भडंग (Bhadang recipe in marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#EB16#W16
संध्याकाळी चहासोबत खायला खूप छान आहे. कमी वेळात बनवायला खूप सोपे आहे.

भडंग (Bhadang recipe in marathi)

#EB16#W16
संध्याकाळी चहासोबत खायला खूप छान आहे. कमी वेळात बनवायला खूप सोपे आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मिनट
3लोक
  1. 3 कपभडंग चुरमुरे
  2. 1 टेबलस्पून मेतकुट
  3. 1/2 कपशेंगदाणे
  4. 5चिरलेल्या मिरच्या
  5. 8-10काजू
  6. 1 चमचासाखर
  7. चवीनुसारमीठ
  8. 10पाने कढीपत्ता
  9. 1/2 चमचाहळद
  10. 1 चमचामोहरी
  11. 1/2 चमचातिखट
  12. काहीचिरलेले नारळ

कुकिंग सूचना

15मिनट
  1. 1

    प्रथम कढई गरम करा

  2. 2

    आणि दोन चमचे तेल घाला नंतर मोहरी, शेंगदाणे, काजू घाला, चार मिनिटे सिम फ्लेमवर हलवा नंतर त्यात चिरलेली मिरची, कढीपत्ता आणि हळद आणि नारळाचे तुकडे घाला आणि

  3. 3

    पुन्हा दोन मिनिटे परता नंतर मिरची पावडर,मेतकूट पावडर घाला चुरमुरे घालून चांगले मिसळा.

  4. 4

    तीन चार मिनिटे सतत ढवळत राहा आणि गॅस बंद करा. आता सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

Similar Recipes