कॉर्न सॅन्डविच (Corn Sandwich Recipe In Marathi)
#स्नॅक्स
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कॉर्न चे स्टफिंग बनवण्यासाठी बटाटे उकडून स्मॅश करून घेतले. कॉर्न वाफवून घेतले. व मिक्सर मधे जाडसर वाटून घेतले.
- 2
आता गॅसवर कढई तेल गरम करून त्यात जीरे, आलं लसूण पेस्ट, परतून घेतले. त्यात कॉर्न चे वाटण टाकून परतले. त्यात तिखट, धणेपूड जिरेपूड मीठ लिंबाचा रस साखर घालून मीक्स करून घेतले.
- 3
आता ब्रेड स्लाइस ला हिरवी चटणी लावून त्यावर कॉर्न चे स्टफिंग पसरवले. व त्यावर टोमॅटो स्लाइस व कोथिंबीर कांदा पात घालून वरून चटणी लावलेली दुसरी स्लाईस प्रेस केली.
- 4
आता गॅसवर पॅन ग्रिसींग करून सॅन्डविच दोन्ही बाजूंनी शेकून ़़घेतले.
- 5
तयार कॉर्न सॅन्डविच डिश मध्ये ठेवून सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आलू टोस्ट सॅन्डविच (aloo toast sandwich recipe in marathi)
#CDYबालदिनविशेषसॅन्डविच म्हणजे लहान मुलं आणि मोठ्यांचं ही तितकचं फेवरेट..😊 Deepti Padiyar -
आलू सॅन्डविच (Aloo Sandwich Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#ब्रेकफास्ट रेसिपीहि रेसिपी छाया पारधी यांच्या रेसिपी मधे थोडा बदल वरून कुकस्नॅप केली. छान झाले सॅन्डविच. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
"मसाला टोस्ट सॅन्डविच" (masala toast sandwich recipe in marathi)
#GA4#WEEK23#Keyword_Toast "मसाला टोस्ट सॅन्डविच" लता धानापुने -
-
-
रगडा कॉर्न टिक्की (RAGADA CORN TIKKI RECIPE IN MARATHI)
'चाट' म्हंटले की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते..😋पण सध्या Lockdown मुळे बाहेर चाट खायला जाता येत नसल्यामुळे घरीच 'भैया style चाट' केला..त्याला थोडा वेगळा टच दिलाय..बघा अवडतीये का 'रगडा कॉर्न टिक्की'..😋 Aishwarya Deshpande -
व्हेजिटेबल कॉर्न सॅन्डविच (vegetable corn sandwich recipe in marathi)
#GA4 #Week3# सँडविच Snehal Bhoyar Vihire -
-
-
तिरंगा सॅन्डविच (tiranga sandwich recipe in marathi)
#सॅन्डविचगाजर ,हिरवी चटणी ,काकडी ,मेयोनेज याचं काॅम्बीनेशन असलेले हे सॅन्डविच खूप झटपट तयार होते.लहान मुलांच्या छोट्या भूकेसाठी एकदम परफेक्ट ऑप्शन आहे..😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
व्हेजिटेबल सॅन्डविच (vegetable sandwich recipe in marathi)
#CDY मुल किती मोठे झाले तरी आईला ते लहानच असतात. म्हणून बालक दिनानिमित्त मुलीला जो पदार्थ आवडतो त्यातला एक म्हणजे हे व्हेज सॅंडविच. Deepali dake Kulkarni -
शेवपुरी सॅन्डविच (SEV PURI SANDWICH RECIPE IN MARATHI)
#आई तिच्यासाठी केलेला नविन प्रयत्न आणि तोही तिला आवडला यातच माझा आनंद. Hema Vernekar -
-
चिझी व्हेजी सॅन्डविच (cheese veg sandwich recipe in marathi)
"चिझी व्हेजी सॅन्डविच"सॅन्डविच चे सुद्धा किती प्रकार असतात... आमच्या लहानपणी काकडी, टोमॅटो, गाजर स्वच्छ धुवून पुसून साल न काढता खायचे.. जेवताना कांदा कापून किंवा बुक्की मारून तोडायचा आणि खायचा..असे स्लाईस बनवा मग ब्रेड मध्ये भरा,चिझ ,बटर असलं काही नव्हते.असो..काळानुसार आपण ही बदल करून घेतला पाहिजे.. आमच्या घरी आवडणारा सॅन्डविच चा प्रकार.. लता धानापुने -
-
-
स्विट कॉर्न भजी (no onion, no garlic) (Sweet Corn Bhajji Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#भजी#स्विट कॉर्न#कॉर्न#corns#sweetcorns Sampada Shrungarpure -
स्वीटकाॅर्न सॅंडविच. (sweetcorn sandwich recipe in marathi)
#GA4 #Week3की वर्ड#sandwich #Sweetcorn_sandwich #CooksnapPallavi Maudekar Parate यांची ही रेसिपी मी cooksnap केली आहे..अतिशय चविष्ट चवदार अशी ही रेसिपी शेअर केल्याबद्दल पल्लवी तुमचे मनापासून धन्यवाद या रेसिपीची मला आवडलेली खासियत म्हणजे या मध्ये अख्खे धणे किंवा धण्याची भरड जी फोडणीमध्ये वापरली आहे..त्याचा अतिशय सुरेख स्वाद,चव sandwich खाताना येतो.. त्यामुळे वेगळ्या पण उत्कृष्ट चवीची ही रेसिपी होते..शिवाय झटपट..घरी available असलेल्या गोष्टींपासून..घरी सर्वांना ही रेसिपी खूप आवडली..तुम्हीही change म्हणून करुन बघा..नक्कीच आवडेल सगळ्यांना.. Bhagyashree Lele -
-
#कॉर्न चीझ सँडविच (corn cheese sandwich recipe in marathi)
स्वीट कॉर्न बाजारात यायला लागले की त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज करायला मला फार आवडतात कारण अगदीच वर्षभर असे ताजे ताजे कॉर्न आपल्याला मिळत नाही .कॉर्न आणि चीज हे अफलातून कॉम्बिनेशन लागते. माझ्या मुलांना तर सँडविच खूप आवडते म्हणून आज मी चीज कॉर्न सँडविच बनवले आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
-
-
-
-
कॉर्न गोल्डन टिक्की (corn gold tikki recipe in marathi)
#GA4#week7#breakfastकॉर्न चा हेथ्यी ब्रेकफास्ट खूप छान व पटंकन होणारा .तुम्हाला नक्कीच आवडेल. Charusheela Prabhu -
-
स्ट्रीट स्टाईल बाॅम्बे मसाला टोस्ट सॅन्डविच (bombay masala toast sandwich recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूडस्ट्रीट फूड मधील माझा हा आवडता सॅन्डविच प्रकार ..😊भरपूर बटर ,हिरवी चटणी ,बटाट्याची भाजी याचबरोबर दुसरा लेअर मधे काकडी ,बीड , टोमॅटो ,कांदा आणि वरून किसलेले भरपूर चीझ ...😋😋चला तर पाहूयात स्ट्रीट स्टाईल सॅन्डविच..😊 Deepti Padiyar -
आलू मटार सॅन्डविच (Aloo Matar Sandwich Recipe In Marathi)
#DR2 रात्रीच्या जेवणात बरेचदा भाजी पोळी न खाता असे काही तरी वेगळे खावेसे वाटते तेव्हा असे सॅन्डविच सारखे पदार्थ नक्कीच करावेत. Pragati Hakim
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16603259
टिप्पण्या