मिक्स फ्रुट कस्टर्ड (Mix fruit custard recipe in marathi)

Manisha Satish Dubal @manishadubal
मिक्स फ्रुट कस्टर्ड (Mix fruit custard recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
नॉर्मल अर्ध्या कप दुधात कस्टर्ड मिक्स करून घ्यावे. उरलेले दूध गरम करावे. दुधाला उकळी आली की त्यात कस्टर्ड मिश्रित दूध मिक्स करून सतत ढवळत रहावे.
- 2
मिश्रण पाच ते सहा मिनिटे शिजू द्यावे. दाटसर झाले की, गॅस बंद करावा, तयार कस्टर्ड थंड होऊ द्यावे.चिकू, केळ, सफरचंद, खजूर चे बारीक तुकडे करावेत. हे तुकडे व इत्तर ड्राय फ्रुटचे तुकडे कस्टर्डमध्ये मिक्स करावेत.
- 3
कस्टर्ड सेट होण्यासाठी अर्धा तास फ्रिजमध्ये ठेऊन द्यावे.थंड "मिक्स फ्रुट कस्टर्ड" स्वीट डिश म्हणून सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13 #W13विंटर स्पेशल रेसिपीजE book chllenge Shama Mangale -
फ्रूट & ड्रायफ्रूट कस्टर्ड इन टोमॅटो बास्केट (Fruit custard in tomato basket recipe in marathi)
#EB13 #week 13#विंटर स्पेशल रेसिपीज #Ebook #व्हॅलेंटाईन स्पेशल Sumedha Joshi -
मिक्स फ्रूट कस्टर्ड (Mix fruit custard recipe in marathi)
#EB13#W13आज मी केले आहे मिक्स फ्रूट कुस्टर्ड Pallavi Musale -
मिक्स फ्रूट कस्तर्ड (Mix fruit custard recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड कस्तर्ड साठी मी माझी मिक्स फ्रूट कस्तर्ड ही रेसिपी आज पोस्ट करतमूळMumbai, महाराष्ट्र, भारत Mrs. Sayali S. Sawant. -
फ्रूट कस्टर्ड (Fruit custard recipe in marathi)
#EB13#week13#विंटर स्पेशल रेसिपीफळांचा वापर कसाही केला तरी अतिशय पौष्टिक आहार आहे..... कस्टर्ड मध्ये फ्रूट वापरलेत तर हा चविष्ट पदार्थ सगळ्यांनाच आवडतो.....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
-
फ्रुट कस्टर्ड (Fruit custard recipe in marathi)
#EB13 #Week13Winter Recipe ChallengeFruit Custard Deepali dake Kulkarni -
-
मिक्स फ्रुट कस्टर्ड (mix fruit custard recipe in marathi)
#दूधराखीला यावेळेस घरी सर्वांनी मिठाई फळ आणलेले होते त्यामुळे घरी खूप फळ साचून होते म्हणून मुलांनी म्हटले की कर्स्टड कर म्हणून मुलांच्या आवडी साठी बनवले आणि थोडे वरून ओले नारळाचा कीस पण टाकलेला आहे त्यामुळे त्याचा फ्लेवर अजून छान झालेला आहे Maya Bawane Damai -
फ्रुट कस्टर्ड (Fruit Custard Recipe In Marathi)
#HR1 फ्रुट कस्टर्ड हा पदार्थही थंडाई च्या जोडीने होळीला बनवला जातो भरपूर फळांचा समावेश असलेले आणि शरीराला गारवा देणारे फ्रुट कस्टर्ड चला आज आपण बनवूयात Supriya Devkar -
फ्रुट कस्टर्ड (fruit custard recipe in marathi)
#MMमी पुणे युनिव्हर्सिटी हॉस्टेल ला असताना फ्रुट कस्टर्ड पहिल्यांदा बघितलं होतं आणि चव सुध्धा त्याच वेळेस चाखली. पहिल्याच नजरेत आवडलं तर खरं पण चाखून बघितलं तर प्रेमातच पडली. खुप दिवसांपासुन आज मुहूर्त लागला फ्रुट कस्टर्ड बनवायला. खुप मस्त झालंय. Kshitija Patil -
-
फ्रूट कस्टर्ड (Fruit custard recipe in marathi)
#EB13 #W13: वेलेनटाईनडे spacial करिता मी ईबुक साठी हेल्दी आणि पौष्टिक फ्रूट कस्टर्ड बनवले आहे. Happy valentine's day. Varsha S M -
फ्रुट कस्टर्ड (fruit custard recipe in marathi)
#makeitfruity challenge#खुप जणांना आवडणारा प्रकार नी होतो पण झटपट . Hema Wane -
-
चिकू मिल्क शेक (Chikoo milk shake recipe in marathi)
# EB16#w16विंटर स्पेशल रेसिपीजE book challeng Shama Mangale -
सफरचंद काजू कस्टर्ड (Safarchand kaju custard recipe in marathi)
#EB13 #W13#Healthydietजेवणानंतर खायला खूप छान. गोड पदार्थाचा उत्तम पर्याय. आणि निरोगी. Sushma Sachin Sharma -
-
-
-
यम्मी फ्रुट कस्टर्ड (fruit custard recipe in marathi)
#goldenapron3 21st week custard ह्या की वर्ड साठी फ्रुट कस्टर्ड केले. थंडगार फ्रुट कस्टर्ड दिसायलाही सुंदर असते आणि चवीलाही. Preeti V. Salvi -
फ्रुट कस्टर्ड सॅलेड (Fruit custard salad recipe in marathi)
#EB13 #W13 लहान थोर सगळ्यांच्या आवडीची उन्हाळ्यातील खास डिश म्हणजे फ्रुट कस्टर्ड सॅलेड चला तर हि रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #Week 15विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
मिक्स भाज्यांचे लोणचे (mix bhajyanche lonche recipe in marathi)
#EB11 #W11विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
-
-
फ्रूट सलाड (Fruit salad recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपी कॉन्टेस्ट...... लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाणारी अशी ही फ्रूट सलाडची डिश आहे. यात निरनिराळ्या प्रकारचे कस्टर्ड वापरू शकतो. इथे मी व्हॅनिला कस्टर्ड वापरून फ्रूट सलाड तयार केला आहे. कुठचीही फळ व ड्राय फ्रुटस आपण टाकू शकतो. चला तर पाहुयात कसे करायचे ते..... Mangal Shah
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15989635
टिप्पण्या