केशरयुक्त बादशाही श्रीखंड (kesaryukt baad shahi shrikhand recipe in marathi)

#gp सर्व मैत्रिणी व कूकपॅड च्या परिवारास गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ....
"चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट..
नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात " .....
गुढीपाडवा म्हणजे सृष्टीचा जन्मदिवस. ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची रचना केली अशी मान्यता हिंदू संस्कृतीत आहे .म्हणूनच दक्षिण भारतात हा सण उगादी म्हणून साजरा करतात. उगादी म्हणजेच युगाची सुरुवात.… गुढीपाडवा हा आनंदाचा ,विजयाचा, स्वागताचा पर्व... साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त . चैत्र महिन्यातील प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो. विशेष करून महाराष्ट्रात या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. कुटुंबातील नातेवाईकांसोबत आनंदात गुढी उभी केली जाते व पूजा ही होते.साधारणपणे- या विशेष दिवशी पुरणाची पोळी आणि श्रीखंड बनवले जाते. सूर्योदयाला ,गुढीला, भगवान ब्रह्माला गोड-धोडाचे नैवेद्य दाखवला जातो. मी येथे केशरयुक्त बादशाही श्रीखंड बनवले आहे. कसे बनवायचे ते पाहूयात...
केशरयुक्त बादशाही श्रीखंड (kesaryukt baad shahi shrikhand recipe in marathi)
#gp सर्व मैत्रिणी व कूकपॅड च्या परिवारास गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ....
"चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट..
नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात " .....
गुढीपाडवा म्हणजे सृष्टीचा जन्मदिवस. ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची रचना केली अशी मान्यता हिंदू संस्कृतीत आहे .म्हणूनच दक्षिण भारतात हा सण उगादी म्हणून साजरा करतात. उगादी म्हणजेच युगाची सुरुवात.… गुढीपाडवा हा आनंदाचा ,विजयाचा, स्वागताचा पर्व... साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त . चैत्र महिन्यातील प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो. विशेष करून महाराष्ट्रात या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. कुटुंबातील नातेवाईकांसोबत आनंदात गुढी उभी केली जाते व पूजा ही होते.साधारणपणे- या विशेष दिवशी पुरणाची पोळी आणि श्रीखंड बनवले जाते. सूर्योदयाला ,गुढीला, भगवान ब्रह्माला गोड-धोडाचे नैवेद्य दाखवला जातो. मी येथे केशरयुक्त बादशाही श्रीखंड बनवले आहे. कसे बनवायचे ते पाहूयात...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सकाळी दूध ऊतू न आणता नुसतेच कोमट करणे.नंतर त्याला विरजण लावून दुपारपर्यंत ठेवणे म्हणजे त्याचे घट्टसर दही बनते.गुढी साठी साखरेचा हार तयार केला.
- 2
नंतर एका पांढऱ्या फडक्यात तयार दही टाकून घट्टपणे बांधून ठेवणे. साधारण दोन तास ठेवल्यास त्यातील सर्व पाणी जाऊन त्याचा चक्का तयार होतो.
- 3
जेवढा चक्का असेल तेवढीच साखर घ्या. चक्का जर आंबट वाटल्यास साखरेचे थोडेसे प्रमाण वाढवा. नंतर हे मिश्रण पुरण यंत्राच्या साच्यातून किंवा बॉस ने फिरवून घ्या.
- 4
त्यात अर्धा ते पाऊण कप दूध व चवीपुरते मीठ टाकून मिश्रण ढवळून घ्या. एका कपात दोन टेबलस्पून कडक दूध घेऊन त्यात केशराचे वाळे टाका व अर्धा तास चांगले भिजू द्या त्याचा रंग पिवळा केशरी येतो अत्यंत सुरेख सुगंधित तयार होतो.
- 5
नंतर श्रीखंडाच्या मिश्रणात चवीपुरते मीठ, वेलची पावडर, जायफळ पावडर, भिजवलेले केशर त्यात टाका. थोडेसे केशर दूध वरतून टाकण्यासाठी ठेवा. कट केलेले काजू व बदामाचे काप टाका.साधारणपणे 650 ग्रॅम श्रीखंड तयार होते.
- 6
अशा रीतीने मलाईदार केशरयुक्त बादशाही श्रीखंड तयार.....सर्व्ह करताना एका बाउल मध्ये श्रीखंड त्यावर बदाम-पिस्त्याचे काप चारोळ्या व थोडेसे केशरयुक्त दूध,गुलाबाची 1 पाकळी टाकून सर्व्ह करा. चवीला अत्यंत सुंदर...जिभेवर टेस्ट रेंगाळते.... घरी बनवल्या मुळे त्याचा आनंद काही वेगळाच.... चला तर टेस्ट करूयात...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
राजेशाही श्रीखंड (Rajeshahi shrikhand recipe in marathi)
#GPR गुढीपाडवा रेसिपी चॅलेंज..."चैत्र पालवी फुटली दारी ,गुढीपाडव्याच्या पदार्थाची रंगत न्यारी."... खूपच छान...नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ...श्रीखंड हा पदार्थ महाराष्ट्रात जास्त प्रसिद्ध आहे. Mangal Shah -
श्रीखंड (Shrikhand recipe in marathi)
#GPR#गुढीपाडवा स्पेशल रेसिपीज चॅलेजगुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षाची सुरुवात असते कोणाकडे गुढी उभारली जाते पुरणपोळी, वेगवेगळ्या पध्दतीने गोडाचे पदार्थ करून नैवेद्य दाखवतात मी आज श्रीखंडचा बेत केला 😋😋😋 #श्रीखंड Madhuri Watekar -
श्रीखंड वडी (shrikhand vadi recipe in marathi)
#gpमी आज गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड वडी बनवली आहेमस्त आंबट गोड अशी श्रीखंड वडी खूप छान लागते.आणि अगदी कमी साहित्यात पटकन अशी होणारी रेसिपी आहे शिवाय तेल-तूप विरहित आहे.चला तर मग बघुया श्रीखंड वडी Sapna Sawaji -
केशरयुक्त श्रीखंड (Kesar shrikhand recipe in marathi)
#GPR#गुढीपाडवा_रेसिपीचंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करासाखरेची गाठी आणि कडुनिंबाचा तुरामंगलमय गुढी त्याला भरजरी खणआनंदाने साजरा करु गुढीपाडव्याचा सण🚩हिंदू नववर्ष चैत्र प्रतिपदेपासून सुरु होते.ब्रह्मदेवाने स्रुष्टीची निर्मिती केली तो दिवस म्हणजे चैत्र प्रतिपदा.होळीनंतर थंडी पळून जाते.वसंतऋतुचे आगमन होते.शिशिरऋतुमधील पानगळ संपून नव्या पालवीच्या साजाने वनराई सजते.दरवर्षी होणारा हा सोहळा!जुन्याचा त्याग करुन नवे परिधान करण्याचा हा स्रुजनाचा(srujanacha) अविष्कार आपल्याला किती शिकवून जातो!या जगन्नियंत्याचे मानवजातीला उपकृत केले आहे त्या निसर्गातल्या वैविध्यामुळेच...त्याचे स्मरण करण्याचा गुढीपाडवा हा दिवस!प्रभुरामचंद्र सीतेसह वनवासातून परत आले,त्यांचे स्वागत करण्यासाठी अवघ्या अयोध्येने गुढ्या,तोरणे उभारली होती.ही विजयपताका म्हणजेच गुढी.या दिवसाची सुरुवात कडुनिंबाची पाने,जी अत्यंत औषधी मानली जातात,त्याच्या सेवनाने केली जाते.कडुनिंबाची पाने,गूळ,मीरे,जीरे,धणे घालून केलेली गोळी खाल्ल्याने वर्ष आरोग्यदायी जाते हे खरेच आहे. पांथस्थांना सावली देणारे कडुनिंबाचे वृक्ष म्हणूनच सगळीकडे दिसतात.या दिवशी घराबाहेर उंच अशी गुढी उभारुन तिचे पारंपारिक रितीने पूजन केले जाते.आपल्या यशाची,दिगंत कीर्तिची गुढी अशीच उंचावत रहावी हा त्यातील उद्देश!याबरोबरच सात्विक,उन्हाळ्याची काहिली कमी करणारे सुंदरसे गोडाधोडाचे पदार्थ बासुंदी,आम्रखंड, श्रीखंड...हे तर व्हायलाच हवेत!चला तर या स्वादिष्ट असे श्रीखंड खायला🙋😋 Sushama Y. Kulkarni -
गुढीपाडवा विशेष - थंडाई व आम्रखंड श्रीखंड पुरी (thandai v amrakhand shrikhand puri recipe in marathi
#gpसर्व प्रथम कुकपॉडवरील सर्व सदस्यांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या मंगलमयशुभेच्छा!!🌹🌹🙏🙏🌷🌷🌼👣🚩भारतीय सण हे आपल्या समृद्ध परंपरेचे प्रतीक आहेत. आपण आपले सण खूप मोठ्या उत्साहात साजरे करतो. हे सण आपल्यामध्ये एकोपा निर्माण करण्यास मदत करतात.गुढी पाडवा हा सण हिंदू धर्मातील एक पवित्र आणि सौख्यदायक सण म्हणून साजरा केला जातो. गुढीपाडवा भारतामध्ये मुख्यतः महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. गुढीपाडवा सण वेगवेगळ्या नावांनी संपूर्ण भारतात साजरा केला जातो.गुढीपाडव्याच्या दिवशी श्री ब्रम्हाने ह्या सृष्टीची निर्मिती केली होती. दुसऱ्या एका कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी राम चौदा वर्षे वनवास भोगून आणि रावणाचा पराभव करून अयोध्येत परतले होते. त्यावेळी अयोध्येतील जनतेने गुढ्या, तोरणे उभारून रामचे स्वागत केले होते. गुढीपाडव्याचा अजून एक इतिहास असा कि शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांना पराभूत करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले. त्या पुतळ्यांमध्ये प्राण निर्माण करून त्यांच्या साहाय्याने शकांचा प्रभाव केला. आणि ह्याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना ज्याला शालिवाहन शक म्हणून ओळखले जाते त्याची सुरुवात करण्यात आली. गुढीपाडव्याचा इतिहास हा समृद्ध आणि पवित्र मानला जातो.याच पवित्र सणाच्या दिवशी मी आम्रखंड व थंडाई श्रीखंड पुरीचा बेत केला आहे .पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
श्रीखंड (shrikhand recipe in marathi)
#gp सणा सुदीला आपण घरी गोड धोड नक्कीच करतो त्यातून गुढीपाडवा मंटले की नवीन वर्षाची सुुरवात मग कोणी पुरण पोळी चा घाट घालते तर कोणी बासुंदी पूरी श्रीखंड, मी नेहमी घरीच श्रीखंड बनवते , एकदम फ्रेश मी आज घरच्या घरी कसे श्रीखंड बनवायचे दाखवणार आहे Smita Kiran Patil -
राजभोग श्रीखंड (Rajbhog Shrikhand Recipe In Marathi)
#वीकेंड रेसिपी चॅलेंजउन्हाळ्यात गर्मीतून थंडावा मिळण्यासाठी श्रीखंड हा एक चांगला पर्याय आहे. त्या ड्रायफ्रूट घालून केलेलं राजभोग श्रीखंड आमच्याकडे सर्वांनाच आवडत. Shama Mangale -
केशर श्रीखंड (Keshar shrikhand recipe in marathi)
#GPRगुढीपाडवा आणि श्रीखंड पूरी हा तर बेत ठरलेलाच. या दिवशी साधारण सगळीकडेहाच मेनू असतो.तेव्हा बघुया .:-) Anjita Mahajan -
-
शाही आम्रखंड (shahi Amrakhand recipe in marathi)
#cpm #week1 # शाही_आम्रखंड..😋😋चैत्र पाडवाशुभारंभ करी शक गणनेचाकरुनी पराभव दुष्ट जनांचाशालिवाहन नृपति आठवाचैत्रमासिचा गुढीपाडवाकिरण कोवळे रविराजाचेउल्हासित करते मन सर्वांचेप्रेमभावना मनी साठवाहेचे सांगतो गुढीपाडवाघराघरांवर उभारुया गुढीमनामनांतील सोडून अढीसंदेश असा हा देई मानवाचैत्र प्रतिप्रदा-गुढीपाडवाजुन्यास कोणी म्हणते सोनेकालबाह्य ते सोडून देणेनव्या मनूचे पाईक व्हाहेच सांगतो गुढीपाडवानववर्षाचा सण हा पहिलावसंत ऋतूने सुरू जाहलाप्रण करुया मनी नवाहेच सांगतो गुढीपाडवा- मंगला गोखले चैत्री पाडवा..गुढीपाडवा..वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी देणारा महिना,कोकिळेची सुरेल कुहु कुहु ऐकवणारा महिना,तरुलतांची लालचुटुक कोवळी पालवी अंगाखांद्यावर दिमाखात मिरवणारा महिना,शीतोष्ण वार्यावर झोके घेणारा महिना,चहुबाजूला मोगर्याचा घमघमाट पसरवणारा महिना,कडुनिंबाचे महत्व विषद करणारा महिना,साखरेच्या रंगीबेरंगी गाठ्यांचा महिना,वार्यावर हळुवार झोके घेणार्या आम्रवृक्षांच्या हिरव्यागार कैर्यांचामहिना,फळांच्या राजाच्या आगमनाची वर्दी देणारा महिना,सोबत श्रीखंडपुरी,आम्रखंडपुरीचा घमघमाट पसरवणारा महिना आणि विजयाची उंचच उंच गुढी उभारणारा महिना..😍..चला तर मग या महिन्याचे वैशिष्ट्य असणार्या ,शरीरात उर्जा टिकवून ठेवणार्या सुमधुर आम्रखंडाच्या रेसिपीकडे..😋😍❤️ Bhagyashree Lele -
-
श्रीखंड(Shrikhand recipe in marathi)
#GPRगुढी पाडवा म्हणून खास श्रीखंड हि रेसिपी केली Sushma pedgaonkar -
राजभोग श्रीखंड (raj bhogh shrikhand recipe in marathi)
#gp # ही माझी 200 वी रेसिपी आहे. म्हणून मला ही सादर करायला खुप आनंद होतोय. श्रीखंड महाराष्ट्र आणि गुजरात मधील पारंपरिक आणि लोकप्रिय पदार्थ आहे. सणासुदीला, विशेष समारंभाला श्रीखंड असतंच. श्रीखंड अनेक प्रकारची असतात. आज मी राजभोग श्रीखंड बनवलं आहे. ह्यात केशर, पिस्ता, बदाम भरपूर प्रमाणात घालायचे. Shama Mangale -
श्रीखंड (Shrikhand recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #नैेवेद्यश्रीखंड हा दुधापासून तयार होणारा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. लहानांपासून मोठ्या पर्यंत सगळ्यांचा आवडता गोड पदार्थ. आज गुरूपैर्णिमेच्या दिवशी नैवेद्य म्हणून श्रीखंड केले. Manjiri Bhadang -
पुरण पोळी (Puranpoli recipe in marathi)
#HSRभारतात प्रत्येक सण अगदी आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. होळी हा असा हिंदू सण आहे ज्यात रंग आणि आनंदाची अक्षरशः उधळण केली जाते. होलिकादहन, रंगपंचमीचा आनंद लुटण्यासाठी प्रत्येकजण या सणाची वाट पाहत असतो. या सणासाठी घरोघरी विशेष तयारी केली जाते. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. विशेष म्हणजे हा सण साजरा करण्यासाठी काही खास खाद्यपदार्थही केले जातात.होळी पौर्णिमा या दिवशी महाराष्ट्रात सगळीकडे पुरण पोळी करतात चला तर बघुया पुरण पोळी रेसिपी Sapna Sawaji -
ड्राय फ्रुट श्रीखंड
#गुडीभारतीय कालगणनेनुसार वर्षाचा पहिला दिवस आणि पहिला सण म्हणजे गुडीपाडवा. मराठी नवीन वर्षाची सुरवात. त्या निमित्याने बनवले आहे मिक्स ड्राय फ्रुट श्रीखंड Pallavi paygude -
जायफळ युक्त श्रीखंड (Jaiphal yukt Shrikhand recipe in marathi)
#GPRक्रिमी भरपूर ड्रायफ्रुट्स आणि जायफळ असलेलं केशरयुक्त हे श्रीखंड पुरी बरोबर खाण्यामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी काही मजा औरच असते Charusheela Prabhu -
श्रीखंड फालूदा (shrikhand falooda recipe in marathi)
#gpगुढीपाडवा म्हटले म्हणजे श्रीखंड ओघाने आलेच. आपल्या नववर्षाचे स्वागत उत्साहाने करण्यासाठी श्रीखंड शिवाय सुंदर पदार्थ अजून कोणता असणार? घरोघरी या श्रीखंडाचे अनेक प्रकार केले जातात, वेगवेगळ्या फ्लेवर्स मधील श्रीखंड खूपच छान लागते पण मला सर्वात आवडते ते केसर श्रीखंड. आज मी थोडासा वेगळा विचार करून श्रीखंड एका वेगळ्या स्वरूपात आणले आहे. डेझर्ट हा माझा वीक पॉईंट, त्यात फालुदा माझा आवडीचा पदार्थ यावेळेला मी श्रीखंड आणि फालुदा हे कॉम्बिनेशन करण्याचा प्रयत्न केला आहे. तीन वेगळ्या फ्लेवरचे श्रीखंड मी बनवले त्याचे तीन वेगवेगळे रंग आणि चव अप्रतिम झाली होती. शेवया आणि सब्जा यांच्याबरोबर श्रीखंडाचे कॉम्बिनेशन खूपच आगळेवेगळे लागले. चला तर मग नवीन वर्षाचे स्वागत या एका नवीन रेसिपी ने करूया.Pradnya Purandare
-
श्रीखंड (केशर पिस्ता वेलची) (Shrikhand recipe in marathi)
#GPR# श्रीखंड: आज मी गुडी पाडवा निमित्ते केशर युक्त पिस्ता वेलची श्रीखंड बनवले आहे Varsha S M -
-
पेशवाई श्रीखंड (Peshwai shrikhand recipe in marathi)
#GPR#गुढीपाडवा रेसिपीज चॅलेंजश्रीखंड पुरी गुढीपाडव्याला आवर्जून करतात कारण श्री खंडा मुळे उष्णता कमी होते व शरीराची पुष्टी होते उष्णतेचा त्रास कमी होण्यास मदत होते. Sumedha Joshi -
-
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#मसाला दूध#शरद पौर्णिमा#कोजागिरी पौर्णिमाविझवून आज रात्रीकृत्रिम दीप सारेगगनात हासणारातो चंद्रमा पहा रेअसतो नभात रोजतो एकटाच रात्रीपण आजच्या निशेलात्याच्या सवे रहा रेचषकातुनी दुधाच्याप्रतिबिंब गोड त्याचेपाहून साजरी हीकोजागिरी करा रेकोजागिरी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... Sampada Shrungarpure -
केशर ड्रायफ्रूट्स रबडी (keshar dry fruit rabadi recipe in marathi)
आज प्रदोष, श्री महादेव यांचा प्रदोष व्रत मी करते. बरेच वर्षा पासून करत आहे.प्रदोष काळी भगवान श्रीशंकराचे पूजन केल्याने होत असते मोठी फलप्राप्तीअनेकदा लोक विचारतात व समजून घेण्याची इच्छा व्यक्त करतात कि प्रदोष व्रत केव्हा आहे, म्हणून आम्ही आपणास हे सांगत आहोत कि प्रदोष व्रत हे त्रयोदशीस म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील तेराव्या दिवशी करण्यात येते. ह्या दिवशी भगवान श्रीशंकराचे पूजन करण्यात येते. विशेष म्हणजे दिवस व रात्र ह्यांच्या संध्याकाळी हे व्रत करणे अधिक चांगले असते असे समजण्यात येते. प्रदोष व्रताचे अत्यंत धार्मिक महत्व आहे व त्या दरम्यान केलेली भगवान श्रीशंकर ह्यांची पूजा अत्यंत फलदायी होत असून त्यामुळे शुभ फलांची प्राप्ती होते. प्रदोष काळी व्रत किंवा पूजन केल्याने इच्छापूर्ती होते असा एक समज आहे. Sampada Shrungarpure -
पिस्ता श्रीखंड (pista shrikhand recipe in marathi)
#gp#गुढीपाडवा रेसिपी काॅन्टेस्ट# पिस्ता श्रीखंड😋 Madhuri Watekar -
आम्रखंड,चाॅकलेट आणि ड्रायफ्रुट श्रीखंड(mango, chocolate and dry fruits shrikhand recipe in marathi)
#gpआज मी गुढी पाडव्यासाठी खास तीन वेगवेगळ्या फ्लेवर्स चे श्रीखंड बनवले आहेत. चाॅकलेट श्रीखंड खास माझ्यासाठी मुलासाठी बनवले आहे. Ranjana Balaji mali -
श्रीखंड (Shrikhand recipe in marathi)
#gprगुडीपाडवा स्पेशल रेसीपी चॅलेंज बदाम पिस्ताकेशर श्रीखंड Shobha Deshmukh -
केशरी भात
हिंदू नववर्षाची सुरुवात, चैत्र प्रतिपदा, गुढीपाडवा, साडेतीन मुहूर्तांपैकी एक. पण यावर्षी जगभर थैमान घालणाऱ्या एका विषाणूमुळे सण साजरा करताना मर्यादा आल्या. पण आई म्हणते, सण साजरे झाले नाही तर मुलांना कळणार कसं ? म्हणून गुढी उभारून नववर्षाची सुरुवात केली. सण म्हणजे गोड काहीतरी हवंच, मग साधा, सोप्पा, कमी वेळात होणारा केशरी भात केला.#गुढी Darpana Bhatte -
राजभोग श्रीखंड
#गुढीपाडवा#श्रीखंडआज जरा वेगळं म्हणून राजभोग श्रीखंड बनवून बघितले... तर काय सांगू मैत्रिनींनो इतकं अप्रतिम झालं ना.... Deepa Gad -
वॉलनट श्रीखंड -पुरी (walnut shrikhand puri recipe in marathi)
#walnuttwistsकाहीतरी वेगळे प्रयोग करायला फार आवडतात व ते मस्त झाले की त्याची गोडी अवर्णनीय असते तसाच हा प्रयोग वॉलनट च श्रीखंड व त्याचीच पुरी .जबरदत्त चव व वॉलनट रंग सुगध त्याजोडीला जायफळ खूप भन्नात झालं ,मेहनत रंग लाई। अगदी दही लावण्यापासून ते सर्वे करेपर्यंत👌👍 Charusheela Prabhu
More Recipes
टिप्पण्या (5)