कुकिंग सूचना
- 1
पोहे धुवून घ्या, मोठ्या बोलमधे पोहे घेवून गुळ ओल खोबर घालुन चांगले मिक्स करुन नंतर त्यात नारळाचे दुध घालुन चांगले मिक्स करुन सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अळीवा चे लाडू (Alivache Ladoo Recipe In Marathi) स्वीट डीश
#ATW2#TheChefStory लाडू म्हंटल की त्यात भरपूर तुप हवच. पण आज मी जे लाडू केलेत ते अजिबात तूप न वापरता केलेत. हे लाडू खूप पौष्टिक आहेत. शिवाय स्त्रियांच्या आरोग्या साठी खूप उपयुक्त आहेत. Kshama's Kitchen -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#कांदे पोहे # पोह्यांचे अनेक प्रकार असतात भारतात वेगवेगळ्या राज्यात विविध प्रकारचे पोहे खायला मिळतात. त्यात इंदौरचे पोहे प्रसिद्ध आहेत.पोहेतर खायला हलके असतात. पूर्वी मुलीला दाखवायच्या कार्यक्रमात पोहे बनवत असत. आता खूप बदल झाला. तर आठवड्यात एकदा तरी नाश्त्याला पोहे असतातच. Shama Mangale -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट दडपे पोहे ब्रेकफास्ट साठी उत्तम हेल्दी रेसिपी व सगळ्यांच्या आवडीची करायलाही सोपी पटकन होणारी व टेस्टी चलातर दडपे पोह्यांची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
वाफवलेले पोहे (pohe recipe in marathi)
#फोटोग्राफीपोहे म्हंटले की डोळ्यासमोर उभे राहतात दही पोहे दूध पोहे किंवा कांदा पोहे . तसाच हा एक पोह्याचा प्रकार.. Tanaya Vaibhav Kharkar -
पोहे (pohe recipe in marathi)
#पश्चिम #मध्यप्रदेश#पोहेपोहे हा मुख्य नाश्ता आहे मध्य प्रदेश चा. इंदोर मधे अगदी सकाळी 6.30 वाजल्या पासून पोहे गरम गरम मिळतात. नुसते कांदे पोहे नाही तर मिक्स व्हेज पोहे मिळतातपोहेच नाही, तर जिलेबी, घेवर, गजक, नमकीन, शेव चे विविध प्रकार, कचोरी, भुट्टे, भुट्टे टिक्की, बटले, इ. Sampada Shrungarpure -
गूळ पोहे (GUL POHE RECIPE IN MARATHI)
#आई आई कडून बरेच पदार्थ शिकले. आणि आईचा आवडीचा पदार्थ म्हटलं तर मुलाना आवडत तेच ती जास्त करते. पण आज मी सर्वात पहिला जो पदार्थ शिकले असेन तर तो हाच. म्हणजे कस शाळा, कॉलेज मधून आल्यावर पटकन बनवून मिळणारा पदार्थ शिजवणे नाही की जास्त साहित्य नाही आई झटपट बनवून द्यायची. अजूनही मला कधीही गूळ पोहे दिले तरी खायचीच तयारी. त्यात आता सासरी पण हा पदार्थ आवडीनि खाल्ला जातो. जस आई मला द्यायची तसाच माझ्या मम्मी माझ्या दिरला बनवून द्यायच्या. थोडा बदल करून. चला बनवूया. Veena Suki Bobhate -
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
#BRK ब्रेक फास्ट रेसिपी साठी आणि जागतिक पोहे दिनाचे औचित्य साधून मी माझी कांदे पोहे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गुळ पोहे (gul pohe recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2रेसिपी ४आई कोकणातली असल्यामुळे तिथल्या रेसिपीज बनविण्यात येत असे! त्यातलीच ही एक गुळ पोहे!!!!आई कोकणातली आणि बाबा वाणगाव (डहाणू) चे, त्यामुळे आम्हाला दोन्ही बाजूंची चव चाखायला मिळायची...!दिवाळीत ह्याचा नैवेद्य देवाला दाखविला जातो. गुळ, पोहे आणि ओलं खोबरं वापरून ही पौष्टिक आणि पारंपारिक रेसिपी बनविण्यात येते. पारंपारिक पद्धतीने ह्यात गावठी पोहे वापरले जातात, तुम्ही साधे पोहे ही वापरू शकता!!!झटपट होणारी अशी ही रेसिपी तुम्ही नाश्त्याला सुद्धा बनवू शकता. Priyanka Sudesh -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ks1#पोहेमहाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय असा हा नाश्त्याचा प्रकार आहे महाराष्ट्रात कोकण या भागात अशा प्रकारच्या पद्धतीने पोहे बनवले जातात. तरी चे पोहे, बटाटा पोहे ,कांदे पोहे, बऱ्याच प्रकारच्या पोह्यांचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात त्यात महाराष्ट्रातला एक भाग कोकण मध्ये दडपे पोहे खूप आवडीने चवीने खाल्ले जातात तेथे तांदळाचे पीक घेतले जाते आणि तिथे नारळाचे झाड भरपूर असतात त्यामुळे त्यांच्या दडपे पोहे यांमध्येही तेच घटक महत्त्वाचे आहे ओला नारळ हा दडपे पोहे याचा महत्त्वाचा घटक, खायला खूप छान चविष्ट आणि बनवायला ही पटकन तयार होतो. कोकणच्या पारंपारिक पद्धतीने पोहे बनवण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राचे प्रत्येक प्रकारचे पोहे बनवून आणि खाऊन टेस्ट केलीच पाहिजे.प्रत्येक भागाची पोह्यांची टेस्ट खूप वेगळी लागते. त्यातला हा कोकण पद्धतीचा दडपे पोहे यांचा प्रकार खरच खूपच वेगळा आहे. जेव्हाही मी हे पोहे बनवतेमला कोकण किनार पट्टी वरचा माझ्या सफर आठवतो हरिहरेश्वर मधल्या ट्रीपमध्ये आम्ही मुक्कामाला राहिलेला एमटीडीसी रिसॉर्ट मधल्या कॅंनटीनचे दडपे पोहे, आंबोळी, मिसळपाव आठवते कोकण किनारपट्टी च्या प्रत्येक भागात आपल्याला हा नाश्त्याचा प्रकार खायला मिळतोआणि अशा प्रकारच्या सहलीतून अशा प्रकारचे पदार्थ नक्कीच खाल्ले पाहिजे याचा आनंद काही वेगळाच असतो शेवटी तिथला गोडवा तिथल्या हाताची चव वस्तू तिथेले घटक हे ते त्या पदार्थाला बहरून देतातदडपे पोहे माझ्या घरी खूप आवडीने खाल्ला जाणारा नाश्त्याचा प्रकार आहे रात्रीच्या जेवणाचे घेतला तरी हा उत्तम आहे तिखट ,आंबट, गोड चविष्ट असा हाप्रकार आहे बघूया रेसिपी तून दडपे पोहे Chetana Bhojak -
पंचखाद्य मोदक (panchkhadya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक रेसिपीगणेश उत्सव हा भारतातच नव्हे तर जगात साजरा केला जातो जपान मध्ये गणपतीची आरती देखील तिथले लोक करतात. अशा या आराध्याला विविध प्रकारचे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात मात्र विशेष महत्त्व मोदकाला आहे कारण तो गणपतीचा आवडता पदार्थ. मग त्यात गुळ खोबरे तर आलेच पाहिजे. आणि असाच एक मोदक आहे तो म्हणजे पंचखाद्य मोदक. पंचखाद्य म्हणजे खारिक,खोबरे,काजू बदाम,डिंक मिसळून बनवलेले मोदक पौष्टिक तर आहेतच सोबत लोहयुक्त गुळ, हाडांना बळकटी आणणारा डिंक, खोबरे आहेत. शरीराच्या मजबुतीसाठी हे फार उपयोगी आहेत. Supriya Devkar -
जैन पोहे (jain pohe recipe in marathi)
#cooksnapमी गितल हरीया यांची जैन पोहे रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खुप छान झालेत हे पोहे...कांदे न घालता पण टेस्टी झालेत. Supriya Thengadi -
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
सगळ्यांची आवडती आणि घरोघरी तयार होणारे फेमस कांदे पोहे 😋😋#Cooksnap Deepali Bhat-Sohani -
कांदा पोहे (kanda pohe recipe in marathi)
"कांदा पोहे"पोहे म्हटलं की कसे गरमागरम असावेत.तळलेले शेंगदाणे, कांदा नीट बारीक कापलेला हवा, कोथिंबीर भरपूर हवी, पोहे तुटलेले नसावेत, वरून थोडे ओले खोबरे खोवून घातले तर मजाच, सगळे कसे व्यवस्थीत स्टेप बाय स्टेप अगदी नजाकतीने बनवलेले असावेत.बाजुला लिंबाची फोड असावी.असे तुम्हाला ही वाटते ना.. मलाही वाटते हो.. पुर्वी मी तर ऐकले आहे, काही लोक लग्नासाठी नवरी मुलगी बघायला गेले तर पोहे कसे बनवलेत यावरून म्हणे मुलीची परिक्षा घेत असत..ते म्हणतात ना शितावरून भाताची परीक्षा, अगदी तसेच.. असे ही काही पोहे वेडे असतात.. जाऊदेत..आपण पोह्यांकडेच बघुया..तर आता राहिली खमंग फोडणी ती तर हवीच.. नाहीतर चव कशी येणार..पोहे बनवताना घरात असा मस्त फोडणीचा सुगंध आणि मिरचीचा ठसका आला पाहिजे.. घरात पोहे बनत आहे हे घरातील सगळ्यांना समजलेच पाहिजे एवढे नजाकतीने हे पोहे बनवले पाहिजे..पै पाहुणे आले की हे पोहे झटपट बनवायला बरे.. गरमागरम कांदा पोहे आणि सोबत वाफाळता चहा..आज..हा.. मस्तच.. लता धानापुने -
सदाबहार आलू कांदा पोहा (pohe recipe in marathi)
माझ्या मुलांना असे फारसे पोहे हा प्रकार आवडत नाही,आवडले तर तर्री पोहे आवडतात,,,आज अचानक त्यांनी साध्या आलू पोह्यांची डिमांड केली,,मला थोडे आश्चर्य वाटले..कारण पोह्यांची डिमांड ते करत नाही,,,मी एकदम खुश....कारण मला पोहे ऑलटाइम केव्हा ही आवडतात...माझ्याकडे साधे कांदा, पोहे आवडत नाही...भरपूर शेंगदाणे ,बटाटे कांदा, कोथिंबीर घातलेल आवडते...मग मी लागली पोहे करण्याच्या कामाला,, Sonal Isal Kolhe -
कांदेपोहे (kande pohe recipe in marathi)
#bfrकांदे पोहे सकाळच्या न्याहारीसाठी झटपट होणारी उत्तम डिश आहे. भरपेट होणारा ब्रेक फास्ट आहे. घरात पोहे आणि कांदे नेहमीच उपलब्ध असल्यामुळे गृहिणीसाठी कधीही करता येन्यासारखी चविष्ट पदार्थ आहे. Priya Lekurwale -
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी कांदे पोहे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
दडपे पोहे (pohe recipe in marathi)
#झटपटपाहुणे मंडळी अचानक सकाळी/संध्याकाळी आलीच तर नाष्टा/मधल्यावेळी खायला काय द्यायचं हा प्रश्नच🤔 त्यावेळी एक पर्याय म्हणून झटपट म्हणजे अगदी 10 ते 15 मिनिटांत तयार होणारे दडपे पोहे ची रेसिपी share करतेय.हे दडपे पोहे मी पहिल्यांदा माझ्या मावशीकडे खाल्ले खूपच आवडले आणि आता मी नेहमी करते.तुम्ही सुद्धा करून बघा झटपट होणारे आणि पटकन संपणारे असे #दडपे पोहे😋🤗गार्गी देवस्थळी
-
-
-
गुळ पोहे (gul pohe recipe in marathi)
आज सात जून ...व्हॉटसअप वर सगळीकडे जागतिक पोहे दिन ...असा मेसेज सकाळीच आला...म्हटलं पोह्याचा एकतरी प्रकार दिवसभरात झालाच पाहिजे....पटकन होणारे आणि मला आवडणारे गुळ पोहे केले. खरं तर हे गुळ पोहे दिवाळीच्या पहिल्या दिवशी.... नरकचतुर्दशीच्या पहाटेला खाण्याची पद्धत आहे.पण बरेचदा गणपतीला किंवा देवीच्या नेवैद्याला देखील हे बनवतात. Preeti V. Salvi -
बटाटा पोहे (pohe recipe in marathi)
#आई #पोहे हा सगळ्यात झटपट होणारा पदार्थ... माझ्या आईला माझ्या आजीने केलेले पोहे फार आवडायचे. ते पण बटाटे पोहे... तर आज मी आई ला आवडते बटाटे पोहे शेअर करते .. Pooja Khopkar -
दही चुरा (dahi chura recipe in marathi)
#उत्तर भारत #उत्तर प्रदेशदही चुरा ही उत्तर प्रदेश मधील एक नाश्त्याला खायची किंवा आधी मधी भूक लागली तर झटपट होणारी डिश आहे. ही हेल्दी आहे. उन्हाळ्यात थंडाई मिळते.चुरा म्हणजे पोहे. Shama Mangale -
दूध गूळ पोहे (doodh gul pohe recipe in marathi)
#दूध लहानपणी शाळेतून आलं कि भूक लागल्यावर आई हमखास हा खाऊ द्यायची. अर्थात त्यात आईचे प्रेम असायचे म्हणून कि काय ते जास्तच सुंदर लागायचे, असे प्रेमाचे पोहे.छोट्या भुकेसाठी पौष्टिक आणि चविष्ट असे दूध गूळ पोहे Samarpita Patwardhan -
-
कांदा पोहे (kanda pohe recipe in marathi)
मराठी माणसांच्या घरात हमखास बणणारा , प्रत्येक कार्यक्रमाच्या सहज ऊपस्थत आसणारा ,लग्नासाठीचा दाखवायचा कार्यक्रम आसो वा मित्राची ऐकत्र भेट समारंभ आसो ,पोटभर नाष्टा , कायदे पोहे ! Mokshada Kulkarni -
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#जागतिक पोहे दिवस#कांदे पोहेकांदे पोहे म्हणजे लग्नाचा पाहण्याचा कार्यक्रम....मराठी मध्ये कांदे पोहे हा चित्रपट सुध्दा आहे....प्रत्येकाच्या जीवनात येणारे कांदे पोहे काहीनाकाही आठवणी देवून जातात...माझ्या घरी आवडीच्या नाष्ट्यामध्ये याचा समावेश आहे...भरपुर लिंबू पिळून केलेले कांदे पोहे...पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#पोहे #फोटोग्राफीआज Cookpad च्या साह्याने बारा वर्षांनी माझ्याकडे एक सोहळा पार पडलागेस करा बरं कोणता बरं।🤔अहो किती सोपं आहे❓❔कांदे पोहे कधी बरं करतो आपण।येस काहीजणांनी बरोबर उत्तर दिले आहे।✔️लग्नाला 12 वर्ष झाले पण माझा पाहणीचा कार्यक्रम आज पार पडला।😂🤣😂🤣आता तुमच्या पैकी काहींना प्रश्न पडला असेल🤔🤔 की का बरं नाही घडला।कारण माझं डायरेक्ट लग्न चं जमलं😜😜।आता ही लग्न जमल्या ची स्टोरी कधीतरी नंतर सांगेल बरं आता वळूया मेन मुद्द्याकडे म्हणजे पोह्यां कडे कांदेपोह्यां कडे। Tejal Jangjod -
पोहे (pohe recipe in marathi)
#फोटोग्राफीपोहे थोडे नागपुरी स्टाइल मध्ये बनवले आहे फरसान थोडे खोबऱ्याचे कीस मस्त सजावटीसाठी अशी बघा किती छान दिसत आहे Sonal yogesh Shimpi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12946182
टिप्पण्या