पनीर बटर मसाला (Paneer butter masala recipe in marathi)

#MBR
पनीर बटर मसाला सोबत पराठा/ नान किंवा कुलचा ...आमच्या घरी सगळ्यांची आवडती डिश.
पनीर बटर मसाला (Paneer butter masala recipe in marathi)
#MBR
पनीर बटर मसाला सोबत पराठा/ नान किंवा कुलचा ...आमच्या घरी सगळ्यांची आवडती डिश.
कुकिंग सूचना
- 1
पनीर चे तुकडे करून घेतले.कढईत १ टेबल्सपून तेल आणि एक टेबलस्पून बटर घेऊन त्यात चिरलेला कांदा परतला.
- 2
कांदा थोडा मऊ झाला कीआलं लसूण बारीक चिरलेला टोमॅटो घातला.आणि छान शिजू दिले.थंड झाल्यावर सर्व मिश्रण मिक्सर मधून वाटून घेतले.
- 3
कढईत तेल आणि बटर घालून त्यात तेजपत्या घालून परतले.त्यात हिंग हळद तिखट धने पावडर गरम मसाला घालून परतले.त्यात वाटलेले मिश्रण घालून तेल सुटेपर्यंत छान परतले.
- 4
आता त्यात पनीर चे तुकडे,मीठ फ्रेश क्रीम आणि कसुरी मेथी घालून छान मिक्स केले.झाकण ठेऊन दोन मिनिट शिजवले.
- 5
गरमागरम पनीर बटर मसाला डिश मध्ये काढून घेतली.त्यावर फ्रेश क्रीम घातले.पराठ्यांसोबत सर्व्ह केली
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पनीर बटर मसाला (रेस्टॉरंट स्टाईल) (paneer butter masala recipe marathi)
मलई रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला घरी बनविणे सोपे आहे.पनीर बटर मसाला ही भारतीय पाककृतीतील सर्वात लोकप्रिय पनीर रेसिपी आहे. त्याच्या ग्रेव्हीचे मसालेदारपणा आणि क्रीमयुक्तपणाचे जवळजवळ परिपूर्ण संयोजन कोणत्याही भारतीय पदार्थाबरोबर सर्व्ह करणे केवळ अपूरणीय आणि अष्टपैलू बनवते. आपण ते तंदुरी रोटी, नान आणि पनीर कुल्ल्याबरोबर वा वाफवलेल्या तांदळाबरोबर सर्व्ह कराल पनीर बटर मसाला किंवा बटर पनीर ही एक अतिशय लोकप्रिय करी आहे. Amrapali Yerekar -
बटर पनीर मसाला (butter paneer masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5बाहेर मस्त पाऊस पाडताना गरम गरम बटर पनीर मसाला सोबत पराठा म्हणजे सोने पे सुहागा। Rashmi Gupte -
पनीर बटर मसाला ग्रेव्ही (paneer butter masala gravy recipe in marathi)
#GA4#week4#gravy# आमच्या घरी सर्वांची आवडती आणि रेस्टॉरंट मध्ये गेल्यावर नेहेमीच ऑर्डर केली जाणारी डिश म्हणजे हीच पनीर बटर मसाला, तर मी आज ही डिश घरीच बनवली आहे, तर चला बघुयात कशाप्रकारे अगदी रेस्टॉरंट सारखी टेस्ट असणारी पनीर बटर मसाला ग्रेव्ही आपल्याला घरीच बनवता येईल Vaishu Gabhole -
पनीर बटर मसाला (paneer butter masala recipe in marathi))
#GA4 #WEEK19#बटर मसाला बटर मसाला वेगवेगळ्या प्रकारे बनवीला जातो आज मी जैन पध्दतीने बनवला विदाउट कांदा,लसूण तूम्ही यात कांदा,लसूण वापरू शकता. Jyoti Chandratre -
पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#MBRघरच्या घरी बनवा पनीर मसाला.लहान मुल तर खूप आवडीने खातात. Padma Dixit -
बटर पनीर मसाला भाजी (Paneer Butter Masala Bhaji Recipe In Marathi)
#PBR#पराठा/पंजाबी रेसिपी चॅलेंजबटर पनीर मसाला ही पंजाबी स्टाईल करून बघीतली खूप छान टेस्टी टेस्टी झाली 👌👌🤤 Madhuri Watekar -
पनीर बटर मसाला (Paneer Butter Masala recipe in marathi)
#Ga4#week19#keyword_Buter Masalaपनीर बटर मसाला Shilpa Ravindra Kulkarni -
पनीर बटर मसाला (paneer butter masala reccipe in marathi))
#EB2#W2आज रविवारी मस्त रिलॅक्स होण्याचा दिवस . रविवारी बहुतेक काहीतरी खास डिश मी करतेच म्हणूनच आज मी पनीर बटर मसाला केला. kavita arekar -
बटर पनीर (butter paneer recipe in marathi)
#GA4 #week #6 पनीर व बटर गोल्डन एप्रणच्या-- कीवर्ड मध्ये असलेला शब्द.... Geeta Barve -
पनीर बटर मसाला (paneer butter masala recipe in marathi)
#GA4#week1#Punjabi #पनीर बटर मसाला Vrunda Shende -
बटर पनीर मसाला (Paneer butter masala recipe in marathi)
#आईबटर पनीर मसाला... मुल लहान होती तेव्हा माझ्या भावाचे हॉटेल होते आणि मुलांना बटर पनीर मसाला खूप आवडायचं तर आई नेहमीं हॉटेल ला गेली की मुलानं साठी हि भाजी पॅक करून आणून द्यायची घरी , आणि जेव्हा पण आम्ही आई कडे राहायला जायचो तेव्हा एकदा तरी माझा भावूं खूप छान बटर पनीर मसाला बनवायचा तर ..मुलांसाठी तरी मजा असायची तशी मला पण त्याच्या हातची भाजी आवडायची ..आता मी पण तशी च बनवते मुल पण मोठी झाली , आई पण नाही राहिली भाऊ पण नाही पण त्यांच्या आठवणी अश्या रुपात नेहमी आठवतील 🙏🌹 Maya Bawane Damai -
पनीर बटर मसाला (paneer butter masala recipe in marathi)
#GA4 #week6नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन साठी पनीर व बटर हे दोन शब्द घेऊन पनीर बटर मसाला ही रेसिपी शेअर करतेय. सध्या नवरात्र सुरू असल्यामुळे बऱ्याच जणी लसून व कांदा खात नाहीत. म्हणूनच मीही रेसिपी कांदा व लसूण न घालता बनवलेली आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी ही डिश बनते आणि अगदी झटपट बनते.तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छाDipali Kathare
-
पनीर बटर मसाला (paneer butter masala reccipe in marathi))
#mfr आज मुलाचा वाढदिवस तेव्हा त्याची आवडती डिश वर्ल्ड फूड डे ला पोस्ट करते.:-) Anjita Mahajan -
शाही पनीर बटर मसाला (Shahi paneer butter masala recipe in marathi)
# MWK शाही पनीर पनीर ची कोणतीही डीश केलेली सर्वांना आवडते, व हेल्दी हीआहे व महत्त्वाचे म्हणजे आमच्या ईशान ला खुप आवडते, रोज दिली तरी आवडेल. ही खास त्याच्या साठी. Shobha Deshmukh -
पनीर बटर मसाला (Paneer Butter Masala Recipe In Marathi)
#PR#पार्टी स्पेशल रेसिपी Sushma Sachin Sharma -
काजू-पनीर मसाला
#पनीरपनीरची वेगवेगळ्या प्रकारची भाजी करायला मला खुप आवडते. त्यामुळे मी try करत असते. अशीच आज काजूचा जास्त वापर करून केलेली पनीर मसाला रेसिपी खास तुमच्यासाठी... Deepa Gad -
मटार पनीर (matar paneer recipe in marathi)
मटर पनीर एक शाकाहारी उत्तर भारतीय डिश आहे आणि टोमॅटोवर आधारित ग्रेव्हीमध्ये मटार, पनीर आणि गरम मसाले असलेली मसालेदार पंजाबी डिश आहे. हे सहसा नान, पराठा किंवा रोटी बरोबर खाल्ले जाते.पनीर हे घरात सगळ्यानाच आवडत असल्यामुळे आज मटार पनीरचा घाट घातला. पण घरी मात्र पोळीबरोबरच छान लागते. Prachi Phadke Puranik -
पनीर बटर मसाला (Paneer Butter Masala Recipe In Marathi)
#HR1#होली स्पेशल रेसिपी। Sushma Sachin Sharma -
स्वीट कॉर्न बटर मसाला (Sweet Corn Butter Masala Recipe In Marathi)
मी संपदा शृंगारपुरे मॅडम ने केलेली स्वीट कॉर्न बटर मसाला रेसिपी कुकस्नॅप केली.खूपच टेस्टी झाली.मी वाफवलेले कॉर्न सुध्धा बटर मध्ये परतून घेतले...डबल धमाका😋😂 Preeti V. Salvi -
पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#ढाबा स्टाईल पनीर मसाला रेसिपी Rupali Atre - deshpande -
आलू बटर मसाला.. (aloo butter masala recipe in marathi)
#GA4 #Week19 की वर्ड--बटर मसाला बटर मसाला ...एक rich,creamy preparation ..बटर मसाल्याच्या gravy मध्येमसालेे,बटर,cream एकमेकांमध्ये असे काही एकजीव होतात आणि मग ही gravyच texture इतकं नर्म मुलायम होते की तोंडातून एकच उद्गार बाहेर पडतो..वाह क्या बात है.. पण या बटर मसाल्याचं सख्य जास्त करून veg मध्ये पनीर बरोबर आणि non veg मध्ये चिकन बरोबर..म्हणजे यांची जणू एकमेकांशी प्यारवाली दोस्ती..made for each other type ..म्हणजे यांचे सख्य ,मैत्री बघून,चाखून समोरचा हमखास सुखावणारच...खरंच यांच्या अजरामर दोस्तीला अगदी मनापासून कुर्निसात.. तर आज मी आलू म्हणजे आपले सगळ्यांचे आवडते बटाटे आणि बटर मसाला यांची सोयरीक जुळवून आणली आहे..ही सोयरीक इतकी भन्नाट आणि अफलातून जुळून आलेली आहे की परत वाह...क्या बात हैं..हेच आले सगळ्यांच्या तोंडून.. चला तर मग या सोयरीकीचे वर्हाडी कोण कोण आहेत ते पाहूया.. Bhagyashree Lele -
मशरूम बटर मसाला (mushroom butter masala recipe in marathi)
#cooksnap#Dipti Padiyar# मशरूम बटर मसाला दीप्ती मी तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली होती. खूप धन्यवाद दीप्ती 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
काजू,पनीर मसाला (kaju paneer masala recipe in marathi)
हॉटेल पध्दतीने भाजी म्हणलं की हमखास काजू पनीर वापरून आपण घरी खास प्रसंगी भाजी बनवितो म्हणूनच मी आज महावीर जयंतीनिमित्त घरी काजू पनीर मसाला ही भाजी बनवली बघू मग कशी बनवायची ते Pooja Katake Vyas -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#सगळ्यांच्या च आवडीची नॉनवेज डिश बटर चिकन Chhaya Paradhi -
पनीर बटर मसाला (paneer butter masala recipe in marathi))
#GA4#week19#keyword -butter masala Ranjana Balaji mali -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#नॉनवेज ढाबा स्टाईल रेसिपी बटर चिकन माझ्या घरी सगळ्यांचीच आवडती व करायलाही सोप्पी चला तर बघुया बटर चिकनची रेसिपी Chhaya Paradhi -
पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#लंच#पनीर भाजीपनीर च्या अनेक डीशेश बनवल्या जातात त्या पैकी एक म्हणजे पनीर मसाला. गाय किंवा म्हैस व्यायल्या नंतर चे चार ते पाच दिवस दूध ऊकळल्यानंतर नासते तेव्हा त्याचे पनीर बनवावे.हे पनीर खूप मऊ होते .हे खूप पौष्टिक असते. Supriya Devkar -
-
व्हेजी पनीर मसाला (Veg paneer masala recipe in marathi)
#MBR मसाला बॉक्स रेसिपी ..खूपच नाविन्यपूर्ण थीम आहे. खरोखरच मसाला बॉक्स म्हणजे किचनचा राजाच आहे. या मसाल्या पासून व खडा मसाल्या पासून अनेक पदार्थ बनवता येतात. मी येथे व्हेजी पनीर मसाला बनवला आहे. टेस्टला तर भन्नाट लागतेच . पोळी, ब्रेड, पराठ्याबरोबर मस्तच लागते. चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते... Mangal Shah -
More Recipes
टिप्पण्या