मॅंगो मिल्कशेक (Mango MilkShake Recipe In Marathi)

Sumedha Joshi @sumedha1234
मॅंगो मिल्कशेक (Mango MilkShake Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आंबा स्वच्छ धुऊन साल काढून त्याच्या फोडी करून घेतल्या.
- 2
मग मिक्सर जार मधे आंब्याच्या फोडी, दुध, साखर, आईस क्युब सर्व घालून पेस्ट बनवून घेतली.
- 3
आता तयार मिल्कशेक ग्लास मध्ये ओतून वरून आंब्याच्या लहान फोडी घालून सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
क्रिमी मॅंगो मिल्कशेक (Creamy Mango Milk Shake Recipe In Marathi)
#BBS #बाय बाय समर रेसिपीज आंब्यांचा सिजन आता संपत आलाय पण सगळ्यांचाच फळांचा राजा आवडता परत वर्षभराने आपल्याला ह्या राजाची वाट पाहावी लागेल तर चला आंब्यांची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
मॅगो चॉकलेट आईस्क्रीम फालुदा (Mango Chocolate icecream Faluda Recipe In Marathi)
#BBSबाय बाय समर रेसिपीइन्ज्वाय मॅगो फालूदा । Sushma Sachin Sharma -
-
-
-
आमरस विद पूरी (Aamras Puri Recipe In Marathi)
#BBSबाय बाय समर स्पेशल रेसिपीहे समर ची स्पेशल रेसिपी आहे।वी आर वेटिंग फुल इयर फार मॅगो। Sushma Sachin Sharma -
मॅंगो मिल्कशेक (mango milkshake recipe in marathi)
#goldenapron3 week 17सध्या आंब्याचा सीझन सुरु झाला आहे पण तरीही बाहेर जाऊन काही गरजेच्या वस्तूंच्या शिवाय इतर काही आणण्यासाठी घरापासून लांब जायला मिळतं नाही म्हणून जवळच एका फळवाल्याकडे सहा आंबे बरे मिळाले तेवढेच आणले. नेहमी इतरांसाठी त्यांच्या आवडीचे बनवत असते. तर यावेळी मला मॅंगो मिल्कशेक फार आवडतो मग तोच बनवला. Ujwala Rangnekar -
माँगो कलाकंद बर्फी (Mango Kalakand Barfi Recipe In Marathi)
#BBS #बाय बाय समर रेसिपीज आंब्याच्या मोसमात आमरसाच्या अनेक रेसिपी घरोघरी केल्या जातात तशीच रेसीपी माँगो कलाकंद बर्फी मी बनवली कशी विचारता चला तर दाखवते. Chhaya Paradhi -
-
-
कलिंगड ज्यूस (WaterMelon Juice Recipe In Marathi)
#BBSबाय बाय समर रेसीपी#ज्यूस#कलिंगड#सरबत Sampada Shrungarpure -
-
कैरीची चटणी (Kairichi Chutney Recipe In Marathi)
#BBS..#कैरी...# बाय बाय समर... चटपटीत गोड आंबट तिखट कैरीची चटणी.... Varsha Deshpande -
-
कैरी-टोमॅटो चटणी (Kairi Tomato Chutney Recipe In Marathi)
#BBS#बाय बाय समर स्पेशल#Healthy and tasty Sushma Sachin Sharma -
-
प्यार मोहोब्बत का शरबत (Pyaar Mohabbat Ka Sharbat Recipe In Marathi)
#BBSउन्हाळ्यात रोज सरबत आणि कलिंगड भरपूर प्रमाणात खाल्ले जाते .बाय बाय समर रेसिपीज साठी खास उन्हाळ्याची आठवण म्हणून ही सरबताची रेसिपी जीचं नाव आहे प्यार मोहोब्बत का शरबत.करायला इतके सोपे आणि चवीला एकदम उत्तम. Preeti V. Salvi -
-
कच्च्या कैरीचे गोड लोणचे (Kairiche God Lonche Recipe In Marathi)
उन्हाळ्यात जेवणात आंबट गोड लोणचे, पन्हे कैरीचा तक्कु पाहिजे असतेबाय बाय समर रेसिपीज चॅलेज 🤤🤤#BBSकैरी 🤤🤤🤤🤤🍑🍑🍑🍑 Madhuri Watekar -
मँगो मिल्कशेक (mango milkshake recipe in marathi)
#मिल्कशेक #summer special# आंब्याचा सीझन आला, की कच्चे आंबे आणि पिकले आंबे , यांच्या पदार्थांची रेलचेल असते. मग कधी रस, तर कधी मिल्कशेक किंवा इतरही अनेक पदार्थ... मी ही आज असेच मिल्कशेक केले आहे... झटपट होणारे.. Varsha Ingole Bele -
मॅंगो मिल्कशेक (mango milkshake recipe in marathi)
#amr#मॅंगो मिल्कशेकसध्या आंब्याचा सिझन चालू आहे. त्यामुळे चुकून एखादा पदार्थ करायचा, खायचा राहून गेला अशी हुरहुर वाटायला नको. म्हणूनच हा अट्टाहास..... मॅंगो मिल्कशेक Namita Patil -
मॅंगो मोजीतो (Mango Mojito Recipe In Marathi)
#BBSमैंगो मोजीतो मुलांना काय मोठयांना आवडणार ड्रिंक आहे. अगदी कमी सामानात बनतं. Deepali dake Kulkarni -
-
चट्पटी पोटॅटो कचौरी चटणी (Potato Kachori Recipe In Marathi)
#BBSबाय बाय समर स्पेशलनाश्त्यात हिरवी चटणी बरोबर खूप छान लागते. तुम्ही चहासोबत पण खाऊ शकता. Sushma Sachin Sharma -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16300883
टिप्पण्या