खाकरा पिझ्झा (Khakhra pizza recipe in marathi)

Supriya Devkar @cook_1983
खाकरा पिझ्झा (Khakhra pizza recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम खाकरा गरम करून घ्यावा त्याला बटर लावून घ्यावे. आता गरम केलेल्या खाकर्यावरती लावण्याकरिता डिप तयार करावे त्याकरिता टोमॅटो सॉस,शेजवान चटणी,मेओनेज घ्यावे.सर्व एकत्र करून घ्यावे.
- 2
त्यात टोमॅटो व कांदा किंवा किसलेले गाजर, कोबी घालून पुन्हा एकदा सर्व एकत्र करावे. आता खाकर्यावरती हे मिश्रण पसरवावे आणि वरून ऑरिगॅनो भुरभरावे.
- 3
आता पुन्हा तव्यावर गरम करावे वरून चीज पसरवून घ्यावे.गरमागरम सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिजी मसाला खाकरा चाट (Cheese masala khakhra chat recipe in marathi)
#EB14#W14 खाकरा या पारंपारीक पदार्थाला मस्त ट्वीस्ट देउन ,मुलांना आवडेल असा चिजी मसाला खाकरा चाट......मस्त चटपटीत..... Supriya Thengadi -
खाकरा (Khakhra recipe in marathi)
#EB14 #W14#Healthydietखाकरा शेंगदाण्याच्या सुक्या चटणीबरोबर खायला चांगला लागतो. Sushma Sachin Sharma -
कॉर्न पिझ्झा (Corn pizza recipe in marathi)
पिझ्झा घरातील लहान मुलांना आवडणारा असा हा पदार्थ.:-) Anjita Mahajan -
-
एक्स्ट्रा चीज पिझ्झा(cheese pizza recipe in marathi)
पिझ्झा हा प्रकार मुलांना खूप आवडतो आणि या लोक डाऊन मध्ये बाहेर जाऊ शकत नाही मुलांचे खाण्याचे हाल झालेले आहेत म्हणून प्रत्येक रेसिपी घरीच ट्राय करून बघतोय आज मुलांना विजा पाहिजे होता म्हणून आज पिझ्झा बनवला Maya Bawane Damai -
ब्रेड चिकन कप पिझ्झा (cup pizza recipe in marathi)
रोज रोज मुलांना त्यांच्या आवडीचे काय खायला द्यायचं. पिझ्झा हा मुलांचा सगळ्यात आवडता. म्हणून मग घरात ब्रेड होता त्याचाच कप पिझ्झा ट्राय करून पाहिला. Jyoti Gawankar -
मिक्स व्हेज चीज पिझ्झा (mix veg cheese pizza recipe in marathi recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap मी मास्टर शेफ नेहा शाह मॅम यांनी शिकविलेली पिझ्झा ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. पिझ्झा म्हटलं की माझ्या मुलाचा आणि माझा खूपच फेवरेट आहे. नेहमी पिझ्झा बेस बाहेरूनच विकत आणत असते. पण यावेळी नेहा मॅडमने सांगितल्याप्रमाणे गव्हाच्या पिठापासून घरीच पिझ्झा बेस तयार करून घेतलेला आहे. त्यामुळे मैदा नसल्याने हेल्दी पिझ्झा खाण्याचा आनंद झाला. आता नेहमीच मी पिझ्झा बेस घरीच तयार करून घेणार, आणी ताेही गव्हाच्या पिठापासूनच. चला तर मग बघुया पिझ्झा कसा केला तो....😊 Shweta Amle -
व्हेज चीजी मिनी पिझ्झा (veg cheese mini pizza recipe in marathi)
#मिनी पिझ्झा.... माझ्या मुलाने पिझ्झा खायची इच्छा व्यक्त केली. घरी पिझ्झा बेस नव्हताच. ब्रेडच पॅकेट आणलं होत. तेव्हा त्यातले काही ब्रेड्स शिल्लक होते मग त्याचेच त्याला पिझ्झा तयार करून दिले. आणि आम्ही दोघा माय लेकानी त्याचं नामकरण मिनी पिझ्झा केलं.😀 Shweta Amle -
खाकरा (Khakhra recipe in marathi)
#EB14 #W14. खाकरा खुप प्रकारेकरता येतातपाणीपुरीखाकरा , मेथी खाकरा , तसे आजमीपीवभाजी खाकरा केला आहे , मस्त पावभाजी सुगंध येते आहे नक्की करुन बघा . Shobha Deshmukh -
व्हेज चीज चंद्रकोर पिझ्झा (veg cheese pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोर मैत्रिणींनो आज मी चंद्रकोर पिझ्झा केलेला.दिसायला इतका सुंदर दिसत होता ना की, त्याला मोडायची सुद्धा इच्छा होत नव्हती. पण काय करणार ? घरी पिझ्झा प्रेमी असले की त्यांना कधी कधी पिझ्झा तयार होतो आणि कधी खायला मिळतो, असं होऊन जातं😍 हा पीझ्झा करताना मला खूप मज्जा आली. आणि करताना जरा सावकाश करावा लागतो कारण पिझ्झा बेस पण मी घरीच कणीकेपासून तयार करून घेतलेला आहे. म्हणून पिझ्झा बेस तयार करणे आणि मग हा पिझ्झा बेक करणे त्यामुळे जरासा वेळ लागतो. पण तयार झाल्यावर एक हेल्दी डिश तयार होते कारण यामध्ये मैद्याचा वापर केलेला नाही. परत छान व्हेजिटेबल्स,चीज टाकलेल आहे .तर चला मग बघूया चंद्रकोर व्हेज चीज पिझ्झा कसा केला तो😊 Shweta Amle -
चीजी व्हेज पिझ्झा (Cheesy Veg Pizza Recipe In Marathi)
विकेंड स्पेशल रेसिपीआठवडाभर पोळीभाजी सगळ्या प्रकारचे जेवण घेतल्यानंतर वीकेंड मध्ये जंक फूड खाण्याची इच्छा होते ते पण जर घरात तयार केलेले असेल तर अजून चांगलेविकेंड मध्ये अशा प्रकारचे जेवण नेहमीच तयार होते सगळे फॅमिली मेंबर घरात असल्यामुळे एकत्र येऊन जेवणाची मजा आणि गरमागरम फूड एन्जॉय करता येतोत्यातलाच एक प्रकार पिझ्झा सगळ्यांच्याच आवडीचा असतो सगळ्यांना आवडतो पिज्जा घरातच तयार केला तर सगळ्यांना भरपूर खायला मिळतो30 किंवा 40 मिनिटात ऑर्डर करून पिझ्झा मागवण्यापेक्षा घरातच तेवढ्या वेळात पिज्जा नक्कीच तयार होतोबघुयात व्हेज पिझ्झा ची रेसिपी. Chetana Bhojak -
खाकरा चाट (khakara chaat recipe in marathi)
#खाकराचाट#chat#चाट#eveningsnacksखाकरा चाट संध्याकाळच्या भुकेसाठी झटपट तयार होणारा स्नॅक्स , इविनिंग स्नॅक्स म्हणून आपण घेऊ शकतो. बरेचदा साधा खाकरा खाल्ल्यानंतर काहीवेगळा प्रकार तयार करावासा वाटतो मग अशा वेळेस खाकरा चाट बनवून आपण खाऊ शकतो, खाकरा आवडत नाही त्यांना अशाप्रकारे खाकरा तयार करून दिला तर आवडीने खातील .रेसिपीतून नक्कीच बघा कशा प्रकारे खाकरा चाट तयार केला. लहान मुलांपासून मोठ्यांना आवडणारा असा हा चाट चटपट तयार होतो आणि झटपट संपतो Chetana Bhojak -
ब्रेड पिझ्झा🍕🍕 (bread pizza recipe in marathi)
#GA4#week22नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील पिझ्झा हे वर्ड वापरून ब्रेड पिझ्झा ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
बेल पेपर आणि कॉर्न पिझ्झा (Bell pepper n Corn pizza recipe in marathi)
लहान मुलं असोत किंवा मोठी माणसे पार्टी आणि पिझ्झा हे ठरलेले समीकरण असत.पिझ्झा हा प्रकार बहुधा सर्वांनाच आवडतो आणि त्यामध्ये पनीर पिझ्झा,चीज पिझ्झा, वेजी पिझ्झा असे अनेक पर्याय आपल्याला उपलब्ध असतात.आज जो पिझ्झा मे केला आहे तो आहे बेल पेपर आणि कॉर्न चा पिझ्झा...नक्की करून बघा . Prajakta Vidhate -
-
डबल लेयर चीज पिझ्झा (double layer cheese pizza recipe in marathi)
#GA4#week22#पिझ्झा#ब्रेडपिझ्झाहा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली पिझ्झा हे इटालियन डिश असून इटलीतून पूर्ण जगभरात खूपच पसरली भारत तर आहेच शोकीन पिझ्झा खाण्याचाआता एकही स्थळ असे नाही मिळणार जिथे आपल्याला पिझ्झा मिळणार नाही कुठेही उभे राहा ऑर्डर करा पिझ्झा मागवा आणि पिझ्झा खा इतके इन्स्टंट फूड आणि इन्स्टंट पद्धत पिझ्झा ने सुरू केली आहे जेवण नाही बनवायचे काही छोटी-मोठी पार्टी करायची तर करा पिझ्झा ऑर्डर इतका हा पिझ्झा लहानांपासून मोठ्यांना प्रिय आहे. नाही म्हणता म्हणता सगळ्यांनीच डिश स्वीकारली आहे माझे होम टाऊन एक छोट शहर आहे तिथे पिझ्झा फक्त नावासाठी माहीत होते पण कुठेच त्यासाठी लागणाऱ्या वस्तू आम्हाला कधीच मिळत नव्हत्या किंवा विकत पिझ्झाही बघायला मिळत नव्हते पण ज्या शहरात मी रहात होते तो शहर बेकरी व्यवसायासाठी खूपच प्रचलित आहे आम्ही त्या बेकरी वाल्याना विचारायचो की पिझ्झा बनवायचा तर काय करायचे तेव्हा त्यांनी त्यांच्याकडचे ईस्ट देऊन पिझ्झा Chetana Bhojak -
खाकरा पिझ्झा चाट...अहमदाबाद स्पेशल (khakara pizza chaat recipe in marathi)
अहमदाबाद,गुजरात ची खाकरा चाट ची तोही पिझ्झा चाट..एकदम यम्मी...चाट तर सगळ्यांच्या आवडीचा विषय...आज खाकरा पिझ्झा चाट बनवला..त्याची रेसिपी देत आहे.. Preeti V. Salvi -
व्हेज पिझ्झा (veg pizza recipe in marathi)
#CDYHappy children's dayमुलं कितीही मोठी झाली तरी बाहेरचे जे पदार्थ असतात ते घरी केले की त्यांना नेहमीच आवडतात. विकतच्या पिझ्झापेक्षा घरी तयार केलेला पिझ्झा माझ्या मुलांना खूपच आवडतो. त्यांच्यासाठी पिझ्झा बेस वर मी टॉपिंग टाकून पिझ्झा बनवला आहे आणि मलाही पिझ्झा आवडतो त्यासाठी मी व्हीट ब्रेड वर पिझ्झा टॉपिंग टाकून पिझ्झा नेहमी माझ्यासाठी बनवते. चला तर मग बघूया झटपट होणारी घरगुती व्हेज पिझ्झा ची रेसिपी🍕😋 Vandana Shelar -
चीज ब्रेड पिझ्झा (chessebread pizza recipe in marathi)
#GA4#Week 26पिझ्झा म्हटले की सर्वांनाच खावासा वाटतो 😋 लहान मुलांच्या तर खूपच आवडीचा आहेआज मी चीज ब्रेड तवा पिझ्झा केलायब्रेड तवा पिझ्झा लवकर व कमी वेळात होतोमी आज पहिल्यांदी ट्राय केला आणि खूप छान झाला चवीला खुप छान लागतो आणि त्यात चीज ची चव खूपच मस्त Sapna Sawaji -
पोळीचा पिझ्झा (Policha Pizza Recipe In Marathi)
#LORशिल्लक राहिलेल्या पोळी पासुन स्वादिष्ट व खरपूस पोळीचा पिझ्झा किंवा फ्रँकी बनवून लहान थोरांना ही आवडेल अशी पाककृती Arya Paradkar -
डबल लेयर व्हेजिटेबल पिझ्झा(pizza recipe in marathi)
#झटपट माझ्या बहिणीची मुल आली होती. त्यांच्यासाठी काहीतरी गरम गरम करावा म्हणून मुलांच्या आवडीचा डबल लेअर व्हेजिटेबल. पिझ्झा. Vrunda Shende -
मेथी खाकरा(Methi khakhra recipe in marathi)
#EB14#W14विंटर स्पेशल रेसिपीजE book challengeखाकरा हा गुजराथी पदार्थ आहे. वेगवेगळ्या मसाल्यात, फ्लेवर मध्ये तसेच वेग वेगळ्या पीठात बनवता येतो. मी मेथी खाकरा बनवला आहे. Shama Mangale -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5 छोटी भूक आणि मस्त पावूस आणि त्यात काहीतरी छान चमचमीत खावसे वाटते आणि मुलांना ते नेहमीचे कांदा भजी वैगेरे आवडत नाही मग वेगळे काय बनवायचे तर घरी च असलेल्या साहित्यात मी ब्रेड पिझ्झा बनवला एकदम झणझणीत मस्त झालेला Maya Bawane Damai -
मेथी खाकरा (Methi khakhra recipe in marathi)
#EB14 #W14खाकरा हा बनवायला सोपा व खायला पण एकदम कुरकुरीत आणी चविष्ट चला तर मग बनवायला सुरुवात करु... SONALI SURYAWANSHI -
गुजराती मेथी खाकरा (Methi khakhra recipe in marathi)
#EB14 #W14 #खाकरा ...#विंटर स्पेशल रेसिपीज.... खाकर ही एक गुजराती रेसिपी आहे आणि बरेच दिवस टिकणारी पण आहे त्यामुळे प्रवासात सुध्दा छान राहातं खायला ... हेल्दी आणि तेलकट पण नाही... आपण खूप वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये हा खाकरा बनवू शकतो.... मी आज मेथीचा खाकरा बनवला आहे तो पण खूप छान लागतो Varsha Deshpande -
चिकन पिझ्झा (तव्यावर) (chicken pizza recipe in marathi)
#लहान मुलांना हल्ली पिझ्झा खुपच आवडतो त्यामुळे घरातील मोठी माणसेही कधी कधी खायला लागलीत.चला तर बघुयात चिकन पिझ्झा कसा करायचा. Hema Wane -
होममेड चिजी पिझ्झा (cheese pizza recipe in marathi)
#बटरचीजपिझ्झा हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडात पाणी येतं. आपण टि.व्ही.वर पिझ्झाची जाहिरात बघतो आणि आपणही तो खावा अशी ईच्छा होते. आपण विचार करतो की पिझ्झा घरीच बनवता आला असता तर किती मज्जा येईल नाही का? घरच्या घरी व्हेजिटेबल पिझ्झा बनवणं खूप साधं आणि सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाला पर्याय म्हणून, संध्याकाळी हेवी स्नॅक्स किंवा अगदी रविवारी ब्रंच म्हणूनही पिझ्झा बनवू शकता. कारण भरभरून कॅलरीज असलेले ते एक भरपेट स्नॅक्स आहे. आपण बघुया घरच्याघरी पिझ्झा कसा बनवायचा त्याची रेसिपी. स्मिता जाधव -
पिझ्झा पराठा (Pizza Paratha Recipe In Marathi)
#PRN#PIZZAPARATHAपिझ्झा पराठा नावाने एकदम तोंडाला पाणी सुटेल अगदी हेल्दी अशी ही रेसिपी पिझ्झा बेस मध्ये मैद्याचा वापर करून पिझ्झा तयार केला जातो मग हा आपला इंडियन वर्जन का नाही तयार करायचा मग आपला इंडियन्सला रोटी ही गव्हाचीच चालते मग गव्हाच्या रोटी मध्येच आणि आलू पराठ्याचे स्टफिंग चा वापर करून डबल लोडेड असा पिझ्झा पराठा तयार केला. खूपच टेस्टी लहान मुले आवडीने खातील टिफिनलाही परफेक्ट असा हा पराठा कोणाच्याही समोर ठेवला तरी नाही म्हणणार नाही सॉफ्ट खायला आपल्या आवडीनिवडीनुसार आपण याला अजून तयार करू शकतो.यात अजून वेगवेगळ्या भाज्या बारीक चॉप करून स्टॉप करून हा पराठा तयार करू शकतोतर बघूया रेसिपी पिझ्झा पराठा. Chetana Bhojak -
मसाला मेथी खाकरा (Masala methi khakhra recipe in marathi)
#EB14#W14#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजखाकरा हा एक गुजराथी पदार्थ आहेखाकरा हा एक पोळीचाच प्रकार आहेखूप छान लागतो अनेक फ्लेवर नी खाकरा करू शकतो सकाळी , संध्याकाळी चहा बरोबर खायला किंवा तसाही नुसता खाऊ शकतोप्रवासात न्यायला खूप चांगला आहे पोटभरीचा पदार्थ आहे शिवाय सात आठ दिवस टिकतो तसेच कुरकुरीत राहतो Sapna Sawaji -
पनीर पिझ्झा
पिझ्झा म्हटलं की लहान मुलांच्या तर तोंडाला पाणी सुटत पण मोठ्यांनाही राहवत नाही हा पिझ्झा तुम्ही घरी ही तयार करू शकतात तेही कमी खर्चात चला तर मग आज आपण तयार पिझ्झा बेस पासून पिझ्झा बनवणार आहोत Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15992023
टिप्पण्या