तीळाची चटणी (Tilachi Chutney Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
तीळ,शेंगदाणे भाजुन थंड करुन घ्या आणी तीळ,शेंगदाणे,जीरे,लसुण,मीठ,लाल तिखट,मीक्सर ला वाटून घ्या
- 2
खाण्यासाठी तीळाची चटणी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तीळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook_challenge..#तीळाची_चटणी पांढरे तीळ,काळे तीळ आणि थंडी यांचंदृढ समीकरण सर्वांनाच माहीत आहे.. थंडीमधल्याआहारात तीळाचा मुबलक प्रमाणात वापर करुन तीळ तीळ करत शरीरात उष्णता साठवून थंडीपासून बचाव केला जातो..तीळाच्या चटणीमधून शरीराला आवश्यक ती उष्णता मिळतेच त्याचबरोबर स्निग्धताही मिळते..एक पे एक फ्री...😀 असे बहुगुणी आहेत आपले खाद्यपदार्थ..So त्यांचा वापर स्वयंपाकात वरचेवर व्हायलाच हवा.. Bhagyashree Lele -
-
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#cnमहाराष्ट्रात जेवणातील डावी बाजू विविध चटण्या व कोशिंबिरीने नटलेली असते, त्यातीलच एक खमंग चटपटीत तिळाची चटणी.घरात उपलब्ध असलेल्या सामग्रीतून बननारी स्वादिष्ट चटणी. Arya Paradkar -
तीळाची चटणी ( tilachi chutney recipe in marathi)
#thanksgiving 🙏🌹#bhagyashree_leleThanks dear tai for yummy recipe😊 Ranjana Balaji mali -
-
तीळ, शेंगदाणे चटणी (Til Shengdana Chutney Recipe In Marathi)
#SORसुकी/ओली चटणी रेसिपीजआपल्या जेवणाच्या ताटात डाव्या बाजूलाचटणी पाहिजेच त्या शिवाय ताट पूर्ण होत नाही. आशा मानोजी -
-
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #W5#तिळाची चटणीथंडी म्हटलं कि तीळाचे पदार्थ आहारात आपसूक वाढतात मग ती तिळाची वडी असो किंवा तिळाची चटणी आज आपण झटपट बनणारी तिळाची चटणी पाहणार आहोत चला तर मग आपण बनवूया तिळाची चटणी Supriya Devkar -
तीळाची सदाबहार चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 की वर्ड #चटणी #तीळाची _चटणी तीळा तीळा दार उघड...अर्थात खुल जा सिम सिम... अलीबाबा आणि चाळीस चोर ही सर्वांनाच आवडणारी गोष्ट..तीळा तीळा दार उघड म्हटल्यावर गोष्टीतील गुहेतला प्रचंड खजिना डोळ्यासमोर दिसायचा..आणि डोळे चमकत असतं लहानपणी...OMG असं सगळ्यांचचं व्हायचं.बरोबर ना..बालसुलभच वय ते.. पण मोठं झाल्यावर कळू लागलं या तीळामध्येच उर्जेचा प्रचंड खजिना भरलेला आहे..एवढासा आकाराचा लहान तीळ पण अंगी कमाल गुण ..मूर्ति लहान पण किर्ती महान...म्हणजे बघा...100gm बदामातून जेवढ्या calories मिळतात तेवढ्याच calorie 100gm तीळ पुरवतात.. तीळामध्ये स्निग्धता आहे म्हणजेच हृदयासाठी चांगलेअसणारेfatsआहेत..तसंचvitamins,minerals,fibers चे अखंड उर्जा स्त्रोत आहेत हे तीळ..रोजच्या जेवणात एक ते दोन चमचे भाजलेले तीळ असणे आवश्यक आहे.म्हणून मग हे वेगवेगळ्या रुपात आपण खातो..पण माझ्या घरी मात्र चटणी एके चटणी हाच प्रकार भारी आवडीचा...ही चटणी तर family member म्हणायला हरकत नाही..😀 तर असे हे इटुकले पिटुकले तीळ त्यांनी खाद्यसंस्कृतीत बाजी मारलीच आहे पण लोकसाहित्य,मराठी व्याकरण पण आपल्या गुणांनी सर केलं आहे..मराठी वाकप्रचारच बघा..तीळाचा उल्लेख आहेच..तोंडी तीळ न भिजणे ,तीळभरही शंका नसणे,एक तीळ सात जणांनी वाटून खाणे,जीव तीळ तीळ तुटणे,तिळमात्र शंका नसणे,तिलांजली देणे... यावरुन आठवलं पितृपक्षात काळे तीळ आणि पाणी आपल्या पूर्वजांना अर्पण करतात..ते मिळालं की आपले पूर्वज संतुष्ट होतात असं म्हटलं जातं.. तर असा हा तिळाचा अगाध महिमा...चला तर मग या अखंड उर्जा स्त्रोताचा चटणी हा form जाणून घेऊ या... Bhagyashree Lele -
-
-
-
-
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5तीळाचे महत्त्व आपण लहानपणापासून ऐकत आलोय.आरोग्यासाठी तीळ खूप फायदेशीर आहे.आज मी केली आहे तिळाची चटणी.Pallavi Musale
-
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5थंडीत तीळ खाणे हे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. खमंग अशी लागणारी तिळाची चटणी तोंडाची चव तर वाढवतेच पण जेवणाची लज्जत पण वाढवते. Poonam Pandav -
कढीपत्ता चटणी (kadipata chutney recipe in marathi)
#GA4 #week4#चटणीअतिशय पौष्टिक आणि रुचकर अशी ही कढीपत्ता चटणी..चला तर मग आता पाहूया रेसिपी.... Shital Muranjan -
-
-
खमंग तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#CN#तिळाची चटणीआमच्याकडे तिळाची चटणी मुलांना फार आवडते. मी ती नेहमी बनवत असते पण थोडी वेगळी पद्धत आहे. चांगली चटपटीत आहे. Rohini Deshkar -
तिळाची चटणी (tellachi chutney recipe in marathi)
#मकर#तिळाचीचटणी#चटणीचटणी म्हणजे तोंडाला पाणी सुटते जेवणाच्या ताटात नाश्ताच्या वेगवेगळ्या डिशेश मध्ये बऱ्याच प्रकारच्या पदार्थांबरोबर चटणी सर्व केली जाते आपल्याकडे एक समजत आहे भाजी ला चव नाही म्हणून ताटात चटणी, लोणचे ,कोशिंबीर, वाढतात पण तसे नाही जेवणात आपल्याला पोषण मिळण्यासाठी लोणचे ,चटणी, कोशंबीर गरजेचे आहे जेवणाची चव अजून या मुळे वाढते आता प्रामुख्याने हिवाळ्यात आपण तिळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी ,खोबऱ्याची चटणी विशेष करून रोजच्या आहारात समाविष्ट करतो हिवाळ्यात शरीराला उष्णता मिळण्यासाठी शरीरातील तेलाची पुरती अशा आहारामुळे पूर्ण होते बरेच लोक तिळाच्या तेलाची मालिश अहि करतात ते बरेचदा शक्य नसते रोजच्या आहारात चटणी स्वरूपाने आपण तील घेतला पाहिजे. तिळाची चटणी भाकरी, उरलेली पोळी ,वरण भात ,खाकरा यावर लावण्यासाठी ब्रेडवर बऱ्याच वस्तू बरोबर ही चटणी खूप छान लागते. Chetana Bhojak -
-
-
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
आपल्या मुख्य जेवणासोबत काहीतरी तोंडी लावणे असल्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही. म्हणून मग चटण्या , कोशिंबिरी ,लोणच्याचा वापर आपल्या महाराष्ट्रीय जेवणात केल्या जातो. त्याशिवाय थाळी पूर्ण होत नाही. म्हणून मग मी आज तिळाची चटणी केलेली आहे. Varsha Ingole Bele -
-
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#cn या चटणी मधून आपल्याला फायबर ,विटामिन बी मिळते.तसेच यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.आपल्या हाडांचे आरोग्य उत्तम राहतेआणि आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. Aparna Nilesh -
शेंगदाणा सुकी चटणी (Shengdana Sukhi Chutney Recipe In Marathi)
शेंगदाणा चटणी ( सुकी)#SORही चटणी खास सोलापूरची प्रसिध्द आहे Anita Desai -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #W5तीळ उष्ण गुणधर्माचे असल्यामुळे थंडी साठी ही चटनी नक्कीच खूप फायदेशीर आहे .तर ताटातील डावी बाजू म्हणून ही चटनी भाव खाऊन जाते चला तर पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
शेंगदाण्याची पौष्टिक चटणी (Shegdanyachi Chutney Recipe In Marathi)
#SOR सुकी व ओली चटणी रेसिपीजमी माधुरी वाटेकर यांची शेंगदाण्याची चटणी करून बघितली. खूप छान झाली. बडीशेप,कढीपत्ता,तीळ,खोबरं, धने सर्व पदार्थ वापरल्यामुळे खूपच छान चटणी झाली.नेहमी लाल तिखट, शेंगदाणे, लसूण एवढेच घालून मी चटणी करते. Sujata Gengaje -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#cnपौष्टिक व तोंडाला चव वाढवणारी रुचकर चटणी आपल्याला जेवताना हवी हवी वाटतेच Charusheela Prabhu -
कडिपत्त्याची खमंग चटणी (kadhipatta chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 की वर्ड-#चटणी कडिपत्त्याची खमंग चटणी... चटकदार चटण्याच चटण्या...जेवणाच्या पानातील डावी बाजू जर रिकामी असेल तर मला कायमच जेवण झाल्यासारखं वाटतच नाही..अपूर्णतेचा ध्यास लागतो मला..आणि काहीतरी कैरी,लिंबू,मिरची लोणचं,चटणी,ठेचा,खर्डा,साखरांबा,गुळांबाछुंदा यांची उपस्थिती अनिवार्य असते..माझ्या खाद्यरुपी शाळेमध्ये डाव्या बाजूच्या या पदार्थांनी हजेरी ही लावलीच पाहिजे..हा माझा अलिखित नियम आहे..नाहीतर रंगत नाही हो जेवणात..कुछ स्वाद है जिंदगी में..या कुठल्याशा advertise च्या tag line प्रमाणे.. चला तर मग आज पाहू या कडिपत्त्याची जेवणाची रुची वाढवणारी आणि आरोग्यास हितकारक अशी खमंग चटणी..ही चटणी 3-4 दिवस सहज टिकते..पण ती टिकण्यासाठी बरणीत टिकली पाहिजे ना.. आता मी काय म्हणते कडिपत्त्याचे औषधी गुण तेवढे गुगलून म्हणजे गुगल करुन बघा हो..आणि ते ही सावकाश...तर आता मी आपली तुम्हांला रुचकर चटणीची रेसिपीच देते कशी..आधी पोटोबा मग गुगलोबा.. Bhagyashree Lele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16639968
टिप्पण्या