऊन मी शेंगदाणा चिक्की बनवली आहे. Dipali Pangre -
गुळ शेंगदाणा लाडू (gud shengdana ladoo recipe in marathi)
श्रावण स्पेशल गोड रेसिपी....आज श्रावणातला पहिला सोमवार....मी वैशाली खैरनार मॅडमची गुळ शेंगदाणा लाडू ही रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त लाडू झाले.झटपट,चविष्ट आणि पौष्टिक. Preeti V. Salvi -
-
तीळ शेंगदाणा गजक (till shengdana gajak recipe in marathi)
#मकरहिवाळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे 'गजक ' बाजारात पाहायला मिळतात.यामधे तीळ आणि गूळाचा प्रयोग केला जातो.ज्यामुळे इम्यूनिटी पावर, हिमोग्लोबिनची मात्रा वाढते. Deepti Padiyar -
शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#GA4 #week12पझल मधील शेंगदाणा हा शब्द. (Peanuts) आज चतुर्थी असल्याने मी शेंगदाणा लाडू केले. इतर वेळी खायला करताना तीळ,सुके खोबरे ही घालू शकता. Sujata Gengaje -
खजूर शेंगदाणे उपवासाचे लाडू (khajur shengdane ladoo recipe in marathi)
#लाडूश्रावण महिना सात्विक रेसिपी करण्याचा महिना. यासाठी मी उपाससाठी हेल्दी व पित्त न होता खाण्यासारखे, आयर्न व कॅल्शियम युक्त स्पेशल लाडू केलेत. Shubhangi Dole-Ghalsasi (English) -
शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#thanksgiving सुजाता ताई यांची लाडू ची रेसिपी try करून पाहिली. झटपट होणारी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. खूप छान झाले लाडू. Priya Sawant -
शेंगदाणे लाडू (Shengdane Ladoo Recipe In Marathi)
#महाशिवरात्र_स्पेशल#SR उपवासाच्या दिवशीच नव्हे तर इतर दिवशीही एनर्जी बूस्टर म्हणून काम करणारे शेंगदाणे लाडू हे प्रोटीन्स आणि लोह (iron) यांचे पाँवर हाऊस (Power House) म्हणावे लागेल . शेंगदाणे लाडू ही अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट तसेच झटपट होणारी रेसिपी तर आहेच शिवाय ही आबाल वृद्धांनाही अतिशय प्रिय अशी रेसिपी म्हणता येईल. वाढत्या वयाच्या मुलांच्या वाढीसाठी तर शेंगदाणा लाडू हे वरदानच म्हणता येईल. मला आठवतंय लहानपणी आम्ही दुपारच्या वेळी एका वाटीत दाणे आणि गूळ घेऊन खात असू . छोट्या भुकेसाठी उत्तम पर्याय म्हणून शेंगदाणे लाडूची निवड करता येईल तसेच जेवण झाल्यावर काहीतरी गोड खावे अशी इच्छा होते त्यावेळेस साखरेला पर्याय म्हणून हा एक छोटा लाडू बिनधास्त खावा. शेंगदाणे लाडू हवाबंद डब्यामध्ये दोन महिने आरामात टिकतात. हे जरी खरे असले तरी डब्यातले लाडू इतक्या लवकर कधी संपतात हे कळत देखील नाही. Bhagyashree Lele -
-
शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#GA4 #week12किवर्ड शेंगदाणासध्या थंडीचे दिवस आहेत. थंडीमध्ये खाण्यास पौष्टीक असे हे लाडू .तसेच हिमोग्लोबीन वाढण्यासही खूप उपयुक्त. Namita Patil
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15966400
टिप्पण्या (2)