शेंगदाणा चिकी (Shengdana Chikki Recipe In Marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

#UVR
उपवासाला गोड आंबट तिखट असे मस्त मस्त पदार्थ. गुळात लोह असल्यामुळे आपल्या शरीर ला अवश्य क असते.
आणि शेंगदाणा तर गरीबच बदाम.
:-)

शेंगदाणा चिकी (Shengdana Chikki Recipe In Marathi)

#UVR
उपवासाला गोड आंबट तिखट असे मस्त मस्त पदार्थ. गुळात लोह असल्यामुळे आपल्या शरीर ला अवश्य क असते.
आणि शेंगदाणा तर गरीबच बदाम.
:-)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० min.
२,३ Jan
  1. 1 वाटीगूळ
  2. दीड वाटी शेंगदाणे
  3. 1 छोटा चमचातूप

कुकिंग सूचना

१० min.
  1. 1

    सर्वात आधी दाणे भाजून घ्यावे.साले काढून घ्या.मिक्सर मधून अर्धवट करून घ्या.
    क ड ई त गुळ घालून पातळ करा.गुळ
    पातळ होत असतानाच शेंगदाणे घालून घ्या.

  2. 2

    २,४ मीं. गोळा पर्तावत राहावे.गोळा घट्ट होईल.ताटाला तूप लावून ठेवावे.
    तूप लावलेल्या ताटात गोळा घालावा
    गरम असतानाच पटकन थापावा.
    सुरीने वड्या पाडाव्यात.
    मस्त वडी पटकन तयार.😃

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

Similar Recipes