गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)

Shama Mangale @cook_26566429
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गाजर स्वच्छ धुऊन किसून घ्यावीत. पिस्त्याचे काप करून घ्यावेत. केशर दुधात भिजत घालावा.
- 2
किसलेल्या गाजरात दूध घालून मिक्सर मधून फिरवून घ्यावे.
- 3
गॅसवर मध्यम आचेवर पॅन मध्ये मिक्सर मधून काढलेले गाजर दुधाचे मिश्रण आणि साखर घालून सारखे ढवळत रहावे. मिश्रण घट्ट होई पर्यंत सारखे हलवत रहावे. त्यात मिल्क पावडर, केशर घालून मिक्स करून घ्यावे.
- 4
ट्रेला तूप लावून घट्ट झालेले मिश्रण त्यात ओतावे. सगळीकडून नीट पसरून त्यावर पिस्त्याचे काप घालून आवडीच्या आकारात गाजर बर्फीचे तुकडे करावेत. गाजर बर्फी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मिक्स फ्रुट कस्टर्ड (Mix fruit custard recipe in marathi)
#EB13 #W13E book विंटर स्पेशल रेसिपीज Manisha Satish Dubal -
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड गाजर बर्फी साठी मी आज माझी गाजर बर्फी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गाजर ची बर्फी रेसपी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13 #Week13 विंटर स्पेशल रेसपी Prabha Shambharkar -
-
-
गाजर मखाणा बर्फी (Gajar makhana barfi recipe in marathi)
#EB13 #week13#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook#व्हॅलेंटाईन स्पेशल Sumedha Joshi -
-
-
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13#W13मस्त पौष्टीक अशी wintr special गाजर बर्फी...... Supriya Thengadi -
-
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7विंटर स्पेशल रेसिपीजE book challengeहिवाळ्यात गाजर खुप स्वस्त असतात.त्यामुळे गजराचा हलवा बनवतातच. हलवा बनवताना गाजर किसावी लागतात त्यामुळे हात दुखतात.आज गाजर न किसता हलवा कसा करायचा ते पाहुया. Shama Mangale -
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#WB13#W13विंटर स्पेशल चालेंज रेसिपी गाजर बर्फीWeek- 13 Sushma pedgaonkar -
-
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13 #W13चविष्ट आणि बनवायला अतिशय सोपी आणि हिवाळ्यातील खास गोड पदार्थ. Sushma Sachin Sharma -
-
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
व्हॅलेंटाइन स्पेशल#week 13#EB13गाजर बर्फी Suchita Ingole Lavhale -
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13#W13लाल लाल चुटुक अशी ही आपली बर्फी अगदी नैसर्गिक रंगाची खूप मस्त आणि हो चवीला पण अगदी मस्त.:-) Anjita Mahajan -
साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #Week 15विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
ब्राऊनी (Brownie recipe in marathi)
#EB13 #W13 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook { ब्राऊनी }Sheetal Talekar
-
चिकू मिल्क शेक (Chikoo milk shake recipe in marathi)
# EB16#w16विंटर स्पेशल रेसिपीजE book challeng Shama Mangale -
-
व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
#EB12 #W12E book विंटर स्पेशल रेसिपीज Manisha Satish Dubal -
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13#Week 13#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपी चॅलेंज "गाजर बर्फी" लता धानापुने -
गाजर व बीटची बर्फी (Gajar beetchi barfi recipe in marathi)
#EB13 #W13हिवाळ्यात गाजर मोठ्या प्रमाणावर मिळतात.त्यामुळे गाजर हलवा तर आपण नेहमीच करतो. पण आज मी गाजराची बर्फी केली आहे आणि त्यात थोडे बीट घातले आहे.दोन्हीही घटक पौष्टिक आहे. बिटामुळे बर्फीला छान रंग आला आहे. Sujata Gengaje -
-
रेड वेलवेट गाजर केक (Red velvet gajar cake recipe in marathi)
#EB13#W13#winter special#Healthydiet Sushma Sachin Sharma -
मिक्स भाज्यांचे लोणचे (mix bhajyanche lonche recipe in marathi)
#EB11 #W11विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
-
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale
More Recipes
- शाही बटाटा मटर ढाबा स्टाइल (Shahi batata matar dhaba style recipe in marathi)
- ब्राउनी हार्ट शेप चॉकलेट केक (Brownie heart shape chocolate cake)
- इंस्टंट ओरीवो बिस्किट ब्राउनी (Instant oreo biscuit brownie recipe in marathi)
- चॉकोलेट ब्राउनी (Choclate brownie recipe in marathi)
- शेंगदाणा चटणी डोष्या बरोबर खायची (Shengdana chutney recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15972134
टिप्पण्या