काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी

काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)

#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1काकडी
  2. 2 चमचेदही
  3. 1 चमचाशेंगदाण्याचा कूट
  4. चवीप्रमाणे मीठ
  5. 1/2 चमचासाखर
  6. 1मिरची
  7. थोडी कोथिंबीर
  8. 1/4 चमचाकाळे मीठ

कुकिंग सूचना

5मिनिटे
  1. 1

    प्रथम काकडी बारीक चिरून त्यात दही, मिरची, कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट, साखर, काळे मीठ, मीठ घालावे व सर्व एकत्र करावे झटपट काकडी कोशिंबीर तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

Similar Recipes