शेंगदाणे गुळ पापडी (shengdane gud papdi recipe in marathi)

Archana bangare
Archana bangare @Archana2020

#GA4 #week 15
Jaggery गुळ हा किवर्ड ओळखून गुळाची पापडी बनविली. बाहेरून घेऊन आणून खाण्यापेक्षा घरी केलेली कधी पण चांगली.

शेंगदाणे गुळ पापडी (shengdane gud papdi recipe in marathi)

#GA4 #week 15
Jaggery गुळ हा किवर्ड ओळखून गुळाची पापडी बनविली. बाहेरून घेऊन आणून खाण्यापेक्षा घरी केलेली कधी पण चांगली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीशेंगदाणे
  2. 2 वाटीगूळ
  3. 1 टीस्पूनतूप

कुकिंग सूचना

  1. 1

    शेंगदाणे भाजून सालं काढून घ्या.गुळ चिरुन कढईत गरम करायला ठेवा.पाणी घालू नये.

  2. 2

    गुळाचा पाक होतो.सतत ढवळत राहावे.तोपर्यंत थाळीला तूप लावून ठेवावे.लगेच शेंगदाणे घालून मिक्स करावे व ताटात ओतून सारखे करावे.

  3. 3

    आधीच सुरीने काप करून घ्यावेत.थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana bangare
Archana bangare @Archana2020
रोजी

Similar Recipes