बीटाची चटपटीत चटणी (Beetachi Chutney Recipe In Marathi)

#SOR रोजच्या जेवणासोबत आपण चटणी लोणचं अशा पदार्थांचा ताटात समावेश करतो आज आपण बीटाची चटणी पाहणार आहोत ही आंबट गोड अशी चटणी मस्त लागते झटपट बनते आणि पटकन संपते चला तर मग आज आपण बनवूया बीटाची चटणी

कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम चटणी साठी लागणारे आवश्यक साहित्य काढून घ्यावे आता कढईत किंवा पॅनमध्ये तेल गरम करावे आणि त्यात जीरे मोहरी हिंग घालून फोडणी तयार करावी आता त्यात उडीद डाळ घालून चांगली परतून घ्यावी
- 2
नंतर त्यात आले लसूण पेस्ट घालून लगेचच त्यात बेडरूम चा किस घालावा आणि व्यवस्थित हलवून घ्यावे त्यानंतर त्यात सर्व मसाले घालून घ्यावेत सोबतच त्यात चिंच आणि साखर घालून घ्यावे किंवा चिंचेचे पाणी जरी तयार करून घातले तरी चालेल
- 3
मी ठीक घालून झाल्यानंतर शेवटी त्यात कोथिंबीर घालून घ्यावी आणि एक वाफ येऊन द्यावी वाफ आल्यानंतर सर्व पुन्हा एकदा हलवून घ्यावे ही चटणी रोजच्या जेवणात तोंडी लावणे म्हणून आपण वापरू शकतो थोडी आंबट थोडी गोड आणि तिखट अशी चव या चटणीला येते
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या