विंटर स्पेशल सॅलड(Winter special salad Recipe In Marathi)

#wwr
हिवाळ्या सुरू होताच आमच्याकडे जेवणातून हा सॅलड हा नक्कीच आम्ही घेतो हिवाळ्यात मेथीची भाजी खूप छान मिळते चवीलाही खूप छान लागते त्यामुळे वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून हा सॅलड हिवाळ्यात खास करून तयार केला जातो जो आरोग्यासाठी खूप चांगला असतो आणि मेथीची भाजी अशा सॅलड मधून कच्ची छान लागते खायला. अशा प्रकारच्या सॅलेडमुळे भरपूर भाज्या आहारातून घेतल्या जातात आणि जेवणातून तोंडी लावायला असा सॅलड राहिला म्हणजे जेवणही छान होते.
बघूया मेथीच्या भाजीचा वापर करून सॅलड कसे तयार केले.

कुकिंग सूचना
- 1
मेथीची पाने स्वच्छ करून बारीक कट करून घेऊ कांद्याची पात बारीक कट करून घेऊ कोथिंबीर, पुदिना बारीक करून घेऊ, एका बाऊल मध्ये घेऊन
- 2
टोमॅटो कट करून बाऊलमध्ये टाकून घेऊ पत्ता कोबी कट करून बाऊलमध्ये टाकून घेऊ
- 3
हिरवी मिरची, पुदिन्याचे पाने, कोथिंबीर सगळे टाकून घेऊ व्यवस्थित मिक्स करून डाळिंबाचे दाणे टाकून घेऊ
- 4
आता दिल्याप्रमाणे सगळे,तेल, मसाले,मीठ, लिंबूचे रस टाकून मिक्स करून घेऊ.
- 5
तयार सॅलेट सर्व्ह करून घेऊ.
- 6
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (6)