श्रीखंड (Shrikhand recipe in marathi)

#GPR
#गुढीपाडवा स्पेशल रेसिपीज चॅलेज
गुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षाची सुरुवात असते कोणाकडे गुढी उभारली जाते पुरणपोळी, वेगवेगळ्या पध्दतीने गोडाचे पदार्थ करून नैवेद्य दाखवतात मी आज श्रीखंडचा बेत केला 😋😋😋
#श्रीखंड
श्रीखंड (Shrikhand recipe in marathi)
#GPR
#गुढीपाडवा स्पेशल रेसिपीज चॅलेज
गुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षाची सुरुवात असते कोणाकडे गुढी उभारली जाते पुरणपोळी, वेगवेगळ्या पध्दतीने गोडाचे पदार्थ करून नैवेद्य दाखवतात मी आज श्रीखंडचा बेत केला 😋😋😋
#श्रीखंड
कुकिंग सूचना
- 1
प्रथम रात्रभर दही काटन कापडात बांधून ठेवले.
- 2
नंतर दुध गरम करून त्यात साखर घालून मिक्स करून विरघळून घेतली
- 3
दुध थंड करण्यासाठी बाजूला ठेवून दिले.
- 4
दह्याचा चक्का तयार झाल्यावर एका पातेल्यात चाळणीने चक्का गाळून मॅश करून घेतला.
- 5
नंतर दुध थंड झाल्यावर गाळलेल्या चक्का मध्ये मिक्स करून एकजीव होईपर्यंत रवीने घुसळून घेतले.
- 6
नंतर त्यात विलायची, जायफळ पूड ड्रायफ्रुड काप टाकून मिक्स करून डिश सर्व्ह केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पिस्ता श्रीखंड (pista shrikhand recipe in marathi)
#gp#गुढीपाडवा रेसिपी काॅन्टेस्ट# पिस्ता श्रीखंड😋 Madhuri Watekar -
कोहळ्याचे बोंड (Kohlyache bond recipe in marathi)
#GPR#गुढीपाडवा स्पेशल रेसिपीज चॅलेजगुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे या दिवशी काही जणांकडे गुढी उभारली जाते#कोहळ्याचे बोंड 😋😋😋मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🙏🙏 Madhuri Watekar -
श्रीखंड(Shrikhand recipe in marathi)
#GPRगुढी पाडवा म्हणून खास श्रीखंड हि रेसिपी केली Sushma pedgaonkar -
केशरयुक्त बादशाही श्रीखंड (kesaryukt baad shahi shrikhand recipe in marathi)
#gp सर्व मैत्रिणी व कूकपॅड च्या परिवारास गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ...."चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट..नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात " .....गुढीपाडवा म्हणजे सृष्टीचा जन्मदिवस. ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची रचना केली अशी मान्यता हिंदू संस्कृतीत आहे .म्हणूनच दक्षिण भारतात हा सण उगादी म्हणून साजरा करतात. उगादी म्हणजेच युगाची सुरुवात.… गुढीपाडवा हा आनंदाचा ,विजयाचा, स्वागताचा पर्व... साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त . चैत्र महिन्यातील प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो. विशेष करून महाराष्ट्रात या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. कुटुंबातील नातेवाईकांसोबत आनंदात गुढी उभी केली जाते व पूजा ही होते.साधारणपणे- या विशेष दिवशी पुरणाची पोळी आणि श्रीखंड बनवले जाते. सूर्योदयाला ,गुढीला, भगवान ब्रह्माला गोड-धोडाचे नैवेद्य दाखवला जातो. मी येथे केशरयुक्त बादशाही श्रीखंड बनवले आहे. कसे बनवायचे ते पाहूयात... Mangal Shah -
-
श्रीखंड (Shrikhand recipe in marathi)
#gprगुडीपाडवा स्पेशल रेसीपी चॅलेंज बदाम पिस्ताकेशर श्रीखंड Shobha Deshmukh -
केशर श्रीखंड (Keshar shrikhand recipe in marathi)
#GPRगुढीपाडवा आणि श्रीखंड पूरी हा तर बेत ठरलेलाच. या दिवशी साधारण सगळीकडेहाच मेनू असतो.तेव्हा बघुया .:-) Anjita Mahajan -
राजेशाही श्रीखंड (Rajeshahi shrikhand recipe in marathi)
#GPR गुढीपाडवा रेसिपी चॅलेंज..."चैत्र पालवी फुटली दारी ,गुढीपाडव्याच्या पदार्थाची रंगत न्यारी."... खूपच छान...नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ...श्रीखंड हा पदार्थ महाराष्ट्रात जास्त प्रसिद्ध आहे. Mangal Shah -
श्रीखंड वडी (shrikhand vadi recipe in marathi)
#gpमी आज गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड वडी बनवली आहेमस्त आंबट गोड अशी श्रीखंड वडी खूप छान लागते.आणि अगदी कमी साहित्यात पटकन अशी होणारी रेसिपी आहे शिवाय तेल-तूप विरहित आहे.चला तर मग बघुया श्रीखंड वडी Sapna Sawaji -
जायफळ युक्त श्रीखंड (Jaiphal yukt Shrikhand recipe in marathi)
#GPRक्रिमी भरपूर ड्रायफ्रुट्स आणि जायफळ असलेलं केशरयुक्त हे श्रीखंड पुरी बरोबर खाण्यामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी काही मजा औरच असते Charusheela Prabhu -
पेशवाई श्रीखंड (Peshwai shrikhand recipe in marathi)
#GPR#गुढीपाडवा रेसिपीज चॅलेंजश्रीखंड पुरी गुढीपाडव्याला आवर्जून करतात कारण श्री खंडा मुळे उष्णता कमी होते व शरीराची पुष्टी होते उष्णतेचा त्रास कमी होण्यास मदत होते. Sumedha Joshi -
गुलकंद थंडाई श्रीखंड (Gulkand thandai shrikhand recipe in marathi)
#GPRगुढीपाडवा, हिंदू नववर्षाचा पहिला दिवस! या दिवशी बहुतेक घरांमध्ये गोड पदार्थ म्हणून श्रीखंड पुरी चा बेत असतो. सर्वांना आवडणारे श्रीखंड अनेक फ्लेवर मध्ये करता येते. नुकतीच होळी होऊन गेली त्या होळी साठी थंडाई मसाला बनवला होता तोच वापरुन मी श्रीखंड केले आहे.Pradnya Purandare
-
-
आम्रखंड,चाॅकलेट आणि ड्रायफ्रुट श्रीखंड(mango, chocolate and dry fruits shrikhand recipe in marathi)
#gpआज मी गुढी पाडव्यासाठी खास तीन वेगवेगळ्या फ्लेवर्स चे श्रीखंड बनवले आहेत. चाॅकलेट श्रीखंड खास माझ्यासाठी मुलासाठी बनवले आहे. Ranjana Balaji mali -
ड्राय फ्रुट बासुंदी (Dry fruit basundi recipe in marathi)
#GPR # गुढी पाडवा रेसिपीज गुढीपाडवा हा हिंदू चा सण आहे. याच दिवसापासून मराठी नविन वर्षाची सुरवात होते. हा साडेतीन मुहुर्तांतील एक सण मानला जातो. गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी घरासमोर गुढी उभारली जाते. कडूलिंबाची पाने व गुळ असा प्रसाद केला जातो. दारासमोर रांगोळी काढतात. गोडाधोडाचा नैवेदय गुढीला दाखवला जातो चला तर नैवेद्याचा चा ऐेक गोडाचा प्रकार ड्रायफ्रुट बासुंदी कशी करायची चला बघुया Chhaya Paradhi -
श्रीखंड (shrikhand recipe in marathi)
#gp सणा सुदीला आपण घरी गोड धोड नक्कीच करतो त्यातून गुढीपाडवा मंटले की नवीन वर्षाची सुुरवात मग कोणी पुरण पोळी चा घाट घालते तर कोणी बासुंदी पूरी श्रीखंड, मी नेहमी घरीच श्रीखंड बनवते , एकदम फ्रेश मी आज घरच्या घरी कसे श्रीखंड बनवायचे दाखवणार आहे Smita Kiran Patil -
-
शिंगाडा पीठाचा हलवा (shingada pithachi halwa recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष दिवस सातवा#शिंगाडा😋😋नवरात्रीच्या उपवासाला नवीन नवीन पदार्थ रोज वेगवेगळ्या प्रकारचे आज मी शिंगाडा पीठाचा हलवा करण्याचा बेत केला😋😋 Madhuri Watekar -
मखाना मोदक (Makhana Modak Recipe In Marathi)
#GSR#गणपती बाप्पा स्पेशल रेसिपीज चॅलेज 🤤🤤गणपती बाप्पा साठी स्पेशल वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवुन जसे उकडीचे मोदक,ड्रायफ्रुट मोदक, खोबरं मोदक तर मी आज मखाणी मोदक बनवुन गणपती बाप्पा साठी नैवेद्य दाखवणार 😋😋 Madhuri Watekar -
गुलकंद श्रीखंड
#गुढी गुढीपाडव्याला घरोघरी श्रीखंड पुरी चा बेत ठरलेला असतोच पण नेहमी केशर वेलची आम्रखंड अशाच प्रकारची श्रीखंड खाऊन कंटाळा येतो तर चला आज मी तुम्हाला नवीन प्रकारचे श्रीखंड ( तेही उन्हाळ्यात शरीराला व मनालाही थंडावा मिळावा म्हणुन) कसे करायचे ते दाखवते Chhaya Paradhi -
आंब्याची चटणी (Ambyachi chutney recipe in marathi)
#GPR#गुढीपाडवा स्पेशल रेसिपीज चॅलेज#आंब्याची चटणी 😋😋😋 Madhuri Watekar -
घुगर्या (Ghugrya recipe in marathi)
#GPR#गुढीपाडवा स्पेशल रेसिपीज चॅलेजगुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवस या दिवशी शेतकरी आपल्या शेतात पिकलेले नवीन धान्य, कडधान्य एकत्र करून शिजवून देवाला, मातेला नैवेद्य नेतात घुगर्या सोबत चिंचेचा सारं, आंब्याची चटणी,लाल मिरची ठेचा सोबत खातात😋😋😋 Madhuri Watekar -
बदाम केसर श्रीखंड (badam kesar shrikhand recipe in marathi)
#gp #गूडीपाढवा स्पेशल ..होळीला पूळण पोळी झाली की बहूतेक ठीकाणी गूडीपाडव्याला श्रीखंड ,आमरस ,पूरी हा बेत असतो ....श्रीखंड बनवतांना त्याचा एक बेस बनवला की अनेक फ्लेवर मधे श्रीखंड बनवल जात ...मँगो फ्लेमवर ,सीताफळ फ्लेवर ,रताळी ,केशर पिस्ता, बदाम केशर अनेक प्रकारे ....मी बनवलेल श्रीखंड घरी बांधलेल्या गोड दह्याचा चक्का याचे आहे... Varsha Deshpande -
-
चिंचेचा सारं (Chinchecha saar recipe in marathi)
#GPR#गुढीपाडवा स्पेशल रेसिपीज चॅलेज#चिंचेचा सारं 😋😋😋 Madhuri Watekar -
श्रीखंड (केशर पिस्ता वेलची) (Shrikhand recipe in marathi)
#GPR# श्रीखंड: आज मी गुडी पाडवा निमित्ते केशर युक्त पिस्ता वेलची श्रीखंड बनवले आहे Varsha S M -
आमरसातील रसगुल्ले (Aamrasatil rasgulla recipe in marathi)
#GPR #गुढीपाडवा रेसिपीज गुढी पाडव्यासाठी स्पेशल मी आमरसातील रसगुल्ले बनवले चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
केशर बदामाचा शिरा (Kesar badamacha sheera recipe in marathi)
#GPR#केशर बदाम शिरागुढीपाडवा म्हणजे वर्षाचा पहिला सण. वर्षाची सुरुवात गोड आणि करावी पण जरा जरा वेगळा प्रकार म्हणून केशर बदामाचा शिरा ट्राय केला. सर्वांना ही वेरिएशन खूप आवडले Rohini Deshkar -
श्रीखंड (Shrikhand recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #नैेवेद्यश्रीखंड हा दुधापासून तयार होणारा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. लहानांपासून मोठ्या पर्यंत सगळ्यांचा आवडता गोड पदार्थ. आज गुरूपैर्णिमेच्या दिवशी नैवेद्य म्हणून श्रीखंड केले. Manjiri Bhadang -
ड्रायफ्रुट क्रीमी श्रीखंड (dry fruit creamy shrikhand recipe in marathi)
#gpr गुरुपौर्णिमा विशेष गोड नैवेद्य मी केला आहे. तुम्हीही नक्की करून पाहा. Pratima Malusare
More Recipes
टिप्पण्या