कुळीथ पुदिना पराठा (kulith pudina paratha recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

कुळीथ पुदिना पराठा (kulith pudina paratha recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मि.
2 सर्व्हिंग्ज
  1. १०० ग्रॅम कुळीथ पिठ
  2. ग०हाच पिठ
  3. 3 टेबलस्पुनपुदिना (धुऊन बारीक कट
  4. ५० ग्रॅमकेलेला)
  5. 1 टीस्पुन हिरवी मिरची, लसनाची पेस्ट
  6. १/८ टीस्पुन हळद
  7. 1 टेबलस्पुनतेलाच मोहन
  8. 1 टीस्पुन तिळ
  9. 1 टीस्पुन जिर, ओवा
  10. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

15मि.
  1. 1

    सर्व प्रथम कुळीद पिठ व ग०हाच पिठ एकत्र करा, त्यात तेलाच मोहन, हळद, हिरवी मिरची लसनाची पेस्ट, तिळ, मीठ, जिर, ओवा, पुदिना बारीक कट केलेला हे सर्व जिन्नस टाकुन पिठ घट्ट सर मळुन घ्या, व पंधरा मि. तसेच झाकुन ठेवा

  2. 2

    तयार पिठाचे हुंडे करुन पराठा लाटुन घ्या, व गरम त०यावर दोन्ही बाजुने तेल टाकुन खरपुस भाजुन घ्या, व गरम गरम हळदीच्या लोणच्या सोबत / चटणी सोबत सऱ्ह्र करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes