मसाला मेथी खाकरा (Masala methi khakhra recipe in marathi)

Sapna Sawaji @sapanasawaji
मसाला मेथी खाकरा (Masala methi khakhra recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गव्हाचे पीठ घेवून त्यात हळद जीरे कसुरी मेथी हाताने बारीक करून घालावी तिखट मीठ आद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट घालावी हिरवी मेथी बारीक चिरून घालावी सर्व मिश्रण नीट मिक्स करून घ्यावे त्यात तीन चमचे तेल घालावे सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यावे त्यात लागत लागत पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यावे ओला कपडा त्यावर टाकून पाच मिनिटे पीठ झाकून ठेवावे पाच मिनिटांनी पीठ परत हाताने मळून घ्यावे पोळपाट लाटणे घेवून (मी लाटणे पापडासाठी घेतात ते रेषांचे लाटणे घेतले) पातळ पोळी लाटून घ्यावी
- 2
गॅस वर तवा ठेवून मिडीयम वर खाकरा कपडा घेवून शेकून घ्यावे छान खाकरा तयार अशा प्रकारे सर्व खाकरे शेकून घ्यावे
- 3
- 4
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथी खाकरा(Methi khakhra recipe in marathi)
#EB14#W14विंटर स्पेशल रेसिपीजE book challengeखाकरा हा गुजराथी पदार्थ आहे. वेगवेगळ्या मसाल्यात, फ्लेवर मध्ये तसेच वेग वेगळ्या पीठात बनवता येतो. मी मेथी खाकरा बनवला आहे. Shama Mangale -
मेथी मसाला खाकरा (Methi masala khakhra recipe in marathi)
#EB14#W14खाकरा एक मस्त स्वादिष्ट गुजराती पदार्थ.....कुरकुरीत तितकाच चविष्ट....वेगवेगळ्या चवींचा...चला बघुया याची सोपी रेसिपी.... Supriya Thengadi -
गुजराती मेथी खाकरा (Methi khakhra recipe in marathi)
#EB14 #W14 #खाकरा ...#विंटर स्पेशल रेसिपीज.... खाकर ही एक गुजराती रेसिपी आहे आणि बरेच दिवस टिकणारी पण आहे त्यामुळे प्रवासात सुध्दा छान राहातं खायला ... हेल्दी आणि तेलकट पण नाही... आपण खूप वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये हा खाकरा बनवू शकतो.... मी आज मेथीचा खाकरा बनवला आहे तो पण खूप छान लागतो Varsha Deshpande -
मेथी खाकरा (Methi khakhra recipe in marathi)
#EB14 #W14E- book विंटर स्पेशल रेसिपीजसकाळ संध्याकाळच्या नाश्त्यासाठी "मेथी खाकरा " हा अगदी कमी वेळेत, घरात असलेल्या साहित्यातच बनणारा, अतिशय पौष्टिक व उत्तम आहार आहे. नक्कीच तुम्हीही करून बघा. 🥰 Manisha Satish Dubal -
मेथी खाकरा (Methi khakhra recipe in marathi)
#EB14 #W14खाकरा हा बनवायला सोपा व खायला पण एकदम कुरकुरीत आणी चविष्ट चला तर मग बनवायला सुरुवात करु... SONALI SURYAWANSHI -
पौष्टीक जिरा मसाला खाकरा (Jeera masala khakhra recipe in marathi)
#EB14. #W14 आज आपण गुजराथी डिश खाकरा हा नाष्टा तसेच इतर वेळी खाण्याचा हेल्दी प्रकार कसा करायचा ते बघणार आहोत चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मेथी मिनी खाकरा (Methi mini khakhra recipe in marathi)
#EB14 #W14खाकरा हा गुजराती पदार्थ आहे. बरेच दिवस टिकत असल्याने प्रवासातही आपल्याला तो नेता येतो.माझ्या आवडीचा पदार्थ आहे. खाकऱ्याचे विविध प्रकार आहेत.मी आज त्यातला एक प्रकार केला आहे.मी दिलेल्या प्रमाणाच्या निम्मे प्रमाण घेऊन खाकरे केले आहेत. Sujata Gengaje -
मेथी पावभाजी खाकरा (methi pavbhaji khakhra recipe in marathi)
# पश्चिम#गुजरात # पश्चिम# गुजरात# मेथी पावभाजी खाकरापश्चिम भारतात विविध प्रकारच्या पाककृती आहेत.आज मी गुजरात मधील लोकप्रिय असलेला मेथी खाकरा हा कुरकुरीत आणि टिकावू पदार्थ करत आहे.भारता मध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये निरनिराळे पदार्थ लोकप्रिय. आहेत आमच्या शेजारी खूप गुजराथी लोक राहतात. त्यांना रेसिपी विचारून मी आज पहिल्यांदाच मेथी खाकरा हा पदार्थ केला आहे. बिना तेलाचा हा पदार्थ पौष्टिक,आणि टिकावू आणि हेल्दी नाष्टा आहे.प्रवासामध्ये पण नेता येतो .दहा पंधरा दिवस हा पदार्थ खराब होत नाही. गुजराथी लोकांचा ऑल टाईम फेवरेट नाष्टा आहे. rucha dachewar -
मेथी मसाला खाकरा (Methi masala khakhra recipe in marathi)
#EB14 #W14 खाकरा हा पदार्थ गुजराती असून. नाश्ता म्हणून खाल्ला जाणारा आहे हा पदार्थ. तसा बनवायला अगदी सोपा आहे. पण वेळ लागतो. चला तर मग बनवूयात खाकरा. Supriya Devkar -
मसाला खाकरा (Masala khakhra recipe in marathi)
#EB14 #W14 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड खाकरा यासाठी मी माझी मसाला खाकरा ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ऑइल फ्री पावभाजी मसाला खाकरा (Pavbhaji masala khakhra recipe in marathi)
#EB14#W14#खाकरानाश्ता किंवा स्नॅक म्हणून हा खाकरा खूप छान आणि चवीला कुरकुरीत लागतो.सोबतीला गरमागरम मसाला चहा असेल तर क्या बात!पाहूयात रेसिपी . Deepti Padiyar -
-
मसाला खाकरा (Masala khakhra recipe in marathi)
#EB14#week14#विंटर स्पेशल रेसिपी#मसाला खाकराकधी कुठेही सहज नेता येणारा पौष्टिक पदार्थ...चहा सोबत नेहमीच भाव खाणारा गुजराती पदार्थ....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
मेथी खाकरा (Methi khakhra recipe in marathi)
#WB14#W14विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपी मेथी खाकराWeek-14 Sushma pedgaonkar -
खाकरा (Khakhra recipe in marathi)
#EB14 #W14#Healthydietखाकरा शेंगदाण्याच्या सुक्या चटणीबरोबर खायला चांगला लागतो. Sushma Sachin Sharma -
-
खाकरा (Khakhra recipe in marathi)
#EB14 #W14चटपटीत संध्याकाळी मधले खाणे,प्रवासालानेण्यासाठी टिफीन साठी खास मेनू.:-) Anjita Mahajan -
मेथी खाकरा (methi khakhra recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातमी आज गुजरातमधील खाकरा बनवला आहे. पहिल्यांदाच बनवला सगळ्यांना खूप आवडला. विकत आणलंय की काय असे माझे मिस्टर बोलले Roshni Moundekar Khapre -
-
पाणीपुरी खाकरा (Panipuri khakhra recipe in marathi)
#EB14#W14#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चॅलेंज#पाणीपुरी_खाकरा गुजरात कडचा हा प्रसिद्ध खाद्यपदार्थ.. खूप दिवस टिकण्यासाठी, प्रवासात घेऊन जाण्यासाठी म्हणून खाकरा चांगला कडक भाजतात. साधा खाकरा, मेथी खाकरा, जीरे खाकरा याबरोबरच अनेक चवीढवींचे खाकरे तयार केले जातात. छोट्या भुकेसाठी हा उत्तम पर्याय आहे. शिवाय पचायला ही हलका असल्यामुळे लहान, मोठी माणसे अगदी बिनधास्त खाऊ शकतात. चला तर मग चटपटीत पाणीपुरी खाकरा कसा तयार करायचा ते आपण पाहूया. Bhagyashree Lele -
-
-
खाकरा (Khakhra recipe in marathi)
#EB14 #W14. खाकरा खुप प्रकारेकरता येतातपाणीपुरीखाकरा , मेथी खाकरा , तसे आजमीपीवभाजी खाकरा केला आहे , मस्त पावभाजी सुगंध येते आहे नक्की करुन बघा . Shobha Deshmukh -
खाकरा... पाणीपुरी फ्लेवर (Khakhra pani puri flavor recipe in marathi)
#EB14 #W14... खाकरा, हा एक गुजराती पदार्थ.. बरेच दिवस टिकणारा.. वेगवेगळ्या चवीचा करता येणारा... खास करून नाश्त्यासाठी उपयोगात येणारा... तेव्हा बघुया, आज पाणी पुरीच्या चवीचा खाकरा... Varsha Ingole Bele -
आजवाईन खाकरा (Ajwain khakhra recipe in marathi)
#EB14 #W14 विंटर स्पेशल रेसिपीज काँटेस्ट" खाकरा " हा गुजराती पदार्थ आहे .अनेक प्रकारचे खाकरे असतात . हा टिकाऊ असल्याने, प्रवासात सर्रास नेला जातो .आज मी ओवा टाकून खमंग , खुसखुशीत खाकरा बनविला आहे . तो लोणचे , चटणी , तूप किंवा चहा बरोबर खातात .तिखट असल्याने चहा बरोबर खायला मजा येते . आता आपण तो कसा बनवायचे हे पाहू चला तर मग Madhuri Shah -
चिजी मसाला खाकरा चाट (Cheese masala khakhra chat recipe in marathi)
#EB14#W14 खाकरा या पारंपारीक पदार्थाला मस्त ट्वीस्ट देउन ,मुलांना आवडेल असा चिजी मसाला खाकरा चाट......मस्त चटपटीत..... Supriya Thengadi -
-
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्टसाप्ताहिक प्लॅनर ब्रेकफास्ट , सोमवार, मेथी पराठा, म्हणून आज मेथी पराठे ब्रेकफास्ट साठी बनवलेत. हा गुजराथी पदार्थ आहे. पण हल्ली भारतातले कोणतेही पदार्थ सर्वत्र बनवले जातात. हे पराठे दोन तीन दिवस चांगले राहतात म्हणून प्रवासात मी हे नेहमी बरोबर घेते.दही, दाण्याची चटणी किंवा गोड लोणच्या बरोबर छान लागते. Shama Mangale -
ओट्स मसाला खाकर (Oats masala khakhra recipe in marathi)
#EB14#Week14#Winner Special challenge# khhakra#ओट्स मसाला खाकरखाकरा हा एक टी टाइम्स ना म्हणून खाल्ला जातो .आज मी जो खाकरा बनवलाय ओट्स आणि ज्वारीचा एक फूल मिल पण म्हणून ऑप्शन छान आहे एक ग्लुटेन फ्री आहे फायबर यात भरपूर प्रमाणात आयरन आहे. मुलांच्या संध्याकाळच्या भुकेसाठी खूप छान असा हा खाकर आहे. Deepali dake Kulkarni -
खाकरा पिझ्झा (Khakhra pizza recipe in marathi)
#EB14 #w14 मैद्याचा पिझ्झा न बनवता चपातीचा किंवा खाकर्याचा पिझ्झा बनवून लहान मुलांना खायला देता येऊ शकतो त्यामुळे खाकरा घरीच बनवणे आणि त्याचा पिझ्झा बनवणे म्हणजे एक मेजवानीच असते चला तर मग आज खाकरा पिझ्झा बनवूयात. Supriya Devkar
More Recipes
- टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
- राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
- रव्या खव्याचे राघवदास लाडू (Rava khavyache raghavdas laddu recipe in marathi)
- उपवासाचे पॅटीस चाट (Upvasache Patties chat recipe in marathi)
- लिंबाच्या लोणचे उपवासाचे.(Limbache lonche upvasache recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16013214
टिप्पण्या