कढीपत्ता चटणी (Kadhipatta Chutney Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
1 चमचा तेलात कढीपत्ता बारिक गैसवर भाजुन घ्या करपनार नाही याची काळजी घ्या डाळा,शेंगदाणे भाजुन घ्या.
- 2
आता मीक्सर ला शेंगदाणे,डाळा,लाल तिखट,मीठ, साखर,जीरे वाटून घ्या आणी नंतर भाजलेला कढीपत्ता टाका आणी पुन्हा एकदा मीक्सर फिरवून घ्या.
- 3
कढीपत्ता चटणी तयार.
तयार चटणी डाळभात/इडली/दोसा या सोबत खा मस्त लागते
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16639990













टिप्पण्या