आंब्याचा शिरा (Aambyacha Sheera Recipe In Marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#BBS
#बाय बाय समर रेसिपीज

आंब्याचा शिरा (Aambyacha Sheera Recipe In Marathi)

#BBS
#बाय बाय समर रेसिपीज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिट
  1. प्रमाण- १ मेजरींग कप
  2. 1/3 कपबारीक रवा
  3. 1/4 कपसाखर
  4. 3/4 कपदूध
  5. 1/2 कपआंब्याचा रस
  6. 13 कपसाजूक तूप

कुकिंग सूचना

२५ मिनिट
  1. 1

    प्रथम रवा मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये २ मिनिटे भाजून घेतला. मग गॅसवर पॅनमध्ये साजूक तूप घालून रवा तुप सुटेपर्यंत खमंग भाजून घेतला.

  2. 2

    आता त्यात दुध मीक्स करून परतून एक वाफ आणली.

  3. 3

    नंतर त्यात साखर मिक्स करून ती विरघळेपर्यंत परतले.

  4. 4

    शेवटी आंब्याचा रस मिक्स करून परतून वाफवून घेतले. कोणाला आवडत असल्यास वेलची पूड किंवा केशरही घालतात. पण आंब्याची नॅचरल चव छान लागते.

  5. 5

    तयार आंब्याचा शिरा डिश मध्ये काढून गार्निश केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes