दुधीचा हलवा (Dudhicha Halwa Recipe In Marathi)

Chhaya Paradhi @Chhaya12_1962
#दुधी भोपळ्याच्या अनेक रेसिपी, भाज्या बनवल्या जातात पण अनेक जणांना ह्या भाज्या आवडत नाहीत. पण दुधी हलवा हा सगळ्यांच्याच आवडीचा चला तर रेसिपी बघुया
दुधीचा हलवा (Dudhicha Halwa Recipe In Marathi)
#दुधी भोपळ्याच्या अनेक रेसिपी, भाज्या बनवल्या जातात पण अनेक जणांना ह्या भाज्या आवडत नाहीत. पण दुधी हलवा हा सगळ्यांच्याच आवडीचा चला तर रेसिपी बघुया
कुकिंग सूचना
- 1
पॅनमध्ये तुप गरम करून त्यात दुधीचा किस मिक्स करून चांगले परतुन घ्या
- 2
नंतर त्यात गरम दुध मिक्स करा व परतत दुधीचा किस शिजवुन घ्या मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर त्यात ग्रिन कलर व मिल्क पावडर मिक्स करा व परता त्यातच साखर मिक्स करून चांगले परतत शिजवा
- 3
हलवा घट्ट होत असताना वेलचीपावडर व ड्रायफ्रुट मिक्स करा
- 4
तयार दुधी हलवा प्लेटमध्ये सर्व्ह करा ड्रायफ्रुट पसरवुन
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खोवा दुधी हलवा !!
#गोडदुधी भोपळा बाजारात बाराही महिने उपलब्ध असतो त्यामुळे दुधी हलवा खायला कधी पण सहज बनविता येतो. दुधी हलवा गरम किंवा गार कसा ही छान लागतो आणि ज्यांना दुधी आवडत नाहीत ते सुद्धा खूप आवडीने खातील. Jagruti Manish (Dalwadi) Shah -
दुधी हलवा (Dudhi Halwa Recipe In Marathi)
#दुधीची भाजी म्हटल्यावर सर्वजण नाक मुरडतात पण दुधीचा सर्वांना आवडणारा गोड पदार्थ म्हणजे दुधी हलवा चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
दुधीचा पेठा (dudhicha petha recipe in marathi)
#आईदुधी म्हटल्यावर लगेच आठवतो तो हलवा. पण माझ्या माहेरी कोहळा खात नसल्याने आईसाठी बनवलेली ही पाककृती. सासरी वाडीत दुधीची लागवड केली जाते, तेव्हा कधी एखादा दुधी बाजूला राहिल्यामुळे जून होत असे. तेव्हा या जून दुधीचा पेठा करता येईल का ? असा मनात विचार आला आणि हा पदार्थ तयार झाला. माझ्या आईला नवनविन पदार्थ बनविण्याची आवड असल्याने हा पदार्थ तिला आणि माझ्या सासूबाईंना समर्पित ! Darpana Bhatte -
कच्च्या पपईचा हलवा (Raw Papaya Halwa Recipe In Marathi)
#आज अंगारीका चर्तुथी निमित्त बापासाठी गोडाचा नैवेद्य म्हणुन मी कच्च्या पपईचा टेस्टी हलवा बनवला आहे चला तर रेसिपी बघुया ( घरचीच ताजी कच्ची पपई चा चांगला उपयोग केला) Chhaya Paradhi -
कच्या पपईचा कलरफुल हलवा (Raw Papaya Halwa Recipe In Marathi)
#ATW2 #TheChefStory #सध्या आमच्या कडे गावाला झाडावर भरपुर कच्या पपया दिसतात त्यावरून हलवा करण्याची कल्पना सुचली लगेच पपई सोलुन किसुन हलवा बनवला चला तर बघुया गोड रेसिपी Chhaya Paradhi -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#gpr#गुरुपौर्णिमा स्पेशलआई माझा पहिला गुरु त्यानंतर माझे अस्तित्व सुरू .आपला पहिला गुरु हा नेहमी आईच असतो म्हणून माझ्या आईसाठी मी आज या खास हि रेसिपी बनवली दुधीचा हलवा तिचा आवडता. Deepali dake Kulkarni -
पाइन ॲपल हलवा (pineapple halwa recipe in marathi)
#Navaratri #GA4 #week6 #Halwa आपण पुजेच्या नैवेदयासाठी सण समारंभात नेहमीच हलवा बनवतो हलवा वेगवेगळया फळांचा भाज्यांचा पिठापासुन हलवा बनवला जातो चलातर आज मी पाईन अॅपल चा हलवा कसा बनवला ते सांगते Chhaya Paradhi -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
नववर्षाची सुरुवात गोड पदार्थाने करायची म्हणून दुधी हलवा केला. Pragati Hakim -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#trending recipesदुधी भोपळा म्हटले म्हणजे अनेक जण नाके मुरडतात. मात्र तो किती गुणकारी आहे, याबद्दल तुम्हाला कदाचित माहीत नसावी. दुधी भोपळा औषधी भाजी असून त्यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे आहेत. तंतुमय, रेषादार तसेच जीवनसत्त्व 'क' असलेली फळभाजी दुर्लक्षित आहेत. मात्र, आता हळूहळू त्यांचे महत्त्व पटत असल्याने ते खाण्याचे प्रमाण वाढले आहे.दुधीसारख्या नावडत्या आणि बेचव भाजीपासून बनवला जाणारा दुधी हलवा हा पदार्थ गोड पदार्थांपैकी सर्वात लोकप्रिय आणि स्वादिष्ट डिश मानली जाते. म्हणूनच दुधीची भाजी म्हटलं की नाकं मुरडणारी ही मंडळी दुधीचा हलवा मात्र मिटक्या मारुन खातात. जितका हा हलवा चवीस स्वादिष्ट आहे तितकीच ही डिश बनवण्यास सोपी मानली जाते. या हलव्यासाठी दूध, वेलची पूड, साखर, साजूक तूप आणि काही ड्राय फ्रुट्स हे अगदी थोडं थोडकंच साहित्य लागतं.अगदी लवकर तयार होणारी ही डिश एखाद्याचं मन जिंकून घेण्यास सर्वात उपयुक्त मानली जाते. चला तर मग वाट कसली पाहताय? डेझर्ट म्हणून प्रसिद्ध असणारा दुधी हलवा बनवण्याची साधीसोपी रेसिपी चला तर बघू या! Sushama Y. Kulkarni -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6. गोल्डन एप्रन 4-Crossword Puzzle 6 मध्ये एक कीवर्ड हलवा शोधून, मी दुधी भोपळ्याचा हलवा केला. Pranjal Kotkar -
ड्राय फ्रुट बासुंदी (Dry fruit basundi recipe in marathi)
#GPR # गुढी पाडवा रेसिपीज गुढीपाडवा हा हिंदू चा सण आहे. याच दिवसापासून मराठी नविन वर्षाची सुरवात होते. हा साडेतीन मुहुर्तांतील एक सण मानला जातो. गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी घरासमोर गुढी उभारली जाते. कडूलिंबाची पाने व गुळ असा प्रसाद केला जातो. दारासमोर रांगोळी काढतात. गोडाधोडाचा नैवेदय गुढीला दाखवला जातो चला तर नैवेद्याचा चा ऐेक गोडाचा प्रकार ड्रायफ्रुट बासुंदी कशी करायची चला बघुया Chhaya Paradhi -
मुंगडाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#cpm2#week2लग्नसमारंभात आणि आजकाल इतरही समारंभात मुंगडाळ हलवा हा गोड पदार्थ म्हणून असतोच, खूप मस्त सुदंर दिसायला आणि खायला चविष्ट, मुलायम अगदी 😍 नव्या नवरी प्रमाने, 😊 म्हणून मलाही फोटो काढतांना लग्नाची सजावट सुचली, .................लग्न स्पेशल मुंगडाळ हलवा बनविण्यासाठी खूप मेहनत असते पण त्या मेहनतीनेच मुंगडाळ हलव्याला चव येते हे खरं आहे 🤗हलवा बनविण्यासाठी डाळ तर कोरडीही वापरतात पण मी याच पद्धतीने बनविला आहे ते म्हणजे डाळ भिजवून पेस्ट करून आणि नंतर सतत ३० ते ४० मिनिटे गॅस वर तुपात तपकिरी रंग होईपर्यंत खमंग भाजुन, चव तर अप्रतिम झाली आहे🤗 चला तर वळू या रेसिपी कडे 👉🤗 Jyotshna Vishal Khadatkar -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15जिलेबी सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ वेगवेगळ्या पदार्थापासुन जिलेबी बनवतात गरमागरम जिलेबी बघुनच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतच चला मग साजुक तुपातली जिलेबी कशी बनवायची ते बघुया Chhaya Paradhi -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6हलवा हा ki word घेऊन मी आज दुधी हलवा ची रेसिपी पोस्ट करायची ठरवली...आणि ती पण मी इन्स्टंट खवा तयार करून बनवली आहे.(with instant खवा) Shilpa Gamre Joshi -
तिरंगी पेढे (tirangi pedhe recipe in marathi)
#तिरंगास्वातंत्र दिन पुर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातोह्या दिवसाचे औचित्य साधुन मी तिरंगी पेढे बनवले चला दाखवते तुम्हाला Chhaya Paradhi -
झटपट कुकरमधला गाजर हलवा (Cooker Gajar Halwa Recipe In Marathi)
#PBR # पराठा/ पंजाबी रेसिपीस # हिंदी मुव्हीत जर ऐखादी फॅमेली पंजाबी असेल तर पाहुण्यांसाठी किंवा घरात येणाऱ्या मुलासाठी हमखास बनला जाणारा गोड पदार्थ म्हणजे गाजराचा हलवा चलातर हा गाजराचा हलवा झटपट कुकर मध्ये कसा बनवायचा ते बघुया Chhaya Paradhi -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4#week21#bottlegourdदूधी हलवा खायला आणि करायला कोणत्याही विशेष समारंभ किंवा उत्सवाची गरज नसते. दूधी बाराही महिने बाजारात उपलब्ध असतात त्यामुळे जेव्हा खायची इच्छा होईल तेव्हा दूधी हलवा सहज बनवता येईल. चला तर मग बनवूया खूपच सोप्या पद्धतीने दुधी हलवा 😋👍 Vandana Shelar -
दुधी कोफ्ता करी (dudhi kofta curry recipe in marahti)
#कोफ्ता दुधी भोपळ्याची भाजी शक्यतो कोणालाच आवडत नाही मुलांना तर नाहीच नाही पण दुधी हा पित्तरोधक मूत्र शामक आहे पथ्याची पौष्टीक भाजी म्हणुन ती आपल्या जेवणात वापरावी ह्या भाजीच्या वेगवेगळ्या रेसिपी केल्या जातात पण दुधी हलवा तर सगळ्यांचाच आवडीचा पण मी आज दुधीचे कोफ्ते करी कशी बनवयाची चला दाखवते छाया पारधी -
दुधी ची बर्फी (dudhi chi barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 बर्फी अनेक प्रकारच्या बनवल्या जातात. तसेच दुधी चा हलवा बनवून त्याचे पण बर्फी बनवू शकतात Deepali Amin -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#shr#श्रावण शेफ वीक 3#श्रावणात दुधी भोपळाचे पिक जास्त येते .पचायला एकदम हलका याचा आहारात नेहमी वापर करावा .भाजी नको म्हणून मी आज बाप्पाला नैवेद्य म्हणून हलवा केला आहे. Hema Wane -
केळ्याचा हलवा (kelicha halwa recipe in marathi)
#GA4 #Week6 की वर्ड-- हलवाकेळ्याचा हलवा.. हलवा म्हटलं की मेंदूला गोड चवीचेच signals मिळतात..इतकं या हलव्याचं गोडाशी घट्ट नातं आहे..अगदी अंगुळीभर पुरुन उरेल एवढं नातं..असं या हलव्याच्या आणि गोडाच्या नात्याचं गणित आहे..हलवा मग तो कुठलाही असो तो गोडच असतो ..हे प्रमेय सिद्ध करण्यासाठी फार मोठ्या सिद्धतेची गरज नसतेच मुळी..अगदी २-३ पायर्यामध्ये आपण सिद्ध करु शकतो..इतकं सोपं गणित आणि इतका सोपा हलवा..काही पूर्वतयारी नको..अगदी नवपरिणीत वधू देखील याचाच आधार घेत सगळ्यांची मनं जिंकते..म्हणतात ना हृदय जिंकण्याचा मार्ग पोटातूनच जातो..हो पण तो मुगाचा हलवा थोडा द्वाडच बरंका..हाती लागतात लागत नाही लवकर.. खूप दमछाक करायला लावतो..पण एकदा का हाती आला की त्याच्या वासाने, चवीने आपले श्रम कुठल्याकुठे पळून जातात..तसाच दुसरा फिल्मी हलवा म्हणजे गाजर का हलवा...बॉलिवूडच्या मॉं ना मुंह मीठा करण्यासाठी फक्त तोच हलवा करता येतो आणि अख्ख्या जगात तोच तो काय गोड पदार्थ आहे असे वाटू लागते..😂..दुधी हलवा ..त्यांची पण मजाच.. किसताना पाण्यात ठेवलात तरच तो तुमचं ऐकणार नाहीतर सरळ तोंड काळं करुन टाकतो हो स्वतःचं..बिचारी ती सुगरण..डोक्याला हात लावून बसते...सुजी का हलवा म्हणजे आपला शिरा हो साजूक तुपातला ..अगदी गुणी ,शांत ,संयमी..त्रास देतच नाही..त्यामानाने आटे का हलवा.. जरा बडं प्रस्थ..तो पण लवकर प्रसन्न होत नाही आपल्यावर..वेळ घेतोच तो पण..पण प्रसन्न झाल्यावरचा खमंग दरवळ मोहून टाकतो..असे हे हलव्यांचे थोडेसे नखरे.. पण यापैकी मी तर कुठलाच हलवा न करता झटपट केळ्याचा हलवा केलाय..कमी श्रमात,कमी साहित्यात तीच पण जास्त खमंग चव..चला तर मग आपण हलव्याचं प्रमेय सिद्ध करायला घेऊ या.. Bhagyashree Lele -
दुधी हलवा (Lauki Halwa Recipe In Marathi)
#ATW2#TheChefstoryदुधी हा अतिशय पौष्टिक असतो पण लहान मुलांना किंवा काही जणांना खायला आवडत नाही मग काहीतरी वेगळं करून दुधी खावा म्हणून दुधी हलवा केला तर नक्कीच दुधी खातील. पाहुया कसा केला. Shama Mangale -
मुगडाळ हलवा (moongdal halwa recipe in marathi)
#आई माझ्या आईला काय आवडत विचार करत असताना आठवल मागच्या वेळी आई माझ्याकडे आलेली तेव्हा मी मुगडाळ हलवाच बनवला होता तेव्हा ती ने आवडीने खाल्ला होता व रेसिपी पण विचारली होती चला तर तुम्हाला पण माझ्या आईच्या आवडिचा मुगडाळ हलवा कसा करायचा ते सांगते Chhaya Paradhi -
बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#dfr #दिवाळी फराळ चॅलेंज दिवाळी म्हणजे गोड बेसन लाडू फराळाच्या ताटात आलाच पाहिजे चला तर सगळ्यांच्या आवडीचा बेसन लाडू कसा बनवायचा ते बघुया Chhaya Paradhi -
कोहळ्याची खिर (kohdyachi kheer recipe in marathi)
#होळी स्पेशल पारंपारीक रेसिपी कोहळा हा अतिशय थंड आहे पित्तनाशक, रक्तदोष दूर करण्यासाठी होतो. वात संतुलनासाठी कोहळा उत्तम तसेच डोके दुखणे, मळमळणे, उलट्या अशा त्रासापासुन दुर ठेवणारा चलातर अशा बहुगुणी कोहळ्यांचा होळीसाठी गोड पदार्थ रेसिपी आपण बघुया Chhaya Paradhi -
मुगडाळ हलवा (moong dal recipe in marathi)
सगळ्यांच्या आवडीचा मुगडाळीचा हलवा केला परवा.मावा पण घरी करूनच घातला.छान चव आली. खरं तर ह्या हलव्यात तूप खूप जास्त घालते नेहमी ...ते अगदी ओघळून आलेले दिसायला हवे.पण ह्यावेळी जरा कमी वापरले.आणि ब्राऊन रंग मला नाही आवडत त्यामुळे थोडा बदामिसर रंग आणेपर्यंतच मी भाजते. मी थोड्या सोप्प्या पध्द्तीने करते. Preeti V. Salvi -
पनीर बर्फी (Paneer Burfi Recipe In Marathi)
#KS #किड्स स्पेशल रेसिपिस #पनीर च्या गोड व तिखट दोन्ही प्रकारच्या रेसीपी आमच्याकडे आवडीने खाल्ल्या जातात माझ्या लेकीच्या आवडीची पनीर बर्फी रेसिपी मी शेअर करतेय चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
तिरंगी कोकनट हलवा (tiranga coconut halwa recipe in marathi)
#26 आपला प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी देशात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आज मी तुम्हाला तिरंगी कोकनट हलवा कसा केला विचारता चला रेसिपी दाखवते Chhaya Paradhi -
बसक्या दुधीचा हलवा (Didhicha Halwa Recipe In Marathi)
#ZCR#महालक्ष्मीच्या पूजेसाठी नैवेद्य म्हणून मी आज बसक्या दुधीचा हलवा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
दुधी भोपळ्याची खीर (dudhi bhoplyahchi kheer recipe in marathi)
#दूध दुधी भोपळा ही थंड व सौम्य भाजी ही पथ्याची व आजारी माणसांची भाजी मानतात ही भाजी पित्तरोधक मूत्रल शामक आहे तहान भागवणारी व थकवा नाहीसा करणारी भाजी म्हणुन आपल्या आहारात नेहमी वापर केला पाहिजे चला तर आज मी दुधीची खीर कशी बनवायची दाखवते Chhaya Paradhi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16458529
टिप्पण्या