चमचमीत सोयाबीनवडी ची ग्रेव्ही (Soyabean Vadi Gravy Recipe In Marathi)

चमचमीत सोयाबीनवडी ची ग्रेव्ही (Soyabean Vadi Gravy Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सोयाबीन वडी गरम पाण्यात 5 मिनीटे झाकण ठेवा 5 ते 10 मिनिटांनी वडी तील सर्व पाणी बाजुला काढून घ्या
- 2
आता वडी ला वरुन दही,लाल तिखट,हळद,चिकन मसाला,मीठ सर्व हाताने छान मीक्स करुन 5 मिनट बाजुला ठेवान दया तो पर्यंत गैसवर कढ़ाई त तेल घालून तेज पत्ता,कांदा परतून घ्या व टोमॅटो पेस्ट घालुन छान तेल सुटे पर्यंत शिजवून घ्या.
- 3
आणी आता सोयाबीन वडी घालुन मीक्स होईपर्यंत हलवुन घ्या 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवा
- 4
दहया मुळे पाणी सुटते आणी अजून ग्रेव्ही हवी असेल तर गरमच पाणी वापरा. जेणेकरुन ग्रेव्ही ची चव आहे तशीच राहील. तयार ग्रेव्ही ला वरुन तुप किंवा बटर घालून गरमागरम सर्व्ह करा.
- 5
छान मस्त गरमा गरम सोयाबीन वडीची ग्रेव्ही तांदळा च्या भाकरी सोबत अप्रतिम लागते.
पण चपाती, फुल्के,ज्वारीची भाकरी भात या सोबत पण खाऊ शकता
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
चिकन कलेजी ग्रेव्ही (Chicken Kaleji Gravy Recipe In Marathi)
#GRUओनियन टोमॅटो चिकन कलेजी ग्रेव्हीमला माझ्या पप्पानी ही रेसिपी दाखवली .. अत्यंत सोप्या पद्धतीने ,कमीत कमी साहित्यात व कमी वेळात होणारी रेसिपी आहे Aryashila Mhapankar -
-
सोयाबीन वडी ची भlजी (Soyabean vadi chi bhaji recipe in marathi)
#EB3#W3#winter special#सोयबींची भlजी Varsha Narayankar -
-
सोयाबीन भाजी (soyabean bhaji recipe in marathi)
#EB3 #W3 चिकन सारखी चव अहा... आणी जर तुम्ही चिकन खात नसाल तर काही हरकत नाही पण सोयाबीन ची भाजी नक्की बिनधास्त खा आणी तेही थंडीच्या दिवसात...अप्रतिम..😋 SONALI SURYAWANSHI -
-
चमचमीत सोयाबीन वडी भाजी (soyabean vadi bhaji recipe in marathi)
#gp सोयाबीन हि भाजी पौष्टिक तर आहेच पण भाजीला काहीच नसते तेव्हा बेस्ट ऑप्शन असते. Reshma Sachin Durgude -
-
भोगी ची भाजी (bhogi chi bhaji recipe in marathi)
नेहमीच मसाल्याच खातो त्यामूळे जास्त मसाले न वापरता साधी सुधी भाजी खाण्यात वेगळी च मजा.... SONALI SURYAWANSHI -
-
-
-
"पालक कोफ्ते इन रेड ग्रेव्ही" (palak kofta in red gravy recipe in marathi)
#GA4#WEEK_20#KEYWORD_कोफ्ता"पालक कोफ्ते इन रेड ग्रेव्ही" पालक म्हणजे ज्या मध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते,शरीरातील लोहाची कमतरता भरण्यासाठी तसेच बरेच पोटाशी संबंधित आजारांवर पालक हा अतिशय उपयुक्त असते पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. याच गुणांमुळे पालकाच्या भाजीला "लाइफ प्रोटेक्टव्ह फूड" मानले जाते. तर अशा बहुगुणी पालकापासून मी आज एकदम चमचमीत अशी रेसिपी बनवली आहे, कोफ्ते केल्यामुळे, ही डिश सर्वांनी आवडीने खाल्ली... 👌👌 Shital Siddhesh Raut -
चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5 "कूकपॅड रेसिपी मॅगझीन"कूकपॅड रेसिपी मॅगझीनसाठी "चिकन ग्रेव्ही" ही रेसिपी मी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
मसाले भात (Masale bhat recipe in marathi)
#MBR मसाले भात हा कोणत्याही कार्यक्रमात किंवा खास करुन लग्नाच्या पंगतीत आवर्जून हजर असणारा. कोणताही रेडीमेड मसाला न वापरता घरच्याच मसाला डब्यातले सर्व खडे मसाले (जीरे ,मिरे,दालचीनी,लवंग,तमालपत्र,बडीशोप,हिरवी वेलची,मोठी वेलची,स्टार फूल,धणे,जायपत्रि ) वापरुन मसाले भात कसा बनवायचा ते पाहू.आपण सर्व मसाले वेग वेगळे ठेवतो पण तेच मसाले एकत्र करुन पावडर केली की मस्त सुगंध दरवळतो. मसाले भाताला थोडा वेळ लागतो पण चव मात्र अप्रतिम...... चला तर मग मसाले भात बनवायला सुरुवात करुया.. SONALI SURYAWANSHI -
-
-
-
-
टोमॅटो सोयाबीन राईस (tomato soyabean rice recipe in marathi)
#ccsKey word Rice गरमागरम राईस खाण्याची इच्छा झाली आणि घरी भरपूर टोमॅटो असतील तर टोमॅटो वापरून त्यात सोयाबीन घालून हा राईस नक्की करून बघा... Aparna Nilesh -
चिकन क्रिमी मसाला ग्रेव्ही (chicken gravy masla gravy recipe in marathi)
#GA4 #week15 #chickenथंडीच्या दिवसात गरमागरम चिकन खाणं म्हणजे नाॅनव्हेज प्रेमींसाठी पर्वणीच असते. हेल्थ साठी पण चांगले असते. तसेच त्यात फ्रेश क्रीम घालून त्याची लज्जत अजूनच वाढते. याचीच लज्जतदार रेसिपी देत आहे. बनवायला पण जास्त वेळ लागत नाही. Ujwala Rangnekar -
-
बटाटा सोयाबीन वडी ची झणझणीत रस्सा भाजी (Batata Soyabean Vadi Rassa Bhaji Recipe In Marathi)
बटाटा सोयाबीन वडी ची झणझणीत रस्सा भाजी Mamta Bhandakkar -
सोयाबीन ग्रेव्हीभाजी (soyabean gravy bhaji recipe in marathi)
#EB3#W3#इ बुक रेसिपी चॅलेंजसोयाबीन हा एक महत्वपूर्ण आणि प्रोटीनयुक्त असा आहारातील घटक आहे. त्याचे शरीराला होणारे फायदेही अनेक आहेत. आहारामध्ये सोयाबीनचा नियमित वापर केल्याने हाडांच्या कमजोरीपासून आराम मिळतो.सोयाबीन हे स्वयंपाकघरातील भाजीपाला व फळभाज्या; यांच्या कुटुंबातील एक सदस्य आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भारतीय पाककृतीमध्ये सोयाबीनचे स्थान; हजारो वर्षापासून टिकूण आहे. सोयाबीन आणि त्याचे पदार्थ विशेषत: शाकाहारी आहार घेत असलेल्या लोकांमध्ये लोकप्रिय आहेत; हे त्यांच्या उच्च गुणवत्तेच्या आधारे स्पष्ट होते. सोयाबीनमध्ये प्रथिने आणि फायबर असते; सोयाबीनचे पदार्थ तयार करण्यास वेळही कमी लागतो Sapna Sawaji -
पाव भाजी (Pav bhaji recipe in marathi)
#SFR झटपट होते आणी चमचमीत खाल्याचा आनंद वेगळाच.... SONALI SURYAWANSHI -
-
-
-
सोयाबीन वडी भाजी (soyabean vadi bhaji recipe in marathi)
#EB3#w3व्हेज रेसिपी मध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन्स असलेल्या सोयाबीनचे आपण वेगवेगळे पदार्थ करतो . उदाहरणार्थ सोयाबीन चीली,कबाब,खिमा,पराठे आज मी असाच एक भाजीचा प्रकार करणार आहे कशी झालीय बघूया रेसिपी. Jyoti Chandratre
More Recipes
टिप्पण्या