मुंबई स्ट्रीट सॅन्डविच (Mumbai Street Sandwich Recipe In Marathi)

Kshama's Kitchen
Kshama's Kitchen @Kshama_1973

#ATW1
#TheChefstory
#इंडियनस्ट्रीटफूड
#मुंबईस्ट्रीटसॅन्डविच
ही अतिशय चटपटीत आणि.लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना अवडेल अशी रेसिपी आहे.पोटभरी ची आहे

मुंबई स्ट्रीट सॅन्डविच (Mumbai Street Sandwich Recipe In Marathi)

#ATW1
#TheChefstory
#इंडियनस्ट्रीटफूड
#मुंबईस्ट्रीटसॅन्डविच
ही अतिशय चटपटीत आणि.लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना अवडेल अशी रेसिपी आहे.पोटभरी ची आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनीट
2 सर्व्हिंग्ज
  1. 2ब्रेड स्लाईड
  2. 1 वाटीपुदिन्या ची पाने
  3. 1 वाटीकोथिंबीर
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. मीठ चवीनुसार
  6. 1/4 टी स्पूनचाट मसाला
  7. 1/4 कपपाणी
  8. 1 लहानटोमॅटो
  9. 1 लहानकांदा
  10. 1मध्यम उकडलेला बटाटा
  11. 1मध्यम काकडी
  12. 2 टेबलस्पूनबटर
  13. 2स्लाईड चीज
  14. 2क्युब चीज

कुकिंग सूचना

15 मिनीट
  1. 1

    सर्व प्रथम पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरचीची चटणी करून घ्या.

  2. 2

    आता ब्रेड वर बटर लावून घ्या.
    त्यावर हिरवी चटणी पसरून घ्या. आता त्यावर कांदा, टोमॅटो व काकडीच्या चकत्या ठेवा.

  3. 3

    आता त्यावर चाट मसाला भुरभुरुन घ्या.
    बटाट्याची चकती ठेवा.
    चीजची स्लाईस ठेवा वरून दुसरा ब्रेड ठेवा. चीज किसून घाला व ग्रील करुन सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kshama's Kitchen
Kshama's Kitchen @Kshama_1973
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes