पराठा (Paratha Recipe In Marathi)
#चटणी पराठा
#CHOOSETOCOOK
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पिठात तेलाच मोहन, मीठ टाकुन पिठ मऊसुत भिजवून १०/१५ मि. झाकुन ठेवा
- 2
तयार पिठाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करा, व पोळपाटावर छोटी पुरी एवढी पोळी लाटुन घ्या, त्याला थोड तेल लावुन घ्या पसरवा, घडी घाला, पुन्हा लाटुन घ्या
- 3
तवा गरम करुन दोन्ही बाजुने खरपुस भाजुन घ्या, व दह्या सोबत खाण्यास द्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
लच्छा पराठा (lachha paratha recipe in marathi)
#लच्छा पराठा#cpm3#week3# रेसिपी मॅगझीनलच्छा पराठा शक्यतो आपण हॅाटेल मधे गेल्यावरच ॲार्डर करतो,कारण ते आपल्याला किचकट किंवा वेळ खाऊ वाटत, पण ते घरी करण्यास अतिशय सोप आहे , चला तर बघु या याची रेसिपी Anita Desai -
-
हेल्दी चंद्रकला (chandra kala recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6#photography class, lockdown असल्यामुळे मधल्या वेळेस लहान , मोठ्यांना खायला काहीना काही तरी लागतच असत , ह्या आठवड्यात चंद्रकला थिम होती त्या निमित्ताने मी पोष्टीक स्नॅक्स बनविले आहे , सगळंयानाच आवडतील असे, Thanks cookpad Anita Desai -
-
-
लाल भोपळ्याचे पराठे (Lal Bhoplyache Parathe Recipe In Marathi)
#WWR#लाल भोपळ्याचे ( डांगर) पराठे Anita Desai -
-
आषाढ कापण्या (kapnya recipe in marathi)
#ashr#आषाढ स्पेशल रेसिपी# कापण्या# आषाढ महिना म्हटल म्हणजे घरोघरी गुलकुले, पुऱ्या, घारगे, कापण्या .. काय तर सगळे पदार्थ गूळ घालुन केलेले , शिवाय हेल्दी पण मी आज कापण्याच केल्या फक्त मुलांनाआवडेल म्हणुन पारंपरिक न करता थोडा वेगळा आकार दिला , चला तर मग बघु या…! Anita Desai -
-
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#पालक पराठा#झटपट रेसीपी#Thanku cookpad#cookpad Marathi#photography classआज झाल अस की मुलाला अचानकच कॅालेज च काम निघाल , आणि तो सकाळी गेल्यावर संध्याकाळीच परत येणार होता, मग काय घरात थोडी पालक शिल्लक होती , त्याचेच झटपट पराठे करुन दिले मधल्या वेळेस खायला, चला तर बघु या ...... Anita Desai -
कापण्या (kapnya recipe in marathi)
#ashr#पारंपरिक कापण्या#आषाढ स्पेशल पारंपरिक रेसिपी#Cooksnape recipeKalpana koturkar यांची रेसिपी ट्राय केली Anita Desai -
-
-
-
झटपट अळू वडी (alu wadi recipe in marathi)
#cooksnape#wd#special women’s day निमित्त मी आज माझी मैत्रीण सुमेधा जोशी यांना डेडीकेट करत. आहे, त्यांनी सुंदर आणि झटपट होणारी अळूवडी केली , घरी भरपूर अळूचे पान आले आहेत तर विचार केला , आपणही बनवुन बघू या.. चल तर मग रेसिपीकडे....! Anita Desai -
-
ग०हाच्या पिठाचे शंकरपाळे (gavhachya pithache sankarpale recipe in marathi)
#GA4 #Week15# कि वर्ड# गुळमैद्यापेक्षा ग०हाच्या पिठाचे शंकरपाळे के०हांही चांगले , शिवाय ॲारगॅनिक गुळ वापरल्यामुळे आरोग्यदायी ...चला तर मग , बघु या याची कृती— Anita Desai -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs#पालकपराठा#पालकCookpad chi शाळा ya ऍक्टिव्हिटी साठी पालक पराठा तयार केलामाझ्यासाठी पालक खाऊ घालण्यासाठी हे खूप छान ऑप्शन आहे पालक भाजी पेक्षा पालक पराठा ,पालक पनीर ,पालक पुलाव जास्त खाल्ला जातोसगळ्यांचा आवडीचा हा पालक पराठा आहे शिवाय पौष्टिकही खूप आहे पालक मध्ये आयर्न भरपूर असल्यामुळे शरीरासाठी खूप चांगले आहे अशाप्रकारे आहारातून घेतले पालक तर उपयोगीच आहे Chetana Bhojak -
दूधी पराठा (Dudhi paratha recipe in marathi)
#cooksnape recipe# Varsha despande यांची रेसिपी ट्राय केली Anita Desai -
कुळथाचे शेंगोळे (Kulthache shengole recipe in marathi)
#cooksnape recipe# लता धानापुने यांची रेसिपी ट्राय केली Anita Desai -
त्रिकोणी मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1 #W1#विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज Ebookथंडीच्या दिवसात गरम उबदार खायला कोणाला बरं आवडणार नाही😋😋मेथी पराठा च्या बेत केला अतिशय पोष्टीक चविष्ट रेसिपी😋😋 Madhuri Watekar -
मेंथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1 #W1थेडी स्पेशल मेंथी पराठा उत्तम चव आणि पौष्टीक सत्व असणारा पराठा म्हणजे मेथी पराठा Sushma pedgaonkar -
-
मसाला लच्छा पराठा (Masala Lachha Paratha Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK मसाला लच्छा पराठा आज मी बनवला आहे खूप छान झाला आहे.. Rajashree Yele -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#पराठाविविध प्रकारचे पराठे आपण बनवतो आज चला बनवूयात कोबी पराठा. कोबी आपण सॅलड मध्ये कच्चा खातो . Supriya Devkar -
लच्छा पराठा मसला (Lachha Paratha Masala Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK काल मी लच्छा मसाला पराठा रेसिपी टाकली होती पण आज मी मसाला बनवली आहे.. Rajashree Yele -
चटणी लच्छा पराठा (Chuntey Lachha Paratha Recipe In Marathi)
#पराठा.... चटणी लच्छा पराठा ....भाजी वगरे काही नसताना सोबत फक्त कांदा खायला किंवा दही सोबत घेऊन सुद्धा खूप छान लागतो हा चटणी लच्छा पराठा... Varsha Deshpande -
-
जीरा पराठा (jeera paratha recipe in marathi)
रोज रोज चपाती किंवा फुल्का बनवते. म्हणुन आज जरा वेगळे म्हणुन जीरा पराठा बनवला Kirti Killedar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16563472
टिप्पण्या