"पालक कोफ्ते इन रेड ग्रेव्ही" (palak kofta in red gravy recipe in marathi)

"पालक कोफ्ते इन रेड ग्रेव्ही"
पालक म्हणजे ज्या मध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते,शरीरातील लोहाची कमतरता भरण्यासाठी तसेच बरेच पोटाशी संबंधित आजारांवर पालक हा अतिशय उपयुक्त असते
पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. याच गुणांमुळे पालकाच्या भाजीला "लाइफ प्रोटेक्टव्ह फूड" मानले जाते.
तर अशा बहुगुणी पालकापासून मी आज एकदम चमचमीत अशी रेसिपी बनवली आहे, कोफ्ते केल्यामुळे, ही डिश सर्वांनी आवडीने खाल्ली... 👌👌
"पालक कोफ्ते इन रेड ग्रेव्ही" (palak kofta in red gravy recipe in marathi)
"पालक कोफ्ते इन रेड ग्रेव्ही"
पालक म्हणजे ज्या मध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते,शरीरातील लोहाची कमतरता भरण्यासाठी तसेच बरेच पोटाशी संबंधित आजारांवर पालक हा अतिशय उपयुक्त असते
पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. याच गुणांमुळे पालकाच्या भाजीला "लाइफ प्रोटेक्टव्ह फूड" मानले जाते.
तर अशा बहुगुणी पालकापासून मी आज एकदम चमचमीत अशी रेसिपी बनवली आहे, कोफ्ते केल्यामुळे, ही डिश सर्वांनी आवडीने खाल्ली... 👌👌
कुकिंग सूचना
- 1
आधी कोफ्ते बनवायला घेऊया
- 2
एका बाउल बारीक चिरलेला पालक,कांदा,कोथिंबीर, जीरे, लाल तिखट, हळद मीठ नि लिंबाचा रस घालून एकजीव करून घ्या
- 3
आता या मध्ये थोडं थोडं बेसन घालून गोळा तयार करून घ्या, (पाणी न घालता-पालकाच्या मॉइश्चर मध्ये मिश्रण एकजीव होते)
- 4
आता तयार गोळ्यांचे छोटे छोटे कोफ्ते बनवून घ्या, आणि गरम तेलात मध्यम आचेवर खरपूस तळून घ्या, आणि बाजूला काढून घ्या
- 5
आता ग्रेव्ही ची तयारी करूया,त्या साठी आधी कांदा आणि टोमॅटो ची पेस्ट करून घ्या
- 6
आता एका पॅन मध्ये तूप गरम करून घ्या त्यात जीरे बडीशोप आणि खडे मसाले घालून परतून घ्या
- 7
आता या मिश्रणात कांदा टोमॅटो ची पेस्ट घालून घ्या आणि तूप सुटे पर्यंत परतुन घ्या
- 8
आता यात लाल तिखट, हळद, गरम मसाला घालून परता
- 9
आता या मिश्रणात दही / क्रिम आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करा, त्या नंतर पाणी घालून परता, (आपल्याला हव्या त्या कँसिस्टंसी इतकं पाणी घाला)
- 10
आताझाकण ठेवून 7-8 मिनिटे ग्रेव्ही शिजू द्या, ग्रेव्ही छान तूप सोडेल, तेव्हा यात कासुरिमेथी घालून घ्या
- 11
आणि नंतर आपले आधी तयार केलेले कोफ्ते घालून परत एकदा छान एकजीव करा. आणि गरमगरम सर्व्ह करा, फुलके किंवा रोटी सोबत भन्नाट लागते...
"पालक कोफ्ते इन रेड ग्रेव्ही"...👌👌
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (chicken handi in red gravy recipe in marathi)
#rr" मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही " रेस्टॉरंट मध्ये गेलो, की कोल्हापुरी,हैद्राबादी, पंजाबी, मुगलाई, असे बरेच प्रकार खायला मिळतात, आणि आपण ही, नाविन्यपूर्ण अशा रेसिपीज च्या प्रेमात पडतो...!!काहीतरी वेगळं आणि चमचमीत खाण हे सर्व खवय्यांसाठी सोने पे सुहागा वाली फीलिंग देत....!!तर आज मी मोगलाई चिकन ग्रेव्हीचा प्रकार बनवून पहिला मोगलाई प्रकारच्या खाण्यात तीन बेसिक ग्रेव्हीज् आढळतील. मखनी, सफेद ,ब्राऊन आणि रेड ग्रेव्ही. कांदा, काजू कणी, खसखस, टोमॅटो यांच्यातून ही बेसिक किंवा मूळ रस्सा तयार होतो. या पावसात मस्त अशा मसालेदार आणि फ्लेवरफुल रेसिपीचा आनंद घ्या...👌👌 Shital Siddhesh Raut -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#immunity"पालक पनीर" एक कोरोना योद्धा असल्यामुळे जेव्हा जेव्हा मी कोरोनाच्या रुग्णांना हाताळून घरी येते, तेव्हा मनामध्ये एक प्रकारची भीती असते...की माझ्यामुळे मी माझ्या परिवाराला तर संक्रमित करणार नाही ना...!! घरी माझी दोन मुलं, सासूबाई, नवरा...एक प्रकारे मनावर खूप दडपण येतं..!! पण जितकं शक्य होईल तितकं शांत राहून त्यांच्या आणि सोबत माझ्या ही हेल्थची काळजी घेणं हे माझं पहिलं कर्तव्य..!! आणि त्या साठी हेल्दी लाईफ स्टाईल बरोबर हेल्दी फूड,सुपर फूड ,पदार्थ आहारात असणं खूपच महत्वाचं आहे... म्हणून मी आज माझ्या मुलाच्या आवडत्या सुपर फूड म्हणजे #पालक आणि #पनीर पासून एक इम्युनिटी बूस्टर डिश बनवली आहे... रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पालक खाणे अत्यंत महत्वाचे आहे. पालकामध्ये कॅलरी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, रेशे असतात. पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात असते. विशेष म्हणजे पालक खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते... आणि शरीर पूर्णवेळ ऍक्टिव्ह राहते. आणि पनीर खाल्ल्याने शरीरास उर्जा मिळते. आणि हेल्दी फुडमध्ये पनीरचा समावेश होतो.पनीरचे सेवन केल्यास बहुतांश आजारांपासून दूर राहता येतं,पनीरमध्ये प्रोटिन्स असतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर खाल्ल्याने भुकेवर नियंत्रण राहते.... आणि मुख्य म्हणजे पनीर कॅलशिअम चा मोठा स्त्रोत आहे... तर तुम्हीही अपल्या आहारात सुपर फूड चा समावेश करा...Stay healthy eat healthy build immunity..👍 Shital Siddhesh Raut -
मसालेदार कॉर्न इन ग्रेव्ही (corn in gravy recipe in marathi)
#cpm7 " मसालेदार कॉर्न इन ग्रेव्ही " माझी आवडती रेसिपी, चवीला गोडसर असलेले मक्याचे दाणे, आणि सोबत ही मस्त अशी मसालेदार ग्रेव्ही....👌👌 म्हणजे सोने पे सुहागा...नक्की करून पाहा, यम्मी अशी मस्त चमचमीत डिश...!! Shital Siddhesh Raut -
फणस बियांचे कोफ्ते (आटला/आटूळ कोफ्ते) इन थाय ग्रेव्ही(fanas beyanche kofta recipe in marathi)
#कोफ्ता उन्हाळ्यात फणसाची चंगळ असते... आणि त्यातूनपण चांगले उन देउन वाळवले की वर्षभर पुरेल इतके त्याचे बिया म्हणजे आम्ही कोकणात ज्याला आटला/आटूळ म्हणतो... मग आटूळ घालून सुकट, पावसाळी रानभाज्या... किंवा लहर आली तल नुसतेच मीठ घालून उकडून खाल्ले जातात.... कोफ्ते तसे बर्याच प्रकारचे बनवले आहेत... म्हटलं आज आटूळ कोफ्ते करून बघू... आणि त्यात वेगळाच झणझणीत टच म्हणजे आमची आवडती थाय करी... अप्रतिम कोंबिनेशन झाले.... Dipti Warange -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
पालक पनीर, पालक आणि पनीर यांचं कॉम्बिनेशन अफलातून आहे. पालक मध्ये जीवनसत्व ए, बी, सी व इ तसेच प्रोटीन, सोडियम, कॅल्शिअम,फॉस्फरस, क्लोरीन सोबतच लोह मुबलक प्रमाणात असते. शरीरातील हिमोग्लोबिन व रक्ताची कमतरता दूर होते. तसेच पनीर प्रोटिनयुक्त असल्याने ते आरोग्यदायी आहे. पनीर हा चव आणि आरोग्य यांचा अप्रतिम संगम आहे. Sanskruti Gaonkar -
होम मेड रेड ग्रेव्ही (red gravy recipe in marathi)
#GA4#week4# ग्रेव्ही# होममेड रेड ग्रेव्हीगोल्डन ऍप्रन 4त्याच्या पझल मध्ये ग्रेव्ही हा कीवर्ड मी शोधून रेसिपी बनवली आहे. ग्रेव्ही म्हटले की आपण प्रिपरेशन करू शकतो जे आपण बनवून ठेवून शकतो .जसे विकेंडला सर्व फॅमिली मेंबर घरी असतात आणि सर्वांसोबत निवांत जेवण करायचे असते आपण जेवणाचा काही ना काही प्लॅन करत असतो तेव्हाही ग्रेव्ही करून ठेवली असेल तर आपण पटकन छान अशी डिश तयार करू शकतो आणि वेळ आपला वाचून आपल्या फॅमिली बरोबर जास्त वेळ आपण देऊ शकतो ही एक अशी ग्रेव्ही आहे वेगवेगळ्या भाज्या बनवण्यासाठी याचा उपयोग आपल्यालाकरता येईल ऑल-इन-वन आहे एकदा तयार झाली तर बऱ्याच भाज्या बनवू शकतो जसे शाही पनीर, पनीर टिक्का मसाला, पनीर माखनवाला, मटर पनीर, पनीर साठे .भाज्या ऍड करून आपण काय नवीन डिश बनवू शकतो . पाहुणे येणार असतील तरी पण आपण पटकन छानशी भाजी आपण बनवू शकतो . Gital Haria -
पनीर इन इन्स्टंट मसालेदार ग्रेव्ही (Paneer in instant Masala Gravy Recipe In Marathi)
#MBR" पनीर इन इन्स्टंट मसालेदार ग्रेव्ही " माझ्या मसाल्याच्या बॉक्स मध्ये ,खूप कमी पण कामाचे इन्ग्रेरिएंट असतात....👍 आणि झटपट होणाऱ्या रेसिपी मला फ़ारच आवडतात, कारण वेळ आणि इंधन दोन्ही गोष्टी वाचवणं यातच गृहिणींचा हातखंडा असतो....!!! ही रेसिपी ,मसालेदार ,झट की पट आणि चवीशी कोणताही कॉम्प्रोमाईझ न करता तयार होते...!! तेव्हा नक्की करून बघा...👍👌 Shital Siddhesh Raut -
पालक कोफ्ता करी (Palak Kofta Curry recipe in marathi)
#GA4 #Week20Puzzle मध्ये *Kofta* हा Clue ओळखला आणि बनवली *पालक कोफ्ता करी* 😋😋 Supriya Vartak Mohite -
पालक कोफ्ता करी (palak kofta curry recipe in marathi)
#GA4 #week10Kofta या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.यात रेसिपीमध्ये मी दोन प्रकार कोफ्ते केले आहेत. Rajashri Deodhar -
टच मी नॉट कोफ्ता करी(kofta curry recipe in marathi)
#कोफ्ताकाल उसळ करायला काळे चणे भिजवले पण उत्सव करायचा कंटाळा आला त्याचे कोफ्ते आणि करी बनवले हे कोफ्ते मी आप्पेपात्रात बनवले तळले नाही आणि त्याच्यात कॉलीफ्लॉवर किंवा बेसन पण टाकलं नाही पहिल्यांदाच थीम साठी ट्राय केली खूप छान झाले Deepali dake Kulkarni -
हराभरा पालक बाॅलस् विथ ग्रेव्ही (Harabhara Palak Balls With Gravy Recipe In Marathi)
#KGR पालक ही पालेभाजी जीवनसत्त्व व क्षारांनी अशी परीपूर्ण आहे. हया भाजी मधून फाॅलिक ॲसिड, कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. म्हणून ही भाजी लहान थोरांना,गर्भवती महिलांना दिली जाते. पण मग ही भाजी जेणेकरून सर्व आवडीने खातील. म्हणून माझा हा प्रयत्न... Saumya Lakhan -
नॉन फ्राईड... बिटरुट कोफ्ता इन हरीयाली चमन...(beetroot kofta in hariyali chaman recipe in marathi)
#कोफ्ताजेव्हा पासून कोफ्ते ही थीम मिळाली... तेव्हा पासून विचार करत आहे.. वेगळे कोफ्ते बनविण्याचा.. असे कोफ्ते जे मला तेलात तळायचे देखील नव्हते.. मी जे ही रेसिपी करेल... त्याची न्यूट्रिशन व्याल्हू ही जशी च्या तशी राहीली पाहिजे.. यागोष्टी कडे माझा जास्त कल होता.. आणि नेहमीच राहतो देखील.... म्हणून मग मी आज ' बीटरूट कोफ्ता इन हरीयाली चमन' करून बघीतले. खुप छान झाली माझी ही रेसिपी...यामध्ये कोफ्ते मी तळलेले नाही.. तरी देखील कोफ्ते साॅफ्ड.. आणि टेस्टी झाले.मैत्रिणीनो मी यामध्ये बीट.. पालक.. पनीर.. यांचा वापर केला आहे.बीडमध्ये कॅल्शियम.. पोटॅशियम.. सोडीयम.. व्हिटामीन.C असते. लाल बीटमध्ये असलेल्या नायट्रेटमूळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. तसेच बीटमुळे हिमोग्लोबीन देखील वाढते.पालकामध्ये लोह.. कॅल्शियम.. फॉस्फरस.. अमायनोअॅसिड.. प्रथिने.. खनिज.. तंतूमय तसेच पिष्टमय पदार्थ असतात. अ.. ब.. क.. हे जिवनसत्वे असतात.पनीर प्रोटिन्युक्त असून सर्वांना आवडते... ही रेसिपी करताना मला फक्त 4..5 टेबलस्पून इतकेच तेल लागले... अशी ही हेल्दी न्यूट्रिशीयस रेसिपी...नॉन फ्राईड .. बिटरुट कोफ्ता इन हरीयाली चमन.. Vasudha Gudhe -
पनीर मलई कोफ्ता करी(इन व्हाईट ग्रेव्ही) (paneer malai kofta curry recipe in marathi)
#rr कोफ्ता करी वेगवेगळ्या भाज्यांपासुन ही बनवता येते. ग्रेव्ही चेही २ प्रकार असतात रेड ग्रेव्ही, व्हाईट ग्रेव्ही आज मी पनीर बटाटयाचे कोफ्ते व व्हाईट काजु कांदा मगज बी पासुन व्हाईट ग्रेव्ही बनवुन पनीर मलई कोफ्ता करी बनवली आहे. चला कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते. Chhaya Paradhi -
रेड ग्रेव्ही मसाला (Red Gravy Masala Recipe In Marathi)
#ग्रेव्ही#ग्रेव्ही मसाला#रेड#Red Gravy Masala Sampada Shrungarpure -
मटार पनीर कोफ्ता करी (matar paneer kofta curry recipe in marathi)
#कोफ्ताWeek 2कोफ्ता थीममुळे समजले कि आपण किती प्रकारचे कोफ्ते बनवू शकतो. खूप मैत्रिणींनी वेगवेगळ्या प्रकारचे कोफ्ते बनवले. आज मी मटार आणि पनीरचे कोफ्ते बनवण्याचा प्रयत्न केला. स्मिता जाधव -
ढाबा स्टाईल चिकन इन रेड ग्रेव्ही (chicken in red gravy recipe in marathi)
#rr आज आहे संडे मग काय नॉनव्हेजचा बेत तर होणारच.. खूप दिवसांपासून मुलांची फर्माईश होते चिकनची ..मग काय मस्त ढाबा स्टाईल रेड ग्रेव्ही मध्ये चिकन बनविले. Reshma Sachin Durgude -
पौष्टिक पालक राईस (palak Rice recipe in Marathi)
पालकामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस तसेच अमायनो अॅसिड, प्रथिने, खनिजे, तंतूमय आणि पिष्टमय पदार्थ, अ, ब व क जीवनसत्त्व, फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते.पालक एक "सुपरफुड" आहे आणि शरीरासाठी आवश्यक असणारे सर्व घटक त्यात आहेत, नेहमीप्रमाणे पालक सूप किंवा पालक पनीर करण्यापेक्षा पालक राईस हा एक वेगळा पर्याय असू शकतो,लहान मुलांनाही फार आवडतो. Prajakta Vidhate -
नरगिसी व्हेज कोफ्ता आणि कोफ्ता ग्रेव्ही (Nargis Veg Kofta and Kofta Gravy recipe in marathi)
#कोफ्तामी कोफ्ता कधीच बनवला नहोता. कूकपॅड मधील कोफ्ता थिम मुळे आणि मिस्टरांचा वाढदिवस येणार होता म्हणून मी ठरवले कि मी कोफ्ताचं बनवणार. माझे मिस्टर व मुले कधीच बीट खात नाहीत. मग मी मुद्दाम बीटचाच कोफ्ता बनवला. त्यांना व मुलांना खाताना ते समजलं सुद्धा नाही उलट माझं कौतुक केल कि कोफ्ते खूप छान झालेत मग मी सांगितलं कि ते बीटचे होते त्यांचा विश्वास बसत नहोता. बीट मुळे हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. RBC वाढतात.केसांसाठी,त्वचेसाठी अजून बरेच फायदे आहेत असे फायदे असून सुद्धा काही जण ते खाणे टाळतात. असे हे हेल्दी कोफ्ते आपण तळून किंवा आप्पेपात्रात थोडे गरम करून नाश्ता, मुलांचा टिफिन, पाऊस असताना भजी ऐवजी पण बनवून खाऊ शकतो. Deveshri Bagul -
"अचारी स्मोकी पनीर मसाला" (achari smoky paneer masala recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनररविवार_पनीरभाजी" अचारी स्मोकी पनीर मसाला " पनीर तर सर्वांचेच आवडते, याच पनीर चे भरपूर प्रकार आपण खातो,खरतर, पनीर म्हणजे एक प्रथिनांचा स्रोत, आणि शाकाहारी लोकांचा तर आवडता... तेव्हा पनीर ची मस्त अशी चमचमीत रेसिपी बघूया...👌👌 Shital Siddhesh Raut -
पालक पुरी (palak puri recipe in marathi)
#cpm6 पालक पुरी पालक हा आरोग्या साठी खुप चांगला असतो, बहुगुणी असा पालक आपल्या आहारात विवीध प्रकारे घेउ शकतो. आज बघूया पालक पुरी. Shobha Deshmukh -
तडकेवाली लहसूनी पालक (tadkewali lasuni palak recipe in marathi)
#लंचसाप्ताहिक प्लॅनर ची सहावी रेसिपीपालक हा बहुगुणी वनौषधी असे म्हंटले तर चालेल...यात vitamins आणि iron खूप प्रमाणात असते..त्याचबरोबर पालक पोटाच्या तक्रारीवर ही उपयोगी असते...याचा समावेश आपल्या दैनंदिन जीवनात जरूर असावे...आज पालकाची अतिशय चविष्ट , स्वादिष्ट अशी रेसिपी शेअर करत आहे..l Megha Jamadade -
लसूणी पालक (lasuni palak recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक_लंच_प्लॅनर#पालक_भाजी#लसूणी_पालकभरपूर पोषकघटक असलेला पालक आहारात नेहमी असावा. पालक खाण्याचे भरपूर फायदे आहे. शारीरिक विकासासाठी आवश्यक सर्व घटक पालकामध्ये असतात.आज मी पालकाची लसूणी पालक हि रेसिपी केली आहे..😊👇 जान्हवी आबनावे -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6पालकात आयन, व्हिटॅमिन्स व फायबेरचे प्रमाण असते,अशीपोषक तत्त्वांनी भरपूर अशीचांगली भाजी आहे,आज मी पालकाच्या पुऱ्या करणार आहे. Pallavi Musale -
आलू मेथी कोफ्ता करी (aloo methi kofta curry recipe in marathi)
#GA4#week20#कोफ्ताकोफ्ता हा किवर्ड ओळखला आणि घरात असलेल्या कमीत कमी वस्तूंचा वापर करून बटाटे आणि त्यामध्ये मेथी टाकून बनवले आलू मेथी कोफ्ता rucha dachewar -
-
खिमा पालक (kheema palak recipe in marathi)
खिमा पालक रेसिपी करत आहे. पालक सहसा घरी खायला बघत नाही. त्यामुळे खिमा मध्ये पालक टाकली तर पचायला हलकी पण असते. आणि पालक भाजी पण खाल्ली जाते. rucha dachewar -
बर्न्टं गार्लिक पालक राईस (burnt garlic palak rice recipe in marathi)
#ccs#cookpad_puzzle पालक म्हणजे सुपरफूड आणि त्याचा आहारात समावेश असणे खरंच खूप गरजेचे आहे...!! Shital Siddhesh Raut -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#tmr#पालक किती गुणकारी आहे हे माहिती आहेच तुम्हाला. तरीपण ही माहिती पालकामधे भरपूर जीवनसत्वे आहेत जसे A,B, C,E शिवाय omaga 3 पण असते तसेच लोह , कॅल्शियम पण असतात .हिमोग्लोबीन वाढीसाठी अत्यंत बहुगुणी मानला जातो. तर बघुयात पालक सूप कसे बनवायचे ते. Hema Wane -
पालक मुग डाळ भाजी (palak moong daal bhaji recipe in marathi)
#GA4#week2#spinach#भाजीगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये spinach हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. पालक भाजी भारतात सगळीकडे उगवली जाते व खाल्ली जाते प्रत्येक प्रांतात पालक ही भाजी आवडीने खाल्ली जाते.पालक चे आरोग्यावर बरेच फायदे आहे मोठ्यांना पालकचे फायदे माहीतच आहे पण लहान मुले पालक खात नसल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे त्यांना आहारातून पालक तयार करून द्यावी लागतेपालक ला एक गुणकारी भाजी मानली जाते म्हणून सर्व जण सांगतात हिरव्या पालेभाज्या खा म्हणजे त्याच्यापासून आपल्याला बऱ्याच रोगान पासून आपण लांब राहू शकतो. पालकांमध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, लोह ,क्लोरीन आणि जीवनसत्व ए ,बी, सी आणि भरपूर प्रमाणात आहे या गुणांमुळे पालकाला लाईव्ह प्रॉडक्टिव भाजी मानले जाते पालकात भरपूर आयोडीन असल्यामुळे स्मरणशक्ती आणि मेंदूवर त्याचा भरपूर फायदा होतोबरेच लोक वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या रोगावर पालक वेगळ्या पद्धतीने घेतात पालकाचा रस बऱ्याच आजारांवर गुणकारी आहे रक्ताची कमी असणारे लोक रोज पालकाचे रस आहारातून घेतात, हृदय रोग, दातांच्या समस्या, डोळ्यांच्या समस्या ,बीपी ,थायराइड , कावीळ असं बरेच आजार पालकच्या सेवनाने बरे होतात म्हणून पालकाचा रोजच्या आहारात समावेश करायचा.मी पालक बनवताना नेहमी त्यात बटाटा कोणत्याही प्रकारची डाळ असे टाकूनच पालक बनवते ज्याने थोडी भर रही मिळते प्रोटीन ही मिळतेबघूया पालक मुग डाळ भाजी रेसिपी Chetana Bhojak -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे कारण या भाजीत जीवनसत्त्वे, प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात. आज मी तुमच्या सोबत पालक पनीर ची रेसिपी शेअर करते आहे. सरिता बुरडे
More Recipes
टिप्पण्या