अंडा करी (Anda Kari Recipe In Marathi)

Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
Sanpada Navi Mumbai

अंडा करी (Anda Kari Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
चार लोकांसाठी
  1. 8उकडलेले अंडी
  2. 2कांदे
  3. 1टोमॅटो
  4. 2 चमचेतीळ
  5. 2 चमचेजीरे
  6. 1 चमचामगज बी
  7. 2 चमचेआल लसूण पेस्ट
  8. 4 चमचेसुख खोबर
  9. 1 चमचागरम मसाला
  10. कोथिंबीर
  11. 4 चमचेकांदा लसूण चटणी

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    अंडी पाण्यात घालून थोड मिट टाकून उकडून घ्या गार झाल्यावर सोलून घ्या

  2. 2

    कांदा चिरून कडईत भाजून घ्यावा खोबरं किसून भाजून घ्यावा तीळ जीरे गरम करून घ्या हे सर्व थंड झाल्यानंतर मिक्सर मध्ये वाटून घ्या

  3. 3

    एका भांड्यात तेल तापत ठेवा यामध्ये जिऱ्याची फोडणी करा त्यामध्ये वरती बारीक केलेलं वाटण तेलात परतून घ्यावा,त्यात चटनी भाजून घ्या, मीठ घालावे आणि गरम मसाला 1चमचा घालून सर्व नीट भाजून गरम पाणी घाला आणि आमटी ला उकळी येऊ द्या

  4. 4

    उकडलेले अंडी ना काप करून आमटी मध्ये सोडा आमटी छान उकळू द्या वरून कोथींबीर घालून भाकरी किंवा पोळी बरोबर सर्व्ह करा

  5. 5

    सर्वांना खूप आवडणार....

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
रोजी
Sanpada Navi Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes