आंबा मोदक (amba modak recipe in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

#amr
आंबा स्पेशल रेसिपी
तळलेले आंबा मोदक

आंबा मोदक (amba modak recipe in marathi)

#amr
आंबा स्पेशल रेसिपी
तळलेले आंबा मोदक

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1आंबा (१ वाटी रस)
  2. 1/4 टीस्पूनगूळ
  3. 1/2 कपओला नारळ खवून
  4. 1 टीस्पून वेलची-जायफळ पूड
  5. तूप तळण्यासाठी
  6. 1-1/2 कप गव्हाचे पीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    आंब्याचा रस काढावा. खोबरं किसून घ्यावे. वेलची-जायफळ कुटून पूड करावी.

  2. 2

    गव्हाची कणीक पुरीसाठी मळतो तशी मळून ठेवावी.

  3. 3

    पॅनमध्ये आंबा रस टाकून आटवून घ्यावा. गोळा होऊ लागला की गूळ टाकावा व थोडे परतून घ्यावे.

  4. 4

    खवलेले खोबरे टाकून एकजीव करावे व नीट हलवून पाणी जाईपर्यंत परतावे.

  5. 5

    वरुन वेलची-जायफळपूड टाकावी. हवे असल्यास केसर किंवा ड्रायफ्रुट्सही टाकू शकता. पण आंब्याचीच चव लाजवाब असते की काही घातले नाही तरी चालते.

  6. 6

    कणकीचे छोटे-छोटे गोळे करुन पुरीसारखे वाटणे. त्यात आंबा-खोबरे सारण भरुन मोदकाचा आकार द्यावा.

  7. 7

    कढईत तूप गरम करावे आणि मोदक मंद आचेवर तळून काढावेत. वरुन खुसखुशीत व आतून गोड मुलायम मोदक अप्रतिम लागतात.

  8. 8
  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Shete - Vispute
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes