चटपटीत मुग (Chtpatit Moong Recipe In Marathi)

Shobha Deshmukh @cook_37041275
#jpr झटपट होणारी चटपटीत व हेल्दी रेसीपी
चटपटीत मुग (Chtpatit Moong Recipe In Marathi)
#jpr झटपट होणारी चटपटीत व हेल्दी रेसीपी
कुकिंग सूचना
- 1
प्थम सर्व साहीत्य जमा करुन घ्यावे.
- 2
एका पॅन मधे तेल गरम करुन जीरे घालावे. व मुग घालुन परतावे नंतर त्या मधे काळे मीठ,लालतिखट, जीरे पावडर घालुन परतावे सर्व मसाला मुगांवर बसला पाहीजे. नंतर चाट मसाला घालावा लींबुरस घालुन एका प्लेट मधे घेउन वर बा रीक चिरलेला कांदा व कोथिंबीर व आवडत असल्घायास बारीक शेव घालुन सर्व्ह करावे चटपटे मुग.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मोडाचे मुग व मुळ्याची पानांची भाजी (Moong mulacha pananchi bhaji recipe in marathi)
# मोड आलेले मुग म्हणजे हेल्दी व सोबत मुळ्याची कोवळी हिरवीगार अशी पाने यांची भाजी व त्यामधे कुठलेही मसाले न घालता भाजी खुप टेस्टी होते. Shobha Deshmukh -
चीजी मुग बाईट (Cheesy moong bite recipe in marathi)
#मुग उत्तप्पा , हेल्दी रेसीपी , नेहमीचा उत्तप्पा खाउन कंटाळा आला तर जरा वेगळ्या प्रकारची रेसीपी. करुन बघा खुप आवडेल Shobha Deshmukh -
पौष्टिक मोड आलेल्या मुगाची भेळ (mod alelya moongachi bhel recipe in marathi)
#tmr#मोड आलेल्या मुगाची पौष्टिक भेळअतिशय हेल्दी व झटपट होणारी रेसिपी आहे , चला तर मग बघु या… Anita Desai -
चटपटीत आणि क्रंची काॅर्न भेळ (corn bhel recipe in marathi)
मुलांना संध्याकाळच्या छोट्या भूकेसाठी काहीतरी चटपटीत हवं असतं ....😊म्हणूनच आज झटपट क्रंची आणि चटपटीत स्वीट कॉर्न भेळ बनवली खूपच छान झाली आहे भेळ चला मग पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
चटपटीत खाकरा भेळ (Khakhra Bhel Recipe In Marathi)
#SCR भेळ सर्व आवडीने खातात. तसेच खाकरादेखील आवडतो म्हणून ही खाकरा भेळ केली आहे. चवीला चटपटीत होतें आणि अगदी झटपट होणारी Mrs.Nilima Vijay Khadatkar -
मुग राईस (Moong Rice Recipe In Marathi)
#राईस आणि मुग अतिशय पौष्टिक असतात. पण बऱ्याच जणांना त्याची भाजी आवडत नाही. मुग खावेत म्हणून असा पर्याय करून पाहावा. Shama Mangale -
छोले भटुरे (Chole Bhature Recipe In Marathi)
#PBR छोले भटुरे ही पंजाब डीश आहे पण सर्वांनाच आवडणारी व हेल्दी रेसीपी आहे. Shobha Deshmukh -
स्वास्थ्यवर्धक चटपटीत मूग चाट (moong chat recipe in marathi)
#sprouted#मुगचाट#ब्रेकफास्ट#मुंगउसळ#पौष्टिकब्रेकफास्ट#sproutedgrains#GA4#week11मधे sprouted हे key word वापरुन स्वास्थ्यवर्धक चटपटीत मूग चाट बनवली आहे.मोड काढलेल्या मुगाची (कडधान्याची ) चाट म्हणजे पोषणाचा खजीना. कडधान्ये मोड आणून खाण्याची पध्दत खरोखरच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. क जीवनसत्व तर मोड आल्यानंतरच तयार होते. तर चला आज करूयात पौष्टिक न्याहारी अंकुरित मुगाची मोड काढलेली बिना तेलाची स्वास्थ्यवर्धक चटपटीत अंकुरित मूगाची चाट . Swati Pote -
मुग बटाटा मसाला खिचडी (Moong Batata Masala Khichdi Recipe In Marathi)
#RDR #राईस/ दाल रेसिपीस # झटपट बनणारी खिचडी जी पौष्टीक व पुर्ण अन्न असावी असे वाटते चला तर मी बनवलेली मुग बटाटा मसाला खिचडी अशीच आहे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
चना चटपटीत (chana chatpatit recipe in marathi)
#GA4#week6#keyword_chickpea चना चटपटीत म्हणजेच हरभरा . पौष्टिक आहे. आमच्या कडे स्टेशन समोर एक काका हात गाडीवर हे चने विकायचे.आज मी तुम्हाला त्याची रेसिपी करून दाखवणार आहे झटपट. Shilpa Ravindra Kulkarni -
चटपटीत भेळ (chatpati bhel recipe in marathi)
#GA4#week26#keyword_भेळभेळ म्हंटले की सगळ्यांना मुंबई चौपाटीवर भेटणारी भेळ आठवते मस्त सुकी,ओली भेळ आपण आवडीने खातो..अशीच चटपटीत भेळ ची झटपट होणारी रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
-
मुगभजी (Moong Bhajji Recipe In Marathi)
अतिशय टेस्टी व हेल्दी होणारी ही भजी खूप छान लागते Charusheela Prabhu -
ओटस् खिचडी (oats khichdi recipe in marathi)
#ओटस् चा उपमा , इडली, खीर हे सर्व हेल्दी रेसीपी चे प्रकार आहेत , तसेच आज मी ओटस् खिचडी केली , व ती खुप छान झाली. Shobha Deshmukh -
आक्रोड मखाने चिवडा (Walnut Makhana chivda recipe in marathi)
आक्रोड-मखाने चिवडा ही झटपट होणारी, पोष्टीक पाककृती आहे,एकदम चटपटीत,संध्याकाळच्या छोट्या भूकेसाठी मस्त ,सर्वांच आवडेल अशी . Mrs.Nilima Vijay Khadatkar -
-
चटपटीत काला चना चाट (Chana chaat recipe in marathi)
#SFR" चटपटीत काला चना चाट " प्रोटीन ने भरपूर असा हा, वन पॉट मिल... मुलांचा तसाच मोठ्यांच्या ही आवडीचा, मुंबई मध्ये आवर्जून खाऊ गल्लीत मिळणारा प्रकार.... Shital Siddhesh Raut -
गाजर मटार भाजी (Gajar Matar Bhaji Recipe In Marathi)
#JLR गाजर मटार भाजी हेल्दी व चटपटीत भाजी तिखट न घालता लहान मुले सुध्दा खाउ शकतील , अशी स्पेशल विंटर मधे केली जाते , Shobha Deshmukh -
चीज गार्लिक ब्रेड (Cheese Garlic Bread Recipe In Marathi)
#JPR.. झटपट होणारी, चटपटीत चवीची... Varsha Ingole Bele -
सातुच्या पीठाचे मुटकुळे (Satuchya Pithache Mutkule Recipe In Marathi)
#jpr#झटपट रेसिपी Sumedha Joshi -
मिश्र पीठाची उकडपेंडी (mix pithachi ukadpendi recipe in marathi)
#ks3#विदर्भ स्पेशल उकडपेंडी हि घरातीलच साहित्यापासून बनणारी सोपी, झटपट होणारी, हेल्दी रेसिपी आहे. Sumedha Joshi -
रोटी टोस्ट (roti toast recipe in marathi)
#उरलेल्या पोळ्यांचा क्रिस्पी चटपटीत व हेल्दी नाश्ता . Meenal Tayade-Vidhale -
आलु कटोरी चना चाट
# कडधान्य प्रोटीनचा चांगला स्रोत म्हणज चणे चण्याचा चटपटीत नाष्टा म्हणुन चनाचाट आवडीचा मेनु चला बनवु या Chhaya Paradhi -
पोहे कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4एक मस्त चटपटीत स्नॅक्स चा प्रकार ....झटपट होणारा आणि तेवढाच चविष्ट.....एक पार्टी स्टार्टर म्हणुन पण srve करु शकता. Supriya Thengadi -
सुशीला (sushila recipe in marathi)
#KS5 मराठवाडा स्पेशलहेल्दी पण आहे .व सर्वांनाच आवडणारी भाज्या व प्रोटीन्स पण आहेत व पोटभरीची डीश आहे. Shobha Deshmukh -
चटपटीत ओल्या तुरीचे दाणे (chpati olya toori che dane recipe in marathi)
#GA4 #week13# Lets un-scarmbleनोव्हेंबर व डिसेंबरमध्ये ओल्या तुरीच्या शेंगा मिळतात.दाण्याचे बरेच पदार्थ करता येतात. आज मी अगदी झटपट होणारा चटपटीत दाण्याचा प्रकार केला आहे. बघूया कशी झालीय ही रेसेपि. (अधल मधल खान किंवा भुक लागल्यावर दाणे तयार असतील तर झटपट व चटपटीत अशी रेसिपी आहे .दाणे सीलून एयर टाईट डब्यात ठेवले असता आठ _दहा दिवस टीकतात.) Jyoti Chandratre -
चटपटीत सुकी भेळ (Sukhi Bhel Recipe In Marathi)
#SCR स्ट्रीटने फुड रेसीपी मधे भेळ ही कुठेही व तेंव्हा ही मिळते शहरी चौपाटीवर तर मिळतेच पण थोड्या मधे पण रस्त्यावर मिळतेच तसेच लहाण मोठ्यांना आवडतेच. सोपी रेसीपी आहे Shobha Deshmukh -
आलु रायता (aloo raita recipe in marathi)
#pr बटाट्या पासुन केलेली सोपी व हेल्दी रेसीपी Shobha Deshmukh -
चपाती चे चटपटीत सॅन्डविच
लहान मुलांसाठी चटपटीत व पौष्टिक अशी ही रेसिपी आहे.चपात्या शिल्लक राहिल्यास किंवा नवीन चपात्या बनवून तुम्ही रेसिपी करू शकता.चपातीला तुम्ही टोमॅटो केचप, हिरवी चटणी लावू शकता. ही चटपटीत रेसिपी असल्यामुळे मी चिंचगुळाची आंबट गोड चटणी येथे वापरली आहे. Sujata Gengaje -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16324887
टिप्पण्या