भडंग (Bhadang recipe in marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
भडंग (Bhadang recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भडंग चे सर्व साहित्य काढून घेतले.
- 2
नंतर एका पातेल्यात गरम तेल करून शेंगदाणे,मकापोहा तळून घेतले.नंतर त्यात मोहरी जीरे ची फोडणी करून हिरव्या मिरच्या टाकून खंमग परतुन त्यात तिखट मीठ,चाटमसाला टाकून घेतला.
- 3
नंतर एका बाउल मध्ये मुरमुरे, तळलेले शेंगदाणे,मका पोहे,शेव, टाकून मिक्स करून हिरव्या मिरच्याचा तडका चिमूटभर साखर टाकून मिक्स करून घेतले.
- 4
नंतर भडंग तयार झाल्यावर कांदा लिंबू,टमाटर सांबार टाकून डिश सर्व्ह करू शकता (झटपट होणारा कच्चा चिवडा)
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खमंग चटकदार भडंग (Bhadang recipe in marathi)
#EB16#WE16#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंजतिखट पदार्थ दिवाळी मध्ये आवर्जून केले जातात त्यामध्ये तिखट शेव ,चिवडा,चकलीभडंग असे पदार्थ बनवले जातात बऱ्याच जणांना चिवडा आवडत नाही मग ते भडंग बनवतात. दिवाळीमध्ये गोड गोड खाऊन सर्वांना कंटाळा येतो जोडीला खमंग भडंग दिला तर तोंडाला चव येते Vandana Shelar -
भडंग (Bhadang recipe in marathi)
#EB16#W16#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजचटपटीत भडंग पटकन होणारी k Sapna Sawaji -
-
छोले भटुरे (Chole bhature recipe in marathi)
#EB16 #Week16#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week16#छोले भटुरे😋😋 Madhuri Watekar -
चिकुचा मिल्कशेक (Chikoo milk shake recipe in marathi)
#EB16 #Week16#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week16#चिकु मिल्कशेक 😋😋😋 Madhuri Watekar -
-
-
-
मिक्स भाज्यांचे लोणचे (mix bhajyanche lonche recipe in marathi)
#EB11 #Week 11#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week11#मिक्स भाज्यांचे लोणचे😋😋 Madhuri Watekar -
नागपुरी झणझणीत भडंग (bhadang recipe in marathi)
#ट्रेंडींगरेसिपी#भडंग ट्रेंडींग रेसिपीज मधे सध्या भडंग खुप फेमस आहे,म्हणुन खास ही नागपुरी झणझणीत भडंग ची रेसिपी.... Supriya Thengadi -
पोंगल (मुगाची खिचडी) (pongal recipe in marathi)
#EB9 #Week 9#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week9#पोंगल 😋😋 Madhuri Watekar -
-
-
सरसों का साग(Sarso ka sag recipe in marathi)
#EB12 #Week 12#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week 12#सरसो साग 😋😋😋 Madhuri Watekar -
भडंग (Bhadang recipe in marathi)
#EB16 #W16हा पदार्थ सर्वांच्याच आवडीचा असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. भडंग हा झटपट होणारा पदार्थ आहे. Sujata Gengaje -
वरई भात (Varai bhat recipe in marathi)
#EB15 #Week15#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week 15#वरई भात ( भगरीचा भात) 😋😋😋 Madhuri Watekar -
कुलथा उसळ (kultha usal recipe in marathi)
#EB11 #Week11#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week11#कुलथा 😋😋 Madhuri Watekar -
कोल्हापुरी भडंग (Bhadang recipe in marathi)
#EB16#W16 मधल्या वेळात खाता येईल असा पदार्थ म्हणजे भडंग. चला तर मग बनवूयात झटपट भडंग Supriya Devkar -
सुप्रसिद्ध कोल्हापूरचा भडंग चिवडा (chivda recipe in marathi)
#KS2# चटपटीत स्पेशल कोल्हापुरी भडंग चिवडा Gital Haria -
चटपटी भडंग (Bhadang recipe in marathi)
#EB16#W16खमंग, चटपटीत व झटपट होणारी पाककृती. सर्वांनाच आवडणारी व हवीहवीशी वाटणारी भडंग. Arya Paradkar -
-
वडा सांबर (vada sambar recipe in marathi)
#EB6 #W6#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज Week 6#वडा सांबर😋😋😋 Madhuri Watekar -
-
भडंग (Bhadang recipe in marathi)
#KS6 थीम ६ : जत्रा फूडरेसिपी - ३अगदी साधी सोपी रेसिपी " भडंग " पटकन होणारी.. पश्चिम महाराष्ट्रातीलच काय पण संपूर्ण महाराष्ट्राची लोकप्रिय "भडंग " लहान - थोरांपर्यंत सर्वांची आवडती.. दिवसातून कधीही खाता येणारी अशी "भडंग " जत्रेतही तिचे अव्वल स्थान. 🥰असणारच..तर बघुया रेसिपी.. 🤗 Manisha Satish Dubal -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4#विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज ई-बुक Week 4# कांद्याची पात 😋😋😋 Madhuri Watekar -
पोपटीची भाजी (popatichi bhaji recipe in marathi)
#EB10 #Week10#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week10#पोपटी 😋😋 Madhuri Watekar -
ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)
#EB10 #Week10#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week10#ओल्या हळदीचे लोणचे😋😋 Madhuri Watekar -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#मटार उसळ😋😋😋 Madhuri Watekar -
-
कोल्हापुरी खमंग भडंग (bhadang recipe in marathi)
#DIWALI 2021 तिखट पदार्थ दिवाळी मध्ये आवर्जून केले जातात यामध्ये तिखट शेव ,चिवडा,भडंग असे पदार्थ बनवले जातात बऱ्याच जणांना चिवडा आवडत नाही मग ते भडंग बनवतात Smita Kiran Patil
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16052528
टिप्पण्या