चिक्कु मिल्कशेक (Chikoo milk shake recipe in marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#EB16#W16
भरपूर आयर्नचा आणि साखरेचा स्त्रोत असलेले चिक्कु हे थंडीत मुबलक मिळणारे फळ...याचा समावेश अधूनमधून तरी आहारात हवाच.सर्वांच्या आवडीचा चिकूशेक नक्कीच करायला हवा.😊

चिक्कु मिल्कशेक (Chikoo milk shake recipe in marathi)

#EB16#W16
भरपूर आयर्नचा आणि साखरेचा स्त्रोत असलेले चिक्कु हे थंडीत मुबलक मिळणारे फळ...याचा समावेश अधूनमधून तरी आहारात हवाच.सर्वांच्या आवडीचा चिकूशेक नक्कीच करायला हवा.😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मिनिटे
3-4व्यक्ती
  1. 1/2 लीटरथंड दूध सायीसह
  2. 3 टेबलस्पूनफ्रेश क्रीम
  3. 3पिकलेले चिक्कु साले व बिया काढलेले
  4. साखर ऐच्छिक
  5. 5-6खजूर -बिया काढून स्वच्छ केलेला
  6. 4बदाम
  7. 6काजू

कुकिंग सूचना

20मिनिटे
  1. 1

    चिक्कुची साले व बिया काढून घ्याव्यात.सायीसह थंड दूध,बदाम,काजू व खजूर व चिक्कुच्या फोडी हे सर्व मिक्सरच्या ज्युसरच्या भांड्यात घालावे.फ्रेश क्रीम घालावे.गोड जास्त हवे असल्यास साखर घालावी. चिक्कु गोड असतो,त्यामुळे आवडीप्रमाणे साखर घालून मिल्कशेक एकजीव होईपर्यंत फिरवून घ्यावा.

  2. 2

    ग्लासमध्ये ओतून सर्व्ह करावा हेल्दी चिक्कु मिल्कशेक !👍😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes