गाजर कोबी पराठा (Gajar Kobi Paratha Recipe In Marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#PRN
#पराठे आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो.चला तर हा पराठा करून बघा.

गाजर कोबी पराठा (Gajar Kobi Paratha Recipe In Marathi)

#PRN
#पराठे आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो.चला तर हा पराठा करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30/40 मिनीट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 छोटाकोबी(1कप किसलेला)
  2. 1गाजर
  3. चीज ऐच्छिक
  4. 1 टिस्पून जिरेपुड
  5. 1 टीस्पूनमिरची पेस्ट
  6. 1/2 टिस्पून हळद
  7. 2 टेबलस्पूनकोथिंबीर चिरलेली
  8. 1/4 टिस्पून हिंग
  9. 2/3काड्या कढीपत्ता
  10. 1 टीस्पूनमीठ
  11. 3/4 टेबलस्पूनतेल
  12. 2 कपगव्हाचे पीठ

कुकिंग सूचना

30/40 मिनीट
  1. 1

    खालीलप्रमाणे तयारी करा.गाजर कोबी किसून घ्या.

  2. 2

    गव्हाचे पीठ सैलसर मळून झाकून ठेवा.

  3. 3

    आता 1 टिस्पून तेल कढईत त घाला.तापले की हिंग कढीपत्ता घाला नंतर जीरेपुड,मिरची पेस्ट, आल किसलेल हळद घाला थोडे परतून लगेचच किसलेला कोबी गाजर घाला नी पाणी जाईस्तोवर भाजी परता.शेवटी कोथिंबीर घाला.

  4. 4

    पीठाचा गोळा घ्या नी त्यात स्टफिंग भरून पराठा लाटून घ्या.

  5. 5

    पराठा दोन्ही बाजूस तेल लावून भाजून घ्या.

  6. 6

    दही,चटणी,लोणचे,साॅस कशाबरोबर ही खाऊ शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes