छोले भटुरे (Chole bhature recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#EB16 #Week16
#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week16
#छोले भटुरे😋😋

छोले भटुरे (Chole bhature recipe in marathi)

#EB16 #Week16
#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week16
#छोले भटुरे😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनीटे
  1. 1 मेजरींग कप छोले
  2. 1कांदा
  3. 1टमाटर
  4. 2 टीस्पूनतिखट
  5. 1/3 टीस्पूनहळद
  6. 2-3 टीस्पूनधने
  7. 1 इंचकलमी
  8. 2-3 इंचखोबरं
  9. २ टीस्पुन मिरे
  10. 4-5लसुण पाकळ्या
  11. 1 इंचअंदरक
  12. 2 टीस्पूनछोले मसाला
  13. चवीप्रमाणे मीठ
  14. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  15. फोडणीसाठी तेल
  16. सांबार
  17. 3-4 टीस्पूनदही
  18. साखर
  19. 2-3लाल मिरची

कुकिंग सूचना

२५ मिनीटे
  1. 1

    प्रथम छोले रात्रभर भिजत घालून ठेवले.

  2. 2

    नंतर भिजवून ठेवलेले छोले कुकरमध्ये थोडे मीठ घालून शिजवून घेतले.

  3. 3

    नंतर मसाला साठी धने, खोबरं,तेजपान,कलमी,मिरे, कांदा, लाल मिरची, लसुण जीरे अंदरक टाकून खंमग भाजून थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घेतले.

  4. 4

    नंतर एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जीरे ची फोडणी करून कांदा टाकून लालसर होईपर्यंत परतून मसाला वाटन तिखट मीठ हळद घालून मिक्स करून घेतले.

  5. 5

    नंतर त्यात वाटलेले छोले टाकून थोडावेळ उकळवून घेतल.साबांर टाकून घेतला छोले तयार

  6. 6

    भटुरे:-
    एका बाउल मध्ये मैदा,कणीक,दही, जीरे,मीठ, साखर,मोहण घालून मिक्स करून पिठ भिजवून घेतले थोडावेळ झाकून ठेवले.

  7. 7

    नंतर छोटे छोटे गोळे करून भटुरे लाटुन तळून घेतले.

  8. 8

    नंतर छोले भटुरे तयार झाल्यावर कांदा लिंबू सोबत डिश सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

Similar Recipes