अळीवा चे लाडू (Alivache Ladoo Recipe In Marathi)                            स्वीट डीश

Kshama's Kitchen
Kshama's Kitchen @Kshama_1973

#ATW2
#TheChefStory 
लाडू म्हंटल की त्यात भरपूर तुप हवच. पण आज मी जे लाडू केलेत ते अजिबात तूप न वापरता केलेत. हे लाडू खूप पौष्टिक आहेत. शिवाय स्त्रियांच्या आरोग्या साठी खूप उपयुक्त आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनीट
8 सर्व्हिंग्ज
  1. 1 छोटी वाटी अळीव
  2. 4 वाट्यानारळाचे पाणी
  3. 2 वाट्याओल्या खोबर्याचा किस
  4. 2 वाट्यागुळ

कुकिंग सूचना

20 मिनीट
  1. 1

    सर्व प्रथम अळीव स्वच्छ करून घ्यावेत व 2 तास नारळाच्या पाण्यात भिजवावे.

  2. 2

    ओला नारळ खाऊन घ्यावा. आता भिजलेले अळीव, गूळ, ओला नारळ हे सर्व एकत्र करून शिजत ठेवावे.मधून मधून हलवावे.

  3. 3

    मिश्रण घट्ट झाले की गार करायला ठेवावे.गार.झाल्या वर त्याचे लाडू करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kshama's Kitchen
Kshama's Kitchen @Kshama_1973
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes