साखर आंबा (Sakhar Amba Recipe In Marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#KRR
#मुरब्बा / साखर आंबा
#कैरी रेसिपी

साखर आंबा (Sakhar Amba Recipe In Marathi)

#KRR
#मुरब्बा / साखर आंबा
#कैरी रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०मि.
  1. 1 किलोआंबट कैरी
  2. ७०० ग्रॅम साखर (आपल्या आवडी नुसार)
  3. 1 टीस्पुन वेलची पुड
  4. ४-५ लंवग

कुकिंग सूचना

२०मि.
  1. 1

    प्रथम कैरी स्वच्छ धुऊन पुसुन घ्या,

  2. 2

    वरची साल काढुन किसुन घ्या

  3. 3

    त्यात आता साखर मिसळून ठेवा, थोड्यावेळ तसेच ठेवा, म्हणजे त्याला पाणी सुटेल

  4. 4

    आता जाड बुडाच पातेल घेऊन साखर मिश्रीत कैरी गॅस वर शिजायला ठेवा, साधारण १५/२० मि. मिश्रण घट्ट होण्यास सुरवात होईल, त्यात वेलची पुड व लंवग टाका, साधारण दोन तारी पाक झाला की गॅस बंद करा (गार झाल्यावर पुन्हा ते घट्ट होत)

  5. 5

    बस आपला वर्भभर टिकेल असा साखर आंबा तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes